दिवसातून 2 - 4 तास ऑनलाइन काम करून महिना 15,000 ते 50,000 कमावण्याची संधी. आजच्या महागाईच्या काळात आपल्याला कमाई करण्याचे विविध स्रोत शोधले पाहिजेत .कारण आपल्या नव्या तंत्रज्ञानाच्या युगात ,जगण्यासाठी अनेक वस्तू व सेवांचा उपभोगण्यासाठी आर्थिक अडचण निर्माण होते .यामुळे आपण नौकरी करत असताना दिवसातील केवळ थोडा वेळ काढून ऑनलाइन त्याचबरोबर ऑनलाइन पद्धतीने काही काम करून महिन्याला 15 हजार ते 50 हजार सहज कमाई करू शकतो .यामध्ये जर आपल्याकडे कोणत्याही प्रकारची गुंतवणूक रक्कम नसली तरी ,काही ऑनलाइन काम करून चांगली कमाई करू शकतो . 1) ब्लॉग पोस्ट - आपली स्वतःची वेबसाईट तयार करून त्या वेबसाईटवर आर्टिकल लिहून ,ती वेबसाईट गूगल अडसेन्स मध्ये APPROVED करून महिना 15 हजार ते 50 हजार कमवू शकता .ब्लॉग पोस्ट मध्ये कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही .व या ब्लॉग पोस्ट मध्ये 24 तास काम करण्याची आवश्यकता नाही .दिवसातून 2 तास जरी काम केल्यास महिना अखेर चांगली कमाई होते . परंतु ब्लॉग पोस्ट करत असताना ब्लॉग artical...
सरकारी कर्मचाऱ्यांनी सलग इतक्या दिवस सुट्ट्या घेतल्यास होणार सेवा समाप्ती ! जाणून घ्या सविस्तर सेवा नियम !
सरकारी कर्मचाऱ्यांच्या रजासंदर्भात महत्वपूर्ण अपडेट समोर आलेली असून ,सरकारी कर्मचाऱ्यांनी सलग इतक्या दिवस सुट्टी घेतल्यास सदर कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती होणार असल्याची माहिती समोर येत आहे . या संदर्भातील सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेऊया . केंद्र शासनाच्या केंद्रीय नागरी सेवा नियम 1972 च्या नियम 12 नुसार , सरकारी कर्मचाऱ्यांनी सलग पाच वर्षांची सुट्टी घेतल्यास सदर कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त होईल . सदर केंद्र शासनाच्या नागरी सेवा नियमानुसार कर्मचाऱ्यांना सलग पाच वर्षाची कोणतीही रजा मंजूर करता येत नाही. यामध्ये परदेश सेवा अपवाद असून , इतर कर्मचाऱ्यांना सलग पाच वर्षाची कोणत्याही प्रकारची रजा किंवा कर्तव्यावर अनुपस्थित राहिल्यास , सदर कर्मचारी सेवेतून कार्यमुक्त झाले असल्याची समजले जाते . हे पण वाचा विवाहित जोडप्यांना या योजनेतून मिळतील 72 हजार रुपये ! पहा सविस्तर योजना !