Skip to main content

Posts

जनरल प्रशासन विभाग ,गोवा भरती प्रक्रिया 2021.

 जनरल प्रशासन विभाग ,गोवा भरती प्रक्रिया 2021.   जनरल प्रशासन विभाग ,गोवा मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1)पदाचे नाव - वरिष्ठ सहाय्यक     पद संख्या - 20     शैक्षणिक पात्रता - पदवी ,संगणक ज्ञान  2)पदाचे नाव - स्टेनोग्राफर     पद संख्या - 15     शैक्षणिक पात्रता - 12 वि ,संगणक ज्ञान 3)पदाचे नाव - कनिष्ठ सहाय्यक     पद संख्या - 42     शैक्षणिक पात्रता - 12 वि ,संगणक ज्ञान  4)पदाचे नाव - मल्टी टास्किंग स्टाफ     पद संख्या - 31     शैक्षणिक पात्रता - 10 वि वरील सर्व पदांसाठी कोकणी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे . अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 10 /11/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

IBPS (बँकिंग ) 4135 जागेसाठी भरती प्रक्रिया 2021.

  IBPS (बँकिंग ) 4135 जागेसाठी भरती प्रक्रिया 2021.    IBPS (बँकिंग ) 4135 जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव - प्रोबेशनरी ऑफिसर /मॅनेजमेंट ट्रेनी  शैक्षणिक पात्रता - पदवी / पदवीच्या शेवटच्या  सेमिस्टर मध्ये प्रवेश असणारे उमेदवार पात्र असतील ,परंतु मुख्य परीक्षेसाठी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक . एकूण पद संख्या - 4135 सहभागी बँका - बँक ऑफ बडोदा ,बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र ,कॅनरा बँक ,सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक ,इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक, इको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 10/11/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित वाढीव घरभाडे भत्ता मंजुरीबाबत शासन निर्णय .

  राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित वाढीव घरभाडे भत्ता मंजुरीबाबत शासन निर्णय .   राज्य शासनाने दि.05/02/2019 रोजी शासन निर्णय काढून बक्षी समिती खंड - 1 मधील घरभाडे भत्ता मध्ये सुधारणा करून सुधारित घरभाडे भत्ता बाबतचा शासन निर्णय लागू केला आहे .    राज्य शासनाने दि .01 जुलै 2021 पासून महागाई भत्ता 28 % दर प्रमाणे लागू केल्याने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये मोठी वाढ झाली आहे .यामध्ये प्रामुख्याने घरभाडे भत्ता मध्ये वाढ झाली आहे.   वित्त विभागाचा दि .05/02/2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार महागाई भत्ता 25 % पेक्षा अधिक झाल्यास त्याचबरोबर महागाई भत्ता 50 % पेक्षा अधिक झाल्यास घरभाडे भत्ता मध्ये वाढ नियोजित आहे .   सध्याचा घरभाडे भत्ता   शहरांची / गावांची         घरभाडे भत्ता वर्गवारी     X                               24%     Y                           ...

महावितरण ग्रामीण विभाग अमरावती भरती 2021.

 महावितरण ग्रामीण विभाग अमरावती भरती 2021.   महावितरण अमरावती ग्रामीण विभाग मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव व पदसंख्या -  1) विजतंत्रि - 32 2)तारतंत्री - 32 3) कोपा - 05 एकूण पद संख्या - 69 शैक्षणिक पात्रता - 12 वि ,संबंधित क्षेत्रात ITI नौकरीचे ठिकाण - अमरावती ग्रामीण अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 29/10/2021 सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोबरचे वेतन देयक वेळेत अदा होणार .

 राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोबरचे वेतन देयक वेळेत अदा होणार .    माहे  ऑक्टोबर या महिन्याचे वेतन वेळेत देयक अदा करण्यासाठी शासनाने सर्व विभागांना अनुदान वितरित करण्यात आले आहे. त्याचबरोबर नोव्हेंबर महिन्यात दिवाळी सण असल्याने सर्व विभागामधील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे तसेच निवृत्तीवेतन धारकांचे व कुटुंबनिवृत्ती वेतन धारकांचे वेतन देयक वेळेत अदा करण्याबाबत सर्व शासकीय विभागांना सूचना देण्यात आले आहेत.    ऑक्टोबरच्या वेतन देयकसोबत वाढीव 28% प्रमाणे महागाई भत्ता व माहे जुलै 2019 ते माहे नोव्हेंबर 2019 या पाच महिन्याचे वाढीव 5% दराचे महागाई भत्ता फरक देयक त्याचबरोबर नोव्हेंबर मध्ये दिवाळी सण असल्याने कर्मचाऱ्यांना दिवाळी सण अग्रीम देयके अदा करण्यात येणार असल्याने वाढीव अनुदाने सर्व विभागांना वितरित करण्यात आले आहेत .    त्याचबरोबर दिवाळी सण अग्रीम CMP प्रणाली द्वारे थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे .

भारत सरकार NLC लिमिटेड भरती प्रक्रिया 2021.

 भारत सरकार NLC लिमिटेड भरती प्रक्रिया 2021.   भारत सरकार NLC लिमिटेड मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव व पद संख्या -  वेतनमान - 22000/- अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 22/11/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

भारतीय नौदल मध्ये 2500 पदासाठी भरती प्रक्रिया 2021.

 भारतीय नौदल मध्ये 2500 पदासाठी भरती प्रक्रिया 2021.   भारतीय नौदल मध्ये 2500 पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव - सेलर पद संख्या - 2500 शैक्षणिक पात्रता -  60% गुणासह 12 वि विज्ञान शाखेतून उत्तीर्ण . अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 25 ऑक्टोबर 2021 सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी. जाहिरात पाहा