राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे GPF व्याजदर बाबत राजपत्र दि.05/01/2022.
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून जाहीर केले भविष्य निर्वाह निधी लागू केले जाते . परंतु हे व्याजदर त्रेमासिक घोषित केली जाते, यामुळे कर्मचाऱ्यांना व्याजाच्या रकमेसाठी विलंब होत असल्याने, केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून जाहीर होणारे व्याजदर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लागू राहतील.
Comments
Post a Comment