Skip to main content

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त जागा ,आवश्यक पात्रता आताच करून घ्या पूर्ण.

 महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त जागा ,आवश्यक पात्रता आताच करून घ्या पूर्ण. 

     महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त जागा आहेत. या रिक्त जागेसाठी लवकरच भर्ती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.पदासाठी आवश्यक असणारी पात्रता अनेक उमेदवाराचे पूर्ण नसल्याने भारती प्रक्रिया मध्ये भाग घेता येत नाहीत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातिल विविध पद व त्या पदासाठी आवश्यक पात्रता .


 1) वाहक -(कंडक्टर)
    शैक्षणिक पात्रता - 
    पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
    जड वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे.
    वाहक /बॅच बिल्ला असणे आवश्यक आहे.
   वयोमर्यादा -25 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.

2) वाहनचालक -
     शैक्षणिक पात्रता-
    12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
    जड वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे.
   वयोमर्यादा - वयाचे 25 वर्ष पूर्ण असणे आवश्यक       आहे.


3)लिपिक टंकलेखक -
   शैक्षणिक पात्रता -
   कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक     आहे.
   मराठी 30 व इंग्रजी 30&40 टायपिंग उत्तीर्ण असणे     आवश्यक         आहे.


4)मोटार दुरुस्ती कर्मचारी -
  शैक्षणिक पात्रता-
  संबंधित मेकॅनिकल शाखेतून ITI उत्तीर्ण असणे   आवश्यक आहे.


5)आगारप्रमुख - 
    शैक्षणिक पात्रता-
    मेकॅनिकल इंजिनिअर  शाखेतील पदवी


  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्ये वरील पद मोठ्या रिक्त आहेत त्यासाठी लागणारी आवश्यक पात्रता आताच पूर्ण करून घ्यावी जेणेकरून भरती प्रक्रिया मध्ये तुम्हाला भाग घेता येईल .


  मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना समाजकल्याण तसेच आदिवासी विकास विभागाकडून मोफत वाहन चालक परवाना /बॅच बिल्ला परवाना काढण्यासाठी अनुदान दिले जाते. 
या योजनेची माहितीसाठी CLICK HERE
              

Comments