जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या डिसेंबर व जानेवारी वेतन देयक बाबत ...
जिल्हा परिषद शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्ती वेतन धारकांच्या वेतन व निवृत्तीवेतनासाठी शिक्षण संचालकांकडून निधीचे वितरण करण्यात आले आहे .सदर निधीमधून केवळ वेतन देयक व निवृत्ती वेतन यावर खर्च करण्यात यावे .असा आदेश देण्यात आले आहे. त्याचबरोबर सदर निधीमधून 7 वा वेतन आयोगाचा दुसरा हप्ता अदा करण्यात येऊ नये, असाही आदेश देण्यात आला आहे.
त्याचबरोबर सदर निधी म्हणून माहे डिसेंबर व माहे जानेवारी 2022 या महिन्याच्या वेतन देयक व निवृत्ती वेतन यासाठी निधी खर्च करण्यात यावा असे आदेश देण्यात आले आहेत .याबाबतचे सविस्तर परिपत्रक खालीलप्रमाणे आहे .
Comments
Post a Comment