Skip to main content

मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास कसे शोधावे ?

 मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास कसे शोधावे ?

  

   मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास मोबाईल शोधण्यासाठी आता गूगल च्या माध्यमातून नवे पर्याय शोधण्यात यश आले आहेत .जर आपला मोबाईल हरवला असेल किंवा आपल्या कडून कोठे तरी घरात किंवा इतर ठिकाणी ठेवला गेला असेल तर मोबाईल सापडत नसेल तर ,तसेच आपला मोबाईल चोरीला गेल्यास मोबाईल आपणच शोधू शकतो .यासाठी पोलिसांकडे जाण्याची गरज नाही .या पद्धतीने अनेक जण आपला मोबाईल शोधून काढतात .



मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास  शोधण्याचे पर्याय - 


1) ई - मेल ट्रॅक करून शोधणे - 
       या मध्ये आपला मोबाईल मध्ये आपला ई - मेल आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे .व तो ई -मेल आपण आपल्या मोबाईल मध्ये काही apps स्थापित करताना ई -मेल टाकलेला असतो .त्यामुळे तो ई -मेल त्या apps वर active असतो .समजा आपला मोबाईल चोरीला गेला असेल तर ,आपल्या मोबाईल मध्ये चोराने मोबाईल ओपन करून त्यामधील आपला active ई असणाऱ्या अमेझॉन किंवा इतर शॉपिंग apps मधून शॉपिंग केल्यास आपल्या ई -वर त्याची नोटिफिकेशन /शॉपिंग बिल येईल .यावरून आपल्याला जो शॉपिंग करतो त्याचे नाव समजून जाईल .शिवाय त्याचे लोकेशन सुध्दा समजून जाईल .


2) ई - मेल / गूगल फोटो नोटिफिकेशन -
     समजा मोबाईल चोरीला गेल्यास जर आपल्या मोबाईल मध्ये ऑटो गूगल फोटो active असल्यास चोराने त्याचा फोटो काढल्यास ते आपण दुसऱ्या मोबाईल मध्ये गूगल फोटो आपल्या त्या मोबाईल मधील ई मेल टाकून ओपन केल्यास चोराने काढलेले फोटो दिसतील .तसेच मोबाईल मध्ये ई -मेल वर आपला मोबाईल कोठे आहे ते लोकेशन दिसेल .जर चोराने आपला ई -मेल लॉग आऊट केल्यास हे शक्य होणार नाही .

हे पण वाचा - बनावट फेसबुक खाते कसे शोधावे .


3)Find Device या apps च्या माध्यमातून - 
     find Device हे मोबाईल ची लोकेशन मोबाईल मध्ये किती टक्के बॅटरी शिल्लक आहे हे सर्व आपल्याला दिसेल .जर आपला मोबाईल चोरीला किंवा हरवला असेल तर लगेच दुसऱ्या मोबाईल मध्ये आपल्या चोरीला किंवा हरवलेला मोबाईल मधील active ई -मेल id FIND DEVICE हे APPS मध्ये टाकुन आपला मोबाईल कोठे आहे त्याचे लोकेशन दिसेल तसेच आपल्या मोबाईल मध्ये किती टक्के बॅटरी शिल्लक आहे ते पण दिसेल .

हे apps डाउनलोड करा .


शिवाय जर आपल्याला त्या मोबाईल मधील DATA डिलीट करायचा असेल तर त्या APPS वरून करू शकता .FIND DEVICE हे गूगल मार्फत निर्माण करण्यात आले आहे .ही पध्दत खूप सोपी व उपयुक्त पध्दत आहे .


Comments