Skip to main content

Posts

आदिवासी विकास प्रकल्प अहेरी,गडचिरोली भरती 2021.

  आदिवासी विकास प्रकल्प अहेरी,गडचिरोली भरती 2021.     आदिवासी विकास प्रकल्प अहेरी,गडचिरोली येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1) पदाचे नाव - उच्च माध्यमिक शिक्षक      पद संख्या - 06     शैक्षणिक पात्रता - MSC/MA ,B.ED     वेतनमान - शासकीय नियमानुसार. 2) पदाचे नाव - माध्यमिक शिक्षक      पद संख्या - 27     शैक्षणिक पात्रता - B.A /B.SC, B.ED     वेतनमान - शासकीय नियमानुसार. 3) पदाचे नाव - पदवीधर प्राथमिक शिक्षक      पद संख्या - 03     शैक्षणिक पात्रता - B.A ,B.ED     वेतनमान - शासकीय नियमानुसार. 4) पदाचे नाव - प्राथमिक शिक्षक      पद संख्या - 28     शैक्षणिक पात्रता - HSC ,D. ED     वेतनमान - शासकीय नियमानुसार. 5) पदाचे नाव - पुरुष अधिक्षक      पद संख्या - 01     शैक्षणिक पात्रता - B.S.W    ...

प्रमोशनसाठी बॉसला पत्नीची ऑफर.

  प्रमोशनसाठी बॉसला पत्नीची ऑफर.    आजच्या काळात आपला स्वार्थ साधण्यासाठी लोक काही करायला तयार होऊ लागले आहेत .अशीच एक घटना पटना मध्ये घडली आहे .अमेय नावाचा व्यक्ती एका IT कंपनीत मागील 7 वर्षांपासून जॉब करत होता .त्याच्या मागून अनेक जणांचे प्रमोशन होऊन गेले परंतु अमेयचे प्रमोशनच होत नव्हते .    प्रमोशन होत नसल्याने अमेयची पगार सुध्दा वाढत नव्हती .त्याला मागील 7 वर्षांपासून केवळ 25 हजारावर काम करावे लागत असल्याने त्याचबरोबर त्याच्या साथीदार त्याच्यामागून जॉबला लागून त्यांचे प्रमोशन झाले .परंतु अमेयच्या काही कमतरता मुळे अमेयचे प्रमोशन होत नव्हते . शिवाय त्याची पत्नी खूपच चैनी करणारी असल्याने तो खूपच वैतागला होता .त्यासाठी तो बॉसला चक्क प्रमोशन करण्यासाठी पत्नीचे ऑफर दिले .जेव्हा बॉस अमेयच्या घरी आला तेंव्हा त्याच्या पत्नीला याची काहीही कल्पना नव्हती .ज्यावेळी पत्नीला ही घटना समजली त्यावेळी पत्नीने अमेय व बॉस विरुद्ध पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला . अमेयने लालचसाठी हे केल्याने अमेय विरुद्ध गुन्हा दाखल झाला .

सोयाबीनचा भाव 6 हजार पार पुढील महिन्यापर्यंत 8 हजार पोहोचणार.

  सोयाबीनचा भाव 6 हजार पार पुढील महिन्यापर्यंत 8 हजार  पोहोचणार    सोयाबीनचा भाव जसजसा वाढत चालला आहे ,तसातसा सोयाबीनची आवक सुध्दा कमी होत चालली आहे .कारण शेतकऱ्यांना भाव वाढण्याची अपेक्षा आहे .मागील वर्षी सोयाबीनचा भाव तब्बल 11 हजार पार केल्याने या वर्षी सुध्दा सोयाबीनला निदान 8 ते 10 हजार तरी भाव मिळेल या अपेक्षेने शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी काढत नाही .   सोयाबीनची आवक खूपच कमी दिसत आहे .चक्क कालच्या दिवसांमध्ये सोयाबीनची आवक 5000 क्विंटल झाली होती .सोयाबीनला कमीत कमी 5500 व जास्तीत जास्त 6450 भाव लागला आहे .तरीसुद्धा सोयाबीनची आवक वाढली नाही .त्यामुळे सोयाबीनला आणखीन भाव वाढण्याची दाट शक्यता आहे . सोयाबीनला कमीत कमी 8 हजार तर जास्तीत जास्त 10 हजार इतका भाव पुढील 1 महिन्यात भाव दिसून येईल .त्यामुळे शेतकरी या भावाला सोयाबीन विक्रीस काढतील . गेल्या वर्षी सुध्दा सोयाबीनला जानेवारी ,फेब्रुवारी महिन्यात 11 हजार भाव आला होता .

बस महामंडळ कर्मचाऱ्यांचे पगार वाढवणार पण विलीनीकरण आताच नाही.

 बस महामंडळ कर्मचाऱ्यांचे पगार वाढवणार पण विलीनीकरण आताच नाही.    मागील 1 महिन्यापासून बस महामंडळ कर्मचाऱ्यांचा संप चालूच आहे .संप मागे घेण्यासाठी बस महामंडळ कर्मचारी तयार नाहीत .बस महामंडळ राज्य शासनात विलीनीकरण करावी ही एक मुख्य मागणी आहे .परंतु हे सहज करणे शक्य नसल्याचे परिवहन मंत्रीने सांगिलते आहे ,तरीही कर्मचारी कोणत्याही अटीवर संप मागे घेण्याचा विचार करत नाहीत .   यावर राज्य शासन तोडगा काढत बस महामंडळ कर्मचाऱ्यांचा पगार मध्ये वाढ करू परंतु राज्य शासनात विलीनीकरण आता शक्य नसल्याबाबत माहिती दिली आहे .परंतु पगारामध्ये वाढ ही राज्य शासकीय कर्मचारी प्रमाने वाढ झाल्यास बस महामंडळ कर्मचारी राजी होतील ,पण पगारामधील केवळ एक वेतनवाढ लागू करण्याची माहिती राज्य शासनाकडून दिली आहे . या अटीवर सुध्दा बस महामंडळ कर्मचारी संप मागे घेणार नाही असे संप कर्मचारीने सांगितले कारण त्यांना मिळणारा पगार व राज्य शासनाचे ड्रायव्हर यांना मिळणारा पगार यामध्ये खूप मोठा फरक आहे . शिवाय बस महामंडळ कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी त्याचबरोबर वार्षिक वेतन वाढ खूप कमी असल्याने ह्या वेतनश्रेणी राज्य शास...

नेव्हलशिप रिपेअर यार्ड मध्ये 173 जागेसाठी भरती प्रक्रिया 2021.

  नेव्हलशिप रिपेअर यार्ड मध्ये 173 जागेसाठी भरती प्रक्रिया 2021.     नेव्हलशिप रिपेअर यार्ड मध्ये 173 जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1)पदाचे नाव - अप्रेंटिस (नेव्हल शिप रिपेअर यार्ड)     पद संख्या - 150     शैक्षणिक पात्रता - 10 वि , ITI     नौकरीचे ठिकाण - कारवार 2)पदाचे नाव - अप्रेंटिस (नेव्हल एअर क्राफ्ट रिपेअर यार्ड)     पद संख्या - 23     शैक्षणिक पात्रता - 10 वि, ITI     नौकरीचे ठिकाण - गोवा  अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 19/12/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

भामरागड आदिवासी विकास प्रकल्प भरती 2021.

 भामरागड आदिवासी विकास प्रकल्प भरती 2021.     भामरागड आदिवासी विकास प्रकल्प मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1) पदाचे नाव - उच्च माध्यमिक शिक्षक      पद संख्या - 02     शैक्षणिक पात्रता - M.SC B.ED     वेतनमान - शासकीय नियमानुसार 2) पदाचे नाव - माध्यमिक शिक्षक     पद संख्या - 25     शैक्षणिक पात्रता - B.A/B.SC ,B.ED     वेतनमान - शासकीय नियमानुसार 3) पदाचे नाव - पदवीधर प्राथमिक शिक्षक      पद संख्या - 04     शैक्षणिक पात्रता - B.A ,BED     वेतनमान - शासकीय नियमानुसार 4) पदाचे नाव - प्राथमिक शिक्षक     पद संख्या - 26     शैक्षणिक पात्रता - HSC ,D.ED     वेतनमान - शासकीय नियमानुसार 5) पदाचे नाव - प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम)     पद संख्या - 04     शैक्षणिक पात्रता - HSC ,D.ED     वेतनमान - शासकीय न...

बँक ऑफ बरोदा मध्ये 376 पदांसाठी भरती प्रक्रिया 2021.

  बँक ऑफ बरोदा मध्ये 376 पदांसाठी भरती प्रक्रिया 2021.     बँक ऑफ बरोदा मध्ये 376 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे. 1) पदाचे नाव - वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर      पद संख्या - 326      शैक्षणिक पात्रता - पदवी ,अनुभव 2) पदाचे नाव - वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर      पद संख्या - 50      शैक्षणिक पात्रता - पदवी ,अनुभव अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 09/12/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा