घरी बसून " रिचार्ज रेटेलर " व्यवसाय चालू करा . घरी बसून केवळ आपल्या मोबाईलच्या माध्यमातून इतरांचे मोबाइल रिचार्ज, डिश tv रिचार्ज करून कमाई करू शकता .सध्या Lockdown असल्याने आपल्या गावात किंवा आपल्या भागात ऑनलाइन पद्धतीने रिचार्ज करून चांगली कमाई करू शकतो . हा व्यवसाय चालू करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची अर्ज पद्धतीने फॉर्म भरण्याची आवश्यक नाही केवळ आपल्याला आपल्या स्मार्टफोनच्या माध्यमातून रिचार्ज करू शकता . रिचार्ज करण्याचे apps भरपूर apps आहेत ,परंतु अनेक apps हे जास्त कमिशन देत नाहीत .तर काही apps हे काही रक्कम फीस म्हणून स्वीकारली जाते .परंतु कोणत्याही प्रकारची फीस नसणारा व हाताळण्यासाठी उत्तम apps आहे त्याचे नाव epayon हे apps आहे .ते आपण Play store वरून डाउनलोड करू शकता . या apps चे फायदे - या apps च्या माध्यमातून आपण डिश रिचार्ज ,tv रिचार्ज, light बिल भरू शकतो ,गॅस बिल इत्यादी बिल भरू शकतो . प्रत्येक बिलावर आपल्याला 3% ते 5 % पर्यंत कमिशन मिळते . हे apps हाताळण्यासाठी अतिशय उत्तम आहे. शिवाय...