Skip to main content

अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती प्रकिया,पात्रता, वेतन माहिती .

 अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती प्रकिया,पात्रता, वेतन माहिती . 


   महाराष्ट्र शासनाच्या बाल विकास विभागामार्फत अंगणवाडी चालवली जाते .व या अंगणवाडी कर्मचारीची भरती प्रकिया जिल्हा परिषद किंवा विकास प्रशासन मार्फत केली जाते .यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी असणारी पात्रता वेतन याबाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे .

अंगणवाडी सेविका -

     हे पद अंगणवाडी मध्ये अंगणवाडी शिक्षकेला मदत करण्याचे  काम करते .ज्या ठिकाणी मिनी अंगणवाडी असेल त्या ठिकाणी मुलांना शिकवण्याचे काम करते .


या पदांसाठी शैक्षणिक पात्रता -10 वि उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.


वेतन - 8325/-



 अंगणवाडी मदतनीस -

      हे पद अंगणवाडी सेविकास व शिक्षकेला मदत करण्याचे काम करते तसेच अंगणवाडी मध्ये मुलांना खाऊ वाटपाचे ,व स्वयंपाक कर
करण्याचे काम करते .

या पदासाठी शैक्षणिक पात्रता - 7 वि पास 


वेतन - 4425/-


Comments

  1. Sunita Maroti Harale
    Qualification
    10th +12th+ded+M.A.history

    ReplyDelete
  2. Aditi Ranjitsiha Nikam
    Qualification: 10th pass out
    Mob : 8956997191

    ReplyDelete

Post a Comment