Skip to main content

Posts

सरकारी कर्मचाऱ्यांनी सलग इतक्या दिवस सुट्ट्या घेतल्यास होणार सेवा समाप्ती ! जाणून घ्या सविस्तर सेवा नियम !

सरकारी कर्मचाऱ्यांच्या रजासंदर्भात महत्वपूर्ण अपडेट समोर आलेली असून ,सरकारी कर्मचाऱ्यांनी सलग इतक्या दिवस सुट्टी घेतल्यास सदर कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती होणार असल्याची माहिती समोर येत आहे . या संदर्भातील सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेऊया .    केंद्र शासनाच्या केंद्रीय नागरी सेवा नियम 1972 च्या नियम 12 नुसार , सरकारी कर्मचाऱ्यांनी सलग पाच वर्षांची सुट्टी घेतल्यास सदर कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त होईल . सदर केंद्र शासनाच्या नागरी सेवा नियमानुसार कर्मचाऱ्यांना सलग पाच वर्षाची कोणतीही रजा मंजूर करता येत नाही.    यामध्ये परदेश सेवा अपवाद असून , इतर कर्मचाऱ्यांना सलग पाच वर्षाची कोणत्याही प्रकारची रजा किंवा कर्तव्यावर अनुपस्थित राहिल्यास , सदर कर्मचारी सेवेतून कार्यमुक्त झाले असल्याची समजले जाते . हे पण वाचा विवाहित जोडप्यांना या योजनेतून मिळतील 72 हजार रुपये ! पहा सविस्तर योजना !

Government New Scheme | विवाहित जोडप्यांना या योजनेतून मिळतील 72 हजार रुपये! तुम्ही या योजनेस पात्र आहात का बघून लगेच लाभ घ्या !

  Government New Scheme : नमस्कार मित्रांनो खास लग्न झालेल्या जोडप्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने एक खुशखबर दिली आहे. ज्यांचे लग्न झाले आहे त्यांच्यासाठी आजचा लेख हा सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे व ही बातमी वाचून विवाहित जोडप्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. विवाहित जोडप्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने एक महत्त्वकांक्षी योजना राबवली आहे. त्या योजनेच्या माध्यमातून विवाहित जोडताना 72 हजार रुपयांची रक्कम आर्थिक मदत म्हणून दिली जाईल. तर आता आपल्यासमोर हा प्रश्न पडला असेल की या योजनेचा लाभ नक्की कोणत्या जोडप्यांना मिळेल? यासोबतच योजनेचा लाभ घेण्याकरिता कोणकोणत्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल? अर्ज कशाप्रकारे कोठे करावा? अशी संपूर्ण तपशीलवार माहिती आज आपण आजच्या लेकाच्या माध्यमातून पाहणार आहोत... Government New Scheme सर्वात प्रथम योजनेचा लाभ घेण्याकरिता तुम्हाला तुमचे नाव नोंद करून घ्यावे लागेल. नाव नोंद करून घेण्याकरिता तुमच्याकडे जनधन खाते बँक खाते व आधार कार्ड असणे आवश्यक आहे. महिला वर्गाला स्वालंबी बनवण्याच्या या उद्देशानेच केंद्र सरकारने ही नावीन्यपूर्ण योजन...

राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे GPF व्याजदर बाबत राजपत्र दि.05/01/2022.

राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे GPF व्याजदर बाबत राजपत्र दि.05/01/2022. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून जाहीर केले भविष्य निर्वाह निधी लागू केले जाते . परंतु हे व्याजदर त्रेमासिक घोषित केली जाते, यामुळे कर्मचाऱ्यांना व्याजाच्या रकमेसाठी विलंब होत असल्याने, केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून जाहीर होणारे व्याजदर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लागू राहतील.

राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता बाबत वित्त विभागाचे महत्त्वपूर्ण निर्णय.

 राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता बाबत वित्त विभागाचे महत्त्वपूर्ण निर्णय.      राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 3 टक्के महागाई भत्ता देण्यास वित्त विभागाकडून सकारात्मक बातमी आली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 31 टक्के केला जाईल परंतु वाढीव 3 टक्के महागाई भत्ता केंद्र सरकार प्रमाणे 01 जुलै 2021 पासून लागू करण्यास राज्य शासनाचा तूर्तास विचार नाही.   केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वार्षिक महागाई भत्ता वाढ लागू केल्यास, राज्य सरकारकडून याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे .    वाढीव 3 टक्के महागाई भत्ता केंद्राप्रमाणे 01जुलै 2021 पासूनच लागू करावा. अशी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी आहे .महागाई भत्ता 31 करण्याबाबतच्या प्रस्तावावर राज्य सरकारकडून अंतिम स्वरूप दिले असले , तरी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी कायम असणार आहे.     कारण हा वाढीव महागाई भत्ता केंद्र सरकार प्रमाणे 01 जुलै 2021 पासुनच लागू करावा अशी राज्य सरकारची कर्मचाऱ्यांची मोठी मागणी आहे .

शिक्षकांना सादर करावे लागणार मूळ TET प्रमाणपत्रे .(2013 नंतर नियुक्त शिक्षक)

 शिक्षकांना सादर करावे लागणार मूळ TET प्रमाणपत्रे .(2013 नंतर नियुक्त शिक्षक)    दि 13 /02/2021 नंतर नियुक्त झालेल्या इयत्ता 5 वि ते 8 वि पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना मूळ TET प्रमाणपत्रे सादर करावे लागणार आहेत .याबाबतचे परिपत्रक खालीलप्रमाणे आहे .

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे अर्धवेतनी रजेचे नवीन नियम.

 राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे अर्धवेतनी रजेचे नवीन नियम.      राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे अर्धवेतनी रजेचे नवीन नियम. खालीलप्रमाणे आहेत .

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या डिसेंबर व जानेवारी वेतन देयक बाबत ...

 जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या डिसेंबर व जानेवारी वेतन देयक बाबत ...    जिल्हा परिषद शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्ती वेतन धारकांच्या वेतन व निवृत्तीवेतनासाठी शिक्षण संचालकांकडून निधीचे वितरण करण्यात आले आहे .सदर निधीमधून केवळ वेतन देयक  व  निवृत्ती वेतन यावर खर्च करण्यात यावे .असा आदेश देण्यात आले आहे. त्याचबरोबर सदर निधीमधून 7 वा वेतन आयोगाचा दुसरा हप्ता अदा  करण्यात येऊ नये, असाही आदेश देण्यात आला आहे.   त्याचबरोबर सदर निधी म्हणून माहे डिसेंबर व माहे जानेवारी 2022 या महिन्याच्या वेतन देयक व निवृत्ती वेतन यासाठी निधी खर्च करण्यात यावा असे आदेश देण्यात आले आहेत .याबाबतचे सविस्तर परिपत्रक खालीलप्रमाणे आहे .

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे आर्थिक /थकीत प्रलंबित प्रकरणे !

 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे आर्थिक /थकीत प्रलंबित प्रकरणे !     राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अनेक आर्थिक प्रकरणे प्रलंबित आहेत .या आर्थिक प्रलंबित थकीत बाबींसाठी कर्मचाऱ्यांकडून आंदोलन केले जाणार आहेत .यामध्ये कोणकोणते आर्थिक थकीत प्रकरणे आहेत ते खालीलप्रमाणे आहेत . 1) माहे जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 या कालावधी मधील महागाई भत्ता मध्ये 28 टक्के वाढ केल्याने, महागाई भत्ता मध्ये झालेली 11 टक्के वाढ ची थकबाकी बाबत आर्थिक प्रकरण प्रलंबित आहे. 2) केंद्र सरकारने 01 जुलै 2021 पासून वाढीव तीन टक्के महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू केला आहे. याबाबत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे तीन टक्के वाढीव महागाई भत्ता बाबत प्रकरण प्रलंबित आहे. 3) सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पेन्शन विक्री बाबत आर्थिक प्रकरण खूप दिवसापासून प्रलंबित आहे. 4) आश्वासित प्रगती योजना 10/20/30 वर्षे लाभ अनेक कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही .अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत .तरी सुद्धा या योजनेचा लाभ त्यांना मिळालेला नाही. हे प्रकरण अद्याप पर्यंत प्रलंबित आहे.

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना वाढीव 3 % महागाई भत्ता व महागाई भत्ता थकबाकी लागू होणार .

 राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना वाढीव 3 % महागाई भत्ता व महागाई भत्ता थकबाकी लागू  होणार .     महाराष्ट्र राज्य सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे वाढवी 3 टक्के महागाई भत्ता अद्याप पर्यंत लागू केला नाही .हा वाढीव तीन टक्के महागाई भत्ता महाराष्ट्र सेवेतील अखिल भारतीय अधिकाऱ्यांना त्याचबरोबर सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना महाराष्ट्र सरकारने लागू केला आहे.       परंतु राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना अद्याप पर्यंत वाढीव तीन टक्के महागाई भत्ता अद्याप पर्यंत लागू केला नाही .यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी दिसून येत आहे.    राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना डिसेंबर अखेर केंद्राप्रमाणे वाढीव तीन टक्के महागाई भत्ता त्याचबरोबर जुलै ते सप्टेंबर 2021 या तीन महिन्याच्या कालावधीमधील महागाई भत्ता थकबाकी तसेच मागील 18 महीने गोठविण्यात आलेल्या महागाई भत्ता बाबत त्वरित निर्णय घेण्यात यावा .अन्यथा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांकडून आंदोलन करण्याचे संकेत देण्यात आले आहे .

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक प्रश्न .

 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक प्रश्न .    राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अनेक आर्थिक प्रश्न खूप दिवसापासून प्रलंबित आहेत .यामध्ये प्रामुख्याने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोग थकबाकीचा पहिला व दुसरा हप्ता अजून पर्यंत मिळाला नाही.   त्याचबरोबर महागाई भत्ता थकबाकीचा प्रश्न आणखीन प्रलंबीतच आहे .यावर कोणताही निर्णय घेतला गेला नाही .केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना त्वरित भत्ते व वेतन वाढी लागू केल्या जातात .परंतु राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना यासाठी खूप दिवस वाट पहावी लागते .    राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आश्वासीत प्रगती योजना 10/20/30 वर्षे लाभ  अजून पर्यंत अनेक कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळालेला नाही . सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सुद्धा अनेक आर्थिक प्रश्न जसे की,अनेक कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले तरी सुद्धा त्यांना आश्वासित योजनांचा लाभ मिळालेला नाही .तसेच पेन्शन विक्री आदेश येऊन सुद्धा त्या बाबीतचा आर्थिक प्रश्न मिटला जात नाही.   अशा सर्व प्रलंबित प्रश्नांवर राज्य सरकारकडून डिसेंबर अखेर निर्णय होण्या...

पेन्शनधारकासाठी हयातीचा दाखला सादर करण्यास मुदतवाढ.

 पेन्शनधारकासाठी हयातीचा दाखला सादर करण्यास मुदतवाढ. पेन्शन धारक कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित झालेला असून यामध्ये राज्य पेन्शन धारक कर्मचार्‍यासाठी हयातीचा दाखला सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.      केंद्र सरकारने कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर हयातीचा दाखला सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती, त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने राज्य पेन्शन धारक कर्मचाऱ्यांसाठी हयातीचा दाखला सादर करण्यासाठी 31 डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे .   याबाबतचा सविस्तर शासन निर्णय दिनांक 9 डिसेंबर 2021 निर्गमित करण्यात आले आहे शासन निर्णय खालील प्रमाणे आहे. खालील लिंक वर क्लिक करून शासन निर्णय डाऊनलोड करू शकता. शासन निर्णय

एलियानाने चक्क बिकनी मधील nuds फोटो केले शेअर .

  एलियानाने चक्क बिकनी मधील nuds फोटो केले शेअर .    एलियान सध्या मालदीव मध्ये आपला विरुंगळा घालवत आहे .एलियान कायमच आपल्या हॉट व बिकनी मधील फोटो मुळे चर्चेत असते .असेच एलियानाने मालदीवच्या बीच वरील हॉट nuds फोटो instagram वर share केली आहे .   एलियानाने share केलेला फोटो खूपच घायाळ करणारा असल्याने त्यांच्या चाहत्यांने to not distrib अशा कमेंट केलेल्या आहेत .शिवाय एलियान अशा हॉट फोटो मुळे कायम चर्चेत असल्याने त्यांच्या चाहत्यां मध्ये मोठी वाढ होते आहे . एलियान त्यांच्या विदेशी BF सोबत ब्रेकअप झाल्यानंतर ती सध्या एकटीच आपला टाइम स्पेन्ड करते .शिवाय ती आपल्या नव्या BF बाबतीत कोणतीही प्रतिक्रिया अद्याप पर्यंत त्याने दिलेली नाही . एलियान साऊथ फिल्म मध्ये मोठे नावाजलेली असून त्याने बॉलीवूड मध्ये सुद्धा लोकप्रियता मिळवली आहे .    एलियान आपल्या हॉट व बिकनी मधील फोटो मुळे कायन चर्चेत राहणे त्याला जास्त पसंद आहे .व त्यातून आपल्या चाहत्यांना खुश करण्याचा प्रयत्न ती करत असते .

अमेरिका ,इंग्लंड मधील महिलांचे सेक्स बद्दल मत .

  अमेरिका ,इंग्लंड मधील महिलांचे सेक्स बद्दल मत . भारतामध्ये सेक्स विषयी बोलणे सुद्धा पाप मानले जाते .भारतामध्ये हे प्रमाण स्त्रियांच्या बाबतीत विचार केल्यास स्त्रिया याबाबत मोकळे बोलूच शकत नाहीत .त्या आपल्या भावना मनमोकळे मांडू शकत नाहीत .हे विदेशी महिलांच्या बाबतीत सेक्स बद्दल वेगळे मत आहेत . हे पण वाचा - नौकराणी सोबत मालकाचे अनैतिक संबंध.   यामध्ये विदेशी महिला विशेषतः युरोपियन व अमेरिकन महिला याबत वेगळ्या मताचे आहेत .त्यांचे असे मत आहे की, सेक्स ही एक पुरुषांची व स्त्रियांची नैसर्गिक गरज आहे .ती गरज ज्या वेळी पडेल त्या वेळी भागणे म्हणजे सुख मिळते . आपल्या नियतीनुसार शारीरिक संबंध हे केवळ एकाच पुरुषासोबत ठेवणे योग्य मानले जायचे ,परंतु या विदेशी महिलांचे असे मत आहे की, आपले आयुष्य हळू हळू कमी कमी होत चालले आहे .शारीरिक सुखाची गरज ही केवळ तारुण्य असे पर्यंतच राहते . हे पण वाचा - विदेशी मुलींना भारतीय पुरुषासोबत लग्न करायला का आवडते ? व हे सुख आपल्या आवडत्या व्यक्तिकडून मिळणे आवश्यक असते .जर हे तारुण्य संपले तर या सुखाची गरज संपुन जाते .आजच्या धावपळीच्या युगात लग्न झाल्यानंतर ...

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आर्थिक लाभ घेण्याबाबत वचनपत्र.

  राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आर्थिक लाभ घेण्याबाबत वचनपत्र.    राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आर्थिक लाभ घेण्यासाठी आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या कडून वचनपत्र घेण्यासाठी मा. उच्च न्यायालयाने आदेश देण्यात आले आहेत . राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना काही वेळा वेतनत्रुटी /वेतन निश्चिती त्याच बरोबर काही फरक देयक प्रदान करताना काही वेळा प्रदानाचे अति प्रदान होते .ही अति प्रदान रक्कम सर्वसामान्य जनतेच्या आयकर मधून जमा झालेली पुंजी असल्याने ही अति प्रदान रक्कम शासनास परत करणे कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे . परंतु काही वेळा असे घडून येते की ,काही कर्मचाऱ्यांना अतिप्रदान झालेली रक्कम त्यांच्या सेवासमाप्ती नंतर लक्षात येते ,त्यावेळी संबंधित कर्मचारी अतिप्रदान रक्कम परत देण्यास नकार देतात .त्यामुळे मा. उच्च न्यायालयाने यासंदर्भात सर्व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांकडून अतिप्राचीन रक्कम परत करणे बाबत वचनपत्र देणे आवश्यक राहील . या संदर्भातील शासन निर्णय डाउनलोड करा . CLICK HERE यासंदर्भातील वचनपत्र खालीलप्रमाणे आहे .

भारत हेवी इलेक्ट्रिक (BHEL ) मध्ये 16 पदांसाठी भरती प्रक्रिया 2021.

 भारत हेवी इलेक्ट्रिक (BHEL ) मध्ये 16 पदांसाठी भरती प्रक्रिया 2021. भारत हेवी इलेक्ट्रिक (BHEL ) मध्ये 16 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1) पदाचे नाव - इंजिनिअर     पद संख्या - 08     शैक्षणिक पात्रता - इंजिनिअरिंग डिग्री     वेतनमान - 71040/- 2) पदाचे नाव - सुपरवायझर      पद संख्या - 08     शैक्षणिक पात्रता - इंजिनिअरिंग डिप्लोमा     वेतनमान - 39670/- नौकरीचे ठिकाण - नागपूर  अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 10/ 12/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

शिक्षक कर्मचाऱ्यांना वरीष्ठ वेतन श्रेणी लागू करणेबाबत .

शिक्षक कर्मचाऱ्यांना वरीष्ठ वेतन श्रेणी लागू करणेबाबत . आदिवासी विकास विभाग नाशिक आयुक्त अंतर्गत असलेल्या शासकीय आश्रमशाळा मध्ये कार्यरत शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना वरीष्ठ वेतन श्रेणी लागू करण्यात आली आहे .याबाबतचा आदेश व यादी खालीलप्रमाणे आहे . ज्या शिक्षक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित झाल्यापासून 24 वर्षे झालेले आहेत त्या शिक्षक कर्मचाऱ्यांचा आदेश व यादी . ज्या शिक्षक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित झाल्यापासून 12 वर्ष झाले आहेत त्या कर्मचाऱ्यांचा आदेश व यादी .

कोरोनाच्या साथीमध्ये मृत्यू झालेल्या नातेवाईकास 50 हजार मिळणार .

कोरोनाच्या साथीमध्ये मृत्यू झालेल्या नातेवाईकास 50 हजार मिळणार . कोरोनाच्या महामारी मध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकास 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहेत .यामध्ये महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या आजारामुळे सुमारे 40 हजार नागरिकांचा मृत्यू झालेला आहे . या मृत्यू झालेल्या नातेवाईकास 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहेत .यामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचे कोरोनामुळे मृत्यू झाला असणे आवश्यक आहे .शिवाय त्या व्यक्तीचे कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असणे आवश्यक .    त्या रुग्णाचा मृत्यू कोरोना रोगाचा उपचार घेताना किंवा उपचार घेऊन घरी 30 दिवसाच्या आत मृत्यू झाला आहे त्याचबरोबर कोरोनाच्या आजारामुळे त्रासून आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकास सानुग्रह अनुदान मिळण्यास पात्र असतील . यासाठी अर्जदाराचा आधार नंबर, बँक पासबुक, इतर नातेवाईकांचा ना हरकत दाखला ,कोविड -19 मुळे मृत्यू पावल्याचे मृत्यू दाखला .हे कागदपत्रे आवश्यक असतील . शासन निर्णय डाउनलोड करा . शासन निर्णय

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे वाढीव 3 % महागाई भत्ता कधी मिळणार ?

 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे वाढीव 3 % महागाई भत्ता कधी मिळणार ? केंद्रीय कर्मचाऱ्यांना 31 % प्रमाणे महागाई भत्ता लागू करण्यात आला आहे .या व्यतिरिक्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना मागील 18 महिने गोठवलेला महागाई भत्ता बाबत वन टाइम सेटलमेंट करावी अशी मागणी केंद्र सरकारसमोर करण्यात आली आहे . राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वाढीव महागाई भत्ता व इतर भत्ते लागू करण्यात येतात .केंद्र सरकारने वाढीव 3 % महागाई भत्ता बाबत निर्णय घेतला असून राज्य सरकारने अद्याप याबाबत निर्णय घेतले नाहीत . राज्य सरकारी कर्मचारी संघटनांकडून वाढीव महागाई भत्ता व मागील 18 महिने महागाई भत्ता बाबत केंद्राप्रमाणे  वन टाइम सेटलमेंट करण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे .त्याचबरोबर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुध्दा मागील गोठवलेला महागाई भत्ता बाबत लवकर निर्णय घेण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहेत . याबाबत महाराष्ट्र राज्य सरकारकडून सकारात्मक भूमिका मांडत याबाबत डिसेंबर अखेर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे .राज्य सरकार यावर लवकरच निर्णय घेईल आणि केंद्राप्रमाणे वाढीव 3 % मह...

पुण्यामध्ये मुलगा व मुलगी सापडले नग्न अवस्थेत मृतदेह सापडले .

  पुण्यामध्ये मुलगा व मुलगी सापडले नग्न अवस्थेत मृतदेह सापडले .    पुण्याच्या एका लॉज मध्ये प्रेमी युवक व युवतीचा चक्क नग्न अवस्थेत मृतदेह सापडल्याची घटना समोर आली आहे .पुण्यातील एका लॉज मध्ये युवक व युवती रात्रीच्या वेळी लॉज मध्ये आले होते ,परंतु त्याने संबंध प्रस्थापित केले व युवकाने त्या प्रेमीकाची गळा दाबून हत्या केली व त्यानंतर त्याने स्वतःलाच गळफास लावून घेतला . लॉजच्या प्रशासनाला जेंव्हा कळाले की ,रूमचा दरवाजा उघडत नसल्याचे निरदर्शनास आले असता .त्याने तात्काळ पोलीस प्रशासनाला कळवले व पोलीस प्रशासन तात्काळ घटना स्थळी हजर झाले असता त्याने दरवाजा उघडले व त्यांना रूममध्ये दोघेही युवक व युवती मृत अवस्थेत आढळले व युवकाने गळफास घेतले होते .यावेळी दोघेही नग्न अवस्थेत होते . मृत्यूच्या अगोदर दोघाने संबंध प्रस्तापित केल्याचे पोस्ट मार्टम मध्ये दिसून आले .त्याच बरोबर युवकाने युवतीचा गळा दाबून मारले असल्याचे उघड झाले त्यानंतर युवकाने गळफास घेतले . त्यामुळे पोलिस प्रशासनाने तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल केले .त्यांचा मृत्यूचे कारण अद्याप समजले नाहीत .याबाबतचा तपास पोलीस यंत्रणाकड...

महात्मा फुले ऊर्जा निर्मिती ,व तंत्रज्ञान भरती 2021.

  महात्मा फुले ऊर्जा निर्मिती ,व तंत्रज्ञान भरती 2021.    महात्मा फुले पुनर्निर्मिती ऊर्जा निर्मिती ,व तंत्रज्ञान मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे. 1) पदाचे नाव - कार्यकारी संचालक      पद संख्या - 01 2) पदाचे नाव - कार्यकारी संचालक ट्रान्समिशन     पद संख्या - 01      3) पदाचे नाव - डेप्युटी मॅनेजर     पद संख्या - 01 नौकरीचे ठिकाण - मुंबई  अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक -   सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा