Skip to main content

Posts

indian institute tropical m.bharti 2021.

 indian institute tropical m.bharti 2021.    indian institute tropical m.pune येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . NAME OF POST -  Medical consultant-2 physiotherapist. -01 Nurse.  - 01 Associate Engineer - 03 Consultant - 01 अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

सीमा शुल्क आयुक्तालय पुणे पद भरती 2021.

 सीमा शुल्क आयुक्तालय पुणे पद भरती 2021.     सीमा शुल्क आयुक्तालय पुणे येथे विविध पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आले असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . NAME OF POST - ENGNEER MATE, ARTISAN, TRADESMAN, SEAMAN,GREASER,WORKER. LAST DATE OF APPLICATION - 03/09/2021. SEE ADVERTISEMENT FOR  MORE INFORMATION  DOWNLOAD ADVERTISE

लोकमंगल सहकारी पतसंस्था सोलापूर भरती 2021.

 लोकमंगल सहकारी पतसंस्था सोलापूर भरती 2021.     लोकमंगल सहकारी पतसंस्था सोलापूर येथे विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदांचे नाव - मुख्य कार्यकारी अधिकारी, मॅनेजर,चीफअकाउंट,सिनियर फिल्ड एरिया मॅनेजर,अकाऊंटंट,वसुली अधिकारी ,कर्ज अधिकारी ,वकील ,ऑडिटर, शाखा व्यवस्थापक ,सोशल वर्कर ,टायपिस्ट, स्टेनो,ट्रान्सलेटर. अर्ज ईमेल id वर सादर करावा -  Imcs.ho.hr2@gmail.com सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

आरोग्य विभाग गट - ड भरती फेरबदल जाहिरात .

 आरोग्य विभाग गट - ड भरती फेरबदल जाहिरात .     महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग मध्ये 3466 पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली असून काही तांत्रिक कारणामुळे ऑनलाइन अर्ज सादर करण्यामध्ये काही बदल करण्यात आले असून अर्ज सादर करण्याबाबत सर्व सूचना या शुद्धीपत्रकात देण्यात आले आहे .    उमेदवारांना अर्ज सादर करताना कोणते कागदपत्रे तसेच उमेदवारांनी अर्ज सादर करताना कोणती काळजी घ्यायची आहे .शिवाय जिल्हा निवड करण्यासाठीच्या सर्व प्रकारच्या सूचना या शुद्धीपत्रकात देण्यात आले असून सर्व जिल्हातील रिक्त पदाचा एकत्रित जाहिरात यामध्ये देण्यात आले आहे .जेणेकरून उमेदवारांना अर्ज करण्याची मदत होईल .कोणत्या पदासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे हे या जाहिराती मध्ये नमूद करण्यात आले आहे . उमेदवारांनी अर्ज सादर करताना काळजीपूर्वक अर्ज भरावा अर्ज सबमिट केल्यानंतर त्यामध्ये बदल करता येणार नाही .याची उमेदवारांनी खबरदारी घ्यावी . जिल्हानिहाय  संपूर्ण जागेची एकत्रित जाहिरात पाहण्यासाठी . CLICK HERE संपूर्ण जाहिरात

राज्य शासनाकडून नवी नियमावली जाहीर .

 राज्य शासनाकडून नवी नियमावली जाहीर .     महाराष्ट्र राज्य शासनाकडून कोरोना महामारीमुळे अनेक निर्बंध घालण्यात आले होते .आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्बंधाबाबत नवी नियमावली जाहीर करण्यात आले असून आज आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे . * नवी नियमावली * सर्व हॉटेल ,रेस्टॉरंट 50 %क्षमतेने रात्री 10 वाजेपर्यंत चालू राहतील . लग्न समारंभ साठी 100 जणांना परवानगी देण्यात आली असून खुल्या स्वरूपातील मंगल कार्यालय मध्ये 200 जणांना परवानगी देण्यात आली आहे . सर्व शासकीय ,निमसरकारी व महामंडळाचे आस्थापना 100 % क्षमतेने सुरु राहतील परंतु कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण असणे आवश्यक आहे . सर्व प्रकारचे खाजगी कार्यालये 24 तास चालू राहतील परंतु कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण असणे आवश्यक आहे . रेल्वेने प्रवास करण्यासाठी लसीचे दोन्ही डोस पूर्ण होणे आवश्यक आहे .दुसरा डोस घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण होणे आवश्यक आहे . शाळा ,महाविद्यालय बाबत पुन्हा चर्चा होणार आहे . शॉपिंग मॉल्स ,शॉप रात्री 10 पर्यंत चालू राहतील दुकानदार ,विक्रेत्यांना रात्री 10 पर्यंत दुकान चालू ठे...

महाराष्ट्र आरोग्य विभाग वर्ग -ड भरती 2021 .

 महाराष्ट्र आरोग्य विभाग वर्ग -ड भरती 2021 .       महाराष्ट्र आरोग्य विभाग वर्ग -ड भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून याबाबत सविस्तर शासन निर्णय काढून सविस्तर जाहिरात अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . पदाचे नाव - प्रयोगशाळा परिचर ,आया ,कक्ष मदतनीस ,परिचर ,शिपाई ,दंत सहाय्यक इत्यादी . सविस्तर जिल्हानिहाय जाहिरात पाहा  जिल्हानिहाय जाहिरात  CLICK HERE

महाराष्ट्र आरोग्य सेवा वर्ग -3 भरती जाहिरात व परीक्षा अभ्यासक्रम.

 महाराष्ट्र आरोग्य सेवा वर्ग -3 भरती जाहिरात व परीक्षा अभ्यासक्रम.     महाराष्ट्र आरोग्य सेवा मधील भरती प्रक्रिया निघालेली असून कोणत्या पदासाठी कोणता अभ्यासक्रम आहे याबाबत शासन निर्णय निघालेला असून पदाकरिता पात्रता व शैक्षणिक अभ्यासक्रम तसेच आरक्षण याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे . सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी. जाहिरात पाहा