सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ,भरती 2021. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ,पुणे येथे विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव व पद संख्या - 1) प्रकल्प सहाय्यक - 04 वेतनमान - 15000-30000/- 2) वरीष्ठ प्रकल्प सहाय्यक - 01 वेतनमान - 35000-45000/- अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 18/09/2021 सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा