अमेरिका ,इंग्लंड मधील महिलांचे सेक्स बद्दल मत .
भारतामध्ये सेक्स विषयी बोलणे सुद्धा पाप मानले जाते .भारतामध्ये हे प्रमाण स्त्रियांच्या बाबतीत विचार केल्यास स्त्रिया याबाबत मोकळे बोलूच शकत नाहीत .त्या आपल्या भावना मनमोकळे मांडू शकत नाहीत .हे विदेशी महिलांच्या बाबतीत सेक्स बद्दल वेगळे मत आहेत .
यामध्ये विदेशी महिला विशेषतः युरोपियन व अमेरिकन महिला याबत वेगळ्या मताचे आहेत .त्यांचे असे मत आहे की, सेक्स ही एक पुरुषांची व स्त्रियांची नैसर्गिक गरज आहे .ती गरज ज्या वेळी पडेल त्या वेळी भागणे म्हणजे सुख मिळते .
आपल्या नियतीनुसार शारीरिक संबंध हे केवळ एकाच पुरुषासोबत ठेवणे योग्य मानले जायचे ,परंतु या विदेशी महिलांचे असे मत आहे की, आपले आयुष्य हळू हळू कमी कमी होत चालले आहे .शारीरिक सुखाची गरज ही केवळ तारुण्य असे पर्यंतच राहते .
व हे सुख आपल्या आवडत्या व्यक्तिकडून मिळणे आवश्यक असते .जर हे तारुण्य संपले तर या सुखाची गरज संपुन जाते .आजच्या धावपळीच्या युगात लग्न झाल्यानंतर सुद्धा स्त्री पुरुष वेगवेगळ्या ठिकाणी जॉबला असल्यास हे सुख इतर व्यक्ती कडून सुद्धा प्राप्त केले तरी त्यात काही वाईट गोष्ट नाही .ते सुख त्या वयात मिळणे आवश्यक असते .
असे मत अमेरिकन व इंग्लंड सारख्या युरोपियन महिलांचे आहे .
Comments
Post a Comment