Skip to main content

Government New Scheme | विवाहित जोडप्यांना या योजनेतून मिळतील 72 हजार रुपये! तुम्ही या योजनेस पात्र आहात का बघून लगेच लाभ घ्या !

 Government New Scheme : नमस्कार मित्रांनो खास लग्न झालेल्या जोडप्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने एक खुशखबर दिली आहे. ज्यांचे लग्न झाले आहे त्यांच्यासाठी आजचा लेख हा सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे व ही बातमी वाचून विवाहित जोडप्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.


विवाहित जोडप्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने एक महत्त्वकांक्षी योजना राबवली आहे. त्या योजनेच्या माध्यमातून विवाहित जोडताना 72 हजार रुपयांची रक्कम आर्थिक मदत म्हणून दिली जाईल. तर आता आपल्यासमोर हा प्रश्न पडला असेल की या योजनेचा लाभ नक्की कोणत्या जोडप्यांना मिळेल? यासोबतच योजनेचा लाभ घेण्याकरिता कोणकोणत्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल? अर्ज कशाप्रकारे कोठे करावा? अशी संपूर्ण तपशीलवार माहिती आज आपण आजच्या लेकाच्या माध्यमातून पाहणार आहोत...


Government New Scheme


सर्वात प्रथम योजनेचा लाभ घेण्याकरिता तुम्हाला तुमचे नाव नोंद करून घ्यावे लागेल. नाव नोंद करून घेण्याकरिता तुमच्याकडे जनधन खाते बँक खाते व आधार कार्ड असणे आवश्यक आहे. महिला वर्गाला स्वालंबी बनवण्याच्या या उद्देशानेच केंद्र सरकारने ही नावीन्यपूर्ण योजना राष्ट्रीय पेन्शन योजना च्या माध्यमातून सुरू केली आहे.


या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती जोडपे पात्र राहतील?


शासनाने निर्गमित केलेल्या नियमानुसार केंद्र शासनाने राबवलेल्या या योजनेमध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायचे असेल तर तुमचे वय किमान 18 वर्षे व जास्तीत जास्त 40 वर्षे असावे. जे नागरिक 18 ते 40 वयोगटातील असतील म्हणजेच विवाहित जोडपे हे ह्या वयोगटातील असतील त्यांनाच या योजनेचा लाभ भेटेल. यासोबतच निवृत्तीनंतर सर्वच गुंतवणूकदार व्यक्तींना पेन्शनची रक्कम देऊ करणे हाच राष्ट्रीय पेन्शन योजनेचा उद्देश आहे.


Government New Scheme


योजनेसाठी कोणकोणते जोडपे अपात्र असतील?


ज्या जोडप्यांचे वार्षिक उत्पन्न हे दीड लाखापेक्षा जास्त आहे ते या योजनेस अपात्र असतील.


PM/SYM च्या लाभार्थी व्यक्तींना या योजनेचा लाभ देऊ केला जाईल.


EPF/NPS/ESIC जे कोणी सदस्य असतील या योजनेस अपवाद असतील.


कर भरणारे जोडपे हे या योजनेकरिता अपात्र ठरणार आहेत.


या योजनेचा लाभ घेण्याकरिता फिक्स एवढेच पैसे गुंतवावेत अशी कोणतीही बाजू निश्चित नाही. तुम्ही तुमच्या परीने या योजनेचा लाभ घेण्याकरिता गुंतवणूक करू शकता. या कारणांमुळेच जास्तीत जास्त व्यक्तींनी या योजनेत आतापर्यंत सहभाग घेतला आहे. विशेष बाब म्हणजे राष्ट्रीय पेन्शन योजनेची विविध अशी दोन प्रकारची खाती असतात एक म्हणजे टीयर वन आणि दुसरे बघितले तर टीयर टू अशी दोन प्रकारची खाती यामध्ये असतात.


आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या योजनेचा लाभ कशाप्रकारे घ्यायचा. तर समजा एक उदाहरण बघूया. एखाद्या व्यक्तीचे वय हे तीस वर्षे सुरू असेल आणि त्या व्यक्तीने या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यास सुरू केली तर त्या व्यक्तीस या योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला शंभर रुपये गुंतवावी लागणार आहेत. म्हणजेच वर्षाला बाराशे रुपये ती व्यक्ती बचत म्हणून गुंतवणूक करेल. वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत या योजने मध्ये एकूण 36 हजार रुपये इतकी गुंतवणूक होईल...


Government Scheme


त्यानंतर पुढे तुम्हाला शासनाच्या अधिकृत योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन सुरू होणार आहे. मित्रांनो या योजनेचा आणखी एक विशेष नियम असा आहे की, जोडीदार व्यक्ती पैकी कोणत्याही एकाचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या जोडीदार व्यक्तीला पंधराशे रुपये पेन्शन म्हणजे निम्मी रक्कम प्रत्येक महिन्याला देऊ केली जाईल.


जर या योजनेमध्ये पती व पत्नी दोघांनाही गुंतवणूक करायची इच्छा असेल तर दोघेही गुंतवणूक करू शकतात. अशा प्रकारे एकूण त्यांना सहा हजार रुपये पेन्शन सुरू होईल. याचा अर्थ असा आहे की दोघांना मिळून विवाहित जोडप्यांना 72 हजार रुपये हे वार्षिक मिळतील.

Comments