अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती प्रकिया,पात्रता, वेतन माहिती .
महाराष्ट्र शासनाच्या बाल विकास विभागामार्फत अंगणवाडी चालवली जाते .व या अंगणवाडी कर्मचारीची भरती प्रकिया जिल्हा परिषद किंवा विकास प्रशासन मार्फत केली जाते .यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी असणारी पात्रता वेतन याबाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे .
अंगणवाडी सेविका -
हे पद अंगणवाडी मध्ये अंगणवाडी शिक्षकेला मदत करण्याचे काम करते .ज्या ठिकाणी मिनी अंगणवाडी असेल त्या ठिकाणी मुलांना शिकवण्याचे काम करते .
या पदांसाठी शैक्षणिक पात्रता -10 वि उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वेतन - 8325/-
अंगणवाडी मदतनीस -
हे पद अंगणवाडी सेविकास व शिक्षकेला मदत करण्याचे काम करते तसेच अंगणवाडी मध्ये मुलांना खाऊ वाटपाचे ,व स्वयंपाक कर
करण्याचे काम करते .
या पदासाठी शैक्षणिक पात्रता - 7 वि पास
वेतन - 4425/-
Sunita Maroti Harale
ReplyDeleteQualification
10th +12th+ded+M.A.history
Aditi Ranjitsiha Nikam
ReplyDeleteQualification: 10th pass out
Mob : 8956997191