Skip to main content

Posts

Showing posts from March, 2023

सरकारी कर्मचाऱ्यांनी सलग इतक्या दिवस सुट्ट्या घेतल्यास होणार सेवा समाप्ती ! जाणून घ्या सविस्तर सेवा नियम !

सरकारी कर्मचाऱ्यांच्या रजासंदर्भात महत्वपूर्ण अपडेट समोर आलेली असून ,सरकारी कर्मचाऱ्यांनी सलग इतक्या दिवस सुट्टी घेतल्यास सदर कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती होणार असल्याची माहिती समोर येत आहे . या संदर्भातील सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेऊया .    केंद्र शासनाच्या केंद्रीय नागरी सेवा नियम 1972 च्या नियम 12 नुसार , सरकारी कर्मचाऱ्यांनी सलग पाच वर्षांची सुट्टी घेतल्यास सदर कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त होईल . सदर केंद्र शासनाच्या नागरी सेवा नियमानुसार कर्मचाऱ्यांना सलग पाच वर्षाची कोणतीही रजा मंजूर करता येत नाही.    यामध्ये परदेश सेवा अपवाद असून , इतर कर्मचाऱ्यांना सलग पाच वर्षाची कोणत्याही प्रकारची रजा किंवा कर्तव्यावर अनुपस्थित राहिल्यास , सदर कर्मचारी सेवेतून कार्यमुक्त झाले असल्याची समजले जाते . हे पण वाचा विवाहित जोडप्यांना या योजनेतून मिळतील 72 हजार रुपये ! पहा सविस्तर योजना !

Government New Scheme | विवाहित जोडप्यांना या योजनेतून मिळतील 72 हजार रुपये! तुम्ही या योजनेस पात्र आहात का बघून लगेच लाभ घ्या !

  Government New Scheme : नमस्कार मित्रांनो खास लग्न झालेल्या जोडप्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने एक खुशखबर दिली आहे. ज्यांचे लग्न झाले आहे त्यांच्यासाठी आजचा लेख हा सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे व ही बातमी वाचून विवाहित जोडप्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. विवाहित जोडप्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने एक महत्त्वकांक्षी योजना राबवली आहे. त्या योजनेच्या माध्यमातून विवाहित जोडताना 72 हजार रुपयांची रक्कम आर्थिक मदत म्हणून दिली जाईल. तर आता आपल्यासमोर हा प्रश्न पडला असेल की या योजनेचा लाभ नक्की कोणत्या जोडप्यांना मिळेल? यासोबतच योजनेचा लाभ घेण्याकरिता कोणकोणत्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल? अर्ज कशाप्रकारे कोठे करावा? अशी संपूर्ण तपशीलवार माहिती आज आपण आजच्या लेकाच्या माध्यमातून पाहणार आहोत... Government New Scheme सर्वात प्रथम योजनेचा लाभ घेण्याकरिता तुम्हाला तुमचे नाव नोंद करून घ्यावे लागेल. नाव नोंद करून घेण्याकरिता तुमच्याकडे जनधन खाते बँक खाते व आधार कार्ड असणे आवश्यक आहे. महिला वर्गाला स्वालंबी बनवण्याच्या या उद्देशानेच केंद्र सरकारने ही नावीन्यपूर्ण योजन...