महाराष्ट्र सरकारच्या विविध शासकीय कार्यालय मधील महत्वाची रिक्त पद संख्या.
महाराष्ट्र सरकारच्या विविध शासकीय कार्यालय मधील सुमारे 90,000 महत्त्वाची रिक्त पदे असून हे पद दिवाळीपर्यंत भरणे अत्यंत आवश्यक आहे .हे पद महत्वाचे असल्याने कोरोना काळामध्ये सुध्दा ह्या महत्वाची पदे भरण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महापरीक्षा पोर्टल बंद करून खाजगी कंपन्यांकडून निविदा मागविण्यात आले असून जून महिन्यापर्यंत निविदा साठी मुदतवाढ देण्यात आली आहेत .हे पदे दिवाळीपर्यंत भरणे आवश्यक आहेत महत्वाच्या रिक्त पदांची संख्या खालीलप्रमाणे आहे .
शासकीय विभाग रिक्त पदसंख्या
- गृह 24,848
- जलसंपदा 20,873
- महसूल व वने 11,333
- सार्वजनिक आरोग्य 20,544
- कृषी व पशुसंवर्धन 14,364
- सामाजिक न्याय 2,856
- उद्योग -कामगार 3,406
- अन्न - नागरि पुरवठा 2,736
- महिला व बालविकास 1,445
वरील नमूद केल्याप्रमाणे विविध शासकीय विभागामधील महत्वाची वर्ग 3 व वर्ग 2 च्या महत्वाची पदे रिक्त आहेत .त्यामुळे प्रशासनावर मोठा ताण निर्माण होत आहे .
वरील महत्वाच्या रिक्त पदामध्ये पोलीस प्रशासन तसेच महसूल व इतर विभागामधील रिक्त पद असल्याने याचा ताण प्रशासनावर पडत आहेत .
तसेच सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये 16000 पदे भरण्यात येणार असून यामध्ये कायमस्वरूपी पदे भरावी लागणार आहेत .कारण सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये सध्या कंत्राटी कर्मचारी मोठ्या प्रमाणात काम करत आहेत .त्यांना नौकारीची हमी नसल्याने प्रशासकीय जबाबदार कर्मचारी सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये कमी आहेत .शिवाय कंत्राटी कर्मचारी यांना कायमस्वरूपी कर्मचारी प्रमाणे सोयी सुविधा मिळत नाहीत .
महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये 1600 पदांसाठी महाभरती होणार असून सविस्तर वृत्त वाचण्यासाठी CLICK HERE
Comments
Post a Comment