Skip to main content

ऑनलाईन कमाई करण्याचे प्रभावी साधन

 ऑनलाईन कमाई करण्याचे प्रभावी साधन

    ऑनलाईन पद्धतीने प्रभावी कमाई करण्याचे खरच साधन सध्या उपलब्ध आहेत का ? असतील तर ते कोणते ? याचे प्रभावी उत्तर पाहुयात. होय ऑनलाईन साधनांचा वापर करून चांगली कमाई करू शकतो .यामध्ये ऑनलाईन वर्क करण्याचे फ्रॉड भरपूर असतात ऑनलाईन वर्क करा असे म्हणून काही फीस आकारणी केली जाते.व ऑनलाईन वर्क केल्यानंतर त्याचा मोबदलाही दिला जात नाही.त्यांच्यासोबत froud केले जाते .
    परंतु ऑनलाईन कमाई करण्याचे प्रभावी साधन म्हणजे ऑनलाईन काम करून त्याचा मोबदला मिळाला पाहिजे असे काही साधन आपण पाहुयात .



1) ब्लॉगर (blogger)

     ऑनलाईन पद्धतीने ब्लॉगर तसेच वर्डप्रेस यांच्या माध्यमातून आपल्या आवडीनुसार लेख ,कथा ,गोष्टी तसेच कविता यासारखे लिखाण करून ब्लॉगर तसेच वर्डप्रेस यावर पब्लिश करावे व  साईडवर ऍड लावून कमाई करू शकतो यासाठी तुमच्या ब्लॉगर किंवा वर्डप्रेस साईड वर ऍड तसेच व्हिउज आले पाहिजेत .यातून आपल्या ला प्रभावी कमाई होऊ शकते.

हे पण वाचा - रिचार्ज करून पैसे कमवा

हे पण वाचा - घरी बसून करता येणारे व्यवसाय


हे पण वाचा - REFER करून पैसे कमाईचे REAL APPSl


2)  युट्युब (youtub)
      आपण नेहमी युट्युब पाहतच असतो .परंतू याच युट्युबच्या माध्यमातून आपल्याला कमाई करू शकतो .यामध्ये स्वतः चे युट्युब चॅनेल तयार करून त्यावर विडिओ अपलोड करावे .व त्यानंतर त्यावर ऍड ऑप्शन सलेक्ट करून प्रभावी कमाई करू शकता.


3) मिशो ऍप्स च्या माध्यमातून
   हे एक रिअल कमाई करण्याचे ऍप्स असुन यामध्ये आपण वस्तू रिसेल करून नफा कमवू शकतो यामध्ये कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करायची नसते .गृहिनिंना हा उत्पनाचा चांगला पर्याय आहे.



    

Comments