Skip to main content

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना वाढीव 3 % महागाई भत्ता व महागाई भत्ता थकबाकी लागू होणार .

 राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना वाढीव 3 % महागाई भत्ता व महागाई भत्ता थकबाकी लागू  होणार .

    महाराष्ट्र राज्य सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे वाढवी 3 टक्के महागाई भत्ता अद्याप पर्यंत लागू केला नाही .हा वाढीव तीन टक्के महागाई भत्ता महाराष्ट्र सेवेतील अखिल भारतीय अधिकाऱ्यांना त्याचबरोबर सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना महाराष्ट्र सरकारने लागू केला आहे. 


     परंतु राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना अद्याप पर्यंत वाढीव तीन टक्के महागाई भत्ता अद्याप पर्यंत लागू केला नाही .यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी दिसून येत आहे.


   राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना डिसेंबर अखेर केंद्राप्रमाणे वाढीव तीन टक्के महागाई भत्ता त्याचबरोबर जुलै ते सप्टेंबर 2021 या तीन महिन्याच्या कालावधीमधील महागाई भत्ता थकबाकी तसेच मागील 18 महीने गोठविण्यात आलेल्या महागाई भत्ता बाबत त्वरित निर्णय घेण्यात यावा .अन्यथा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांकडून आंदोलन करण्याचे संकेत देण्यात आले आहे .

Comments