Skip to main content

Posts

Showing posts from October, 2021

भारतीय हवाई दल मध्ये भरती प्रक्रिया 2021.

 भारतीय हवाई दल मध्ये  भरती प्रक्रिया 2021.     भारतीय हवाई दल मध्ये ग्रुप C च्या 83 जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1) पदाचे नाव - अधीक्षक (भांडार )      पद संख्या - 01      शैक्षणिक पात्रता - पदवी 2) पदाचे नाव - कनिष्ठ लिपिक      पद संख्या - 12      शैक्षणिक पात्रता - 12 वि ,टायपिंग परीक्षा उत्तीर्ण 3) पदाचे नाव - स्वयंपाकी      पद संख्या - 05      शैक्षणिक पात्रता - 10 वि केटरिंग डिप्लोमा 4) पदाचे नाव - कारपेंटर      पद संख्या - 01      शैक्षणिक पात्रता - 10 वि ,कारपेंटर ITI 5) पदाचे नाव - वाहनचालक       पद संख्या - 45      शैक्षणिक पात्रता - 10 वि ,वाहनचालक परवाना (जड व हलके वाहन) 6) पदाचे नाव - फायरमन      पद संख्या - 01      शैक्षणिक पात्रता - 10 वि ,फायर प्रशिक्षण . 7) ...

महाराष्ट्र पोस्टल सर्कल मध्ये 257 जागेसाठी भरती प्रक्रिया 2021.

  महाराष्ट्र पोस्टल सर्कल मध्ये 257 जागेसाठी भरती प्रक्रिया 2021.     महाराष्ट्र पोस्टल सर्कल मध्ये विविध पदांच्या 257 जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1)पदाचे नाव - पोस्टल सहाय्यक     पद संख्या - 93     शैक्षणिक पात्रता - 12 वि ,MSCIT /CCC 2)पदाचे नाव - सॉर्टिंग सहाय्यक      पद संख्या - 09     शैक्षणिक पात्रता - 12 वि ,MSCIT /CCC 3)पदाचे नाव - पोस्टमन      पद संख्या - 113     शैक्षणिक पात्रता - 12 वि ,MSCIT /CCC 4)पदाचे नाव - मेलगार्ड      पद संख्या - पद संख्या उपलब्ध नाहीत .     शैक्षणिक पात्रता - 12 वि ,MSCIT /CCC 5)पदाचे नाव - मल्टी टास्किंग स्टाफ      पद संख्या - 42     शैक्षणिक पात्रता - 10 वि ,MSCIT /CCC इतर पात्रता - वरील सर्व पदासाठी उमेदवारांने राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा मध्ये सहभाग घेतलेला असावा . अर्ज सादर करण्याची श...

भारत सरकार राष्ट्रीय प्रतिरक्षा रुधिर विज्ञान संस्था भरती 2021.

  भारत सरकार राष्ट्रीय प्रतिरक्षा रुधिर विज्ञान संस्था भरती 2021.    भारत सरकार राष्ट्रीय प्रतिरक्षा रुधिर विज्ञान संस्था मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1) पदाचे नाव - शास्त्रज्ञ     पद संख्या - 01     शैक्षणिक पात्रता -  M.SC &P.HD     वेतनमान - 48000/- 2) पदाचे नाव - शास्त्रज्ञ (मेडिकल)     पद संख्या - 01     शैक्षणिक पात्रता - MBBS     वेतनमान - 61000/- 3) पदाचे नाव - सामाजिक कार्यकर्ता     पद संख्या - 02     शैक्षणिक पात्रता - MSW /M.A सायकॉलॉजी     वेतनमान - 32000/- 4) पदाचे नाव - प्रयोगशाळा तंत्रज्ञ     पद संख्या - 02     शैक्षणिक पात्रता - 12 वि विज्ञान +DMLT     वेतनमान - 18000/- 5) पदाचे नाव - परिचर     पद संख्या -  02     शैक्षणिक पात्रता - 10 वि     वेतनमान - 15800/- 6) पदाचे नाव - लि...

महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनी भरती प्रक्रिया 2021.

 महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनी भरती प्रक्रिया 2021.      महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनी ,मध्ये विजतंत्री पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव -  विजतंत्री पद संख्या - 40 शैक्षणिक पात्रता - 10 वि व विजतंत्री मध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 11/11/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

पुणे महानगर परिवहन महामंडळ भरती 2021.

  पुणे महानगर परिवहन महामंडळ भरती 2021.     पुणे महानगर परिवहन महामंडळ मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1) पदाचे नाव - फिल्ड ऑफिसर      पद संख्या - 08     शैक्षणिक पात्रता - मेकॅनिकल डिप्लोमा /डिग्री     वेतनमान - 21000/- 2) पदाचे नाव - फिल्ड ऑफिसर      पद संख्या - 01     शैक्षणिक पात्रता - ट्रान्सपोर्ट डिप्लोमा /डिग्री,MSCIT.     वेतनमान - 21000/- अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 01/11/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

भारत सरकार न्यूक्लियर पॉवर इंडिया 250 जागेसाठी भरती प्रक्रिया 2021.

  भारत सरकार न्यूक्लियर पॉवर इंडिया 250 जागेसाठी भरती प्रक्रिया 2021.    भारत सरकार न्यूक्लियर पॉवर इंडिया मध्ये विविध पदांच्या 250 जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव व पद संख्या -  1)फिटर - 26 2) टर्नर - 10 3) इलेक्ट्रिशियन - 28 4) वेल्डर - 21 5) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक - 15 6) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक - 13 7) रेफ्रिजरेटर & AC मेकॅनिक - 16 8) सुतार - 14 9) प्लंबर - 15 10) वायरमन - 11 11) डिझेल मेकॅनिक - 11 12) मशिनिस्ट - 11 13) पेंटर - 15 14) ड्राफ्टसमन - 02 15) ड्राफ्टसमन (सिव्हिल) - 01 16) माहिती तंत्रज्ञान देखभाल - 17 17) कॉम्प्युटर ऑपरेटर - 14 18) स्टेनोग्राफर - 03 19) सचिव सहाय्यक - 04 20) हाऊस किपर - 04 एकूण पद संख्या - 250  शैक्षणिक पात्रता - 10 वि / 12 वि उत्तीर्ण व संबंधित क्षेत्रात ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 15/11/2021.  सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

पदोन्नती / आश्वासित प्रगती योजना लाभासाठी सेवापुस्तकातील आवश्यक नोंदीबाबत पत्र .

  पदोन्नती / आश्वासित प्रगती योजना लाभासाठी सेवापुस्तकातील आवश्यक नोंदीबाबत पत्र .      राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती /आश्वासित प्रगती योजना लाभासाठी सेवापुस्तकामध्ये कोणकोणत्या नोंदी आवश्यक आहेत याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षण सहसंचालक यांचे पत्र निर्गमित झाले आहे .राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती किंवा आश्वासित प्रगती योजना लाभासाठी सेवापुस्तक मध्ये झालेल्या नोंदी ग्राह्य धरल्या जातात . सेवापुस्तकामध्ये कोणकोणत्या नोंदी आवश्यक आहेत ? 1)सेवापुस्तकामध्ये सर्व प्रथम नियुक्ती आदेश नोंद. 2) स्थायिक झाल्याबाबत नोंदी . 3)हिंदी भाषा उत्तीर्ण नोंदी / भाषा सूट नोंदी. 4)मराठी भाषा उत्तीर्ण नोंदी / भाषा सूट नोंदी. 5)जात वैधता प्रमाणपत्र नोंदी. 6) वेतन निश्चिती बाबतच्या सर्व नोंदी. 7) सर्व वार्षिक वेतनवाढ नोंदी . 8)सर्व पदोन्नती झाल्याबाबत नोंदी. 9)शिक्षा झाली असल्यास त्याबाबत नोंदी . 10)GPF /NPS खाते क्रमांक बाबतची नोंदी . 11)MSCIT नोंदी. 12) शैक्षणिक अर्हता बाबतच्या सर्व नोंदी. पदोन्नती / आश्वासित प्रगती योजना लाभासाठी सेवापुस्तकामध्ये कोणकोणत्या नोंदी आवश्यक आहेत याब...

राष्ट्रीय आरोग्य विभाग धुळे भरती 2021.

 राष्ट्रीय आरोग्य विभाग धुळे भरती 2021.      राष्ट्रीय आरोग्य विभाग धुळे येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1)पदाचे नाव - ऑपटोमॅट्रिस्ट      पद संख्या - 01    शैक्षणिक पात्रता - ऑपटोमॅट्रिस्ट मध्ये बॅचलर पदवी.    वेतनमान - 20,000/- 2)पदाचे नाव - इंटरव्हेशनिस्ट     पद संख्या - 01    शैक्षणिक पात्रता - श्रावणदोष /मतिमंद मध्ये पदवी    वेतनमान - 28000/- 3)पदाचे नाव - सामाजिक कार्यकर्ता     पद संख्या - 01    शैक्षणिक पात्रता - MSW    वेतनमान - 28,000/- 4)पदाचे नाव - फार्मासिस्ट      पद संख्या - 01    शैक्षणिक पात्रता - D.PHARMA/B.PHARMA    वेतनमान - 17000/- 5)पदाचे नाव - सायकॉलॉजीस्ट     पद संख्या - 02    शैक्षणिक पात्रता - सायकॉलॉजी पदवी    वेतनमान - 30,000/- 6)पदाचे नाव - अकाऊंटंट     पद संख...

महिला व बाल विकास संचालनालय ,मध्ये अंगणवाडी सेविका /मदतनीस भरती .

 महिला व बाल विकास संचालनालय ,मध्ये अंगणवाडी सेविका /मदतनीस भरती .   महिला व बाल विकास संचालनालय ,गोवा सरकार मध्ये अंगणवाडी सेविका /मदतनीस पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1)पदाचे नाव - अंगणवाडी सेविका    पद संख्या - 46    शैक्षणिक पात्रता - 10 वि    मासिक मानधन - 10,000/- 2)पदाचे नाव - अंगणवाडी मदतनीस    पद संख्या - 86    शैक्षणिक पात्रता - 7 वि    मासिक मानधन - 5250/- अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 15/11/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

केंद्रीय विद्यालय जळगाव भरती प्रक्रिया 2021.

  केंद्रीय विद्यालय जळगाव भरती प्रक्रिया 2021.      केंद्रीय विद्यालय जळगाव भरती येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1) पदाचे नाव - PGT (शिक्षक)     शैक्षणिक पात्रता - M.A/M.SC /इंटरमेजिऐट /समकक्ष.     वेतनमान - 27500/- 2) पदाचे नाव - TGT (शिक्षक)     शैक्षणिक पात्रता - पदवी      वेतनमान - 26250/- 3) पदाचे नाव - PGT     शैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी     वेतनमान - 27500 4) पदाचे नाव - संगणक शिक्षक     शैक्षणिक पात्रता - B. E/B. TECH /कॉम्प्युटर सायन्स     वेतनमान - 26250 5) पदाचे नाव - योगा शिक्षक     शैक्षणिक पात्रता - पदवी     वेतनमान - 21250 6) पदाचे नाव - डेटा एन्ट्री ऑपरेटर     शैक्षणिक पात्रता - 12 वि ,टायपिंग परीक्षा उत्तीर्ण.     वेतनमान - 448 प्रति दिवस. 7) पदाचे नाव - समुपदेशक     शैक्षणिक पात्रता - B.A/B.SC /...

भारत कोकिंग कोल लिमिटेड भरती प्रक्रिया 2021.

 भारत कोकिंग कोल लिमिटेड भरती प्रक्रिया 2021.     भारत कोकिंग कोल लिमिटेड मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1) पदाचे नाव - अमीन       पद संख्या - 08      शैक्षणिक पात्रता - 10 वि ,ITI   2) पदाचे नाव - ड्रेसर      पद संख्या - 18      शैक्षणिक पात्रता - 10 वि  अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 18/11/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड 80 पदासाठी भरती प्रक्रिया 2021.

 भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड 80 पदासाठी भरती प्रक्रिया 2021.      भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड विविध पदांच्या 80 जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव - डिप्लोमा प्रशिणार्थी  पद संख्या - 80 शैक्षणिक पात्रता  - इंजिनिअरिंग डिप्लोमा  वेतनमान - 10400/- अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 15/11/2021 सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

आदिवासी विकास महामंडळ भरती प्रक्रिया 2021.

 आदिवासी विकास महामंडळ भरती प्रक्रिया 2021.    आदिवासी विकास महामंडळ मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1)पदाचे नाव - लेखापाल     शैक्षणिक पात्रता -  वाणिज्य शाखेतील पदवी संगणक ज्ञान . 2)व्यवसाय व्यवस्थापक    शैक्षणिक पात्रता - वाणिज्य शाखेतील पदवी संगणक ज्ञान . अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 01/11/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

बस महामंडळ कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाला महागाई भत्ता वाढीची गिफ्ट .

 बस महामंडळ कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाला महागाई भत्ता वाढीची  गिफ्ट .     दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बस महामंडळ कर्मचाऱ्यांना बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असणारी महागाई भत्ता वाढ शेवटी दिवाळी सणाचे औचित्य साधून महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे .     बस महामंडळ मध्ये सुमारे 95 हजार पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत .सध्या बस महामंडळ कर्मचाऱ्यांना 12 % दराने महागाई भत्ता मिळतो .5% महागाई भत्ता वाढीमुळे आता एकूण 17 % महागाई भत्ता झाला आहे .     ही महागाई भत्ता वाढ माहे नोव्हेंबर महिन्यापासून रोखीने मिळणार आहे .त्याचबरोबर बस महामंडळ अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 5000 रुपये तर कर्मचाऱ्यांना 2500 रुपये देण्यात येणार आहे .याबाबची माहीती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे .    बस महामंडळ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये वाढ झाल्याने बस तिकीट दरामध्ये 5 रुपये दर वाढवण्यात आला आहे .महागाई भत्ता वाढीमुळे बस महामंडळ कर्मचाऱ्यांना आनंद झाला आहे .यामुळे कर्मचाऱ्यांनी परिवहन मंत्री व महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री यांचे आभार मानले .

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती प्रक्रिया 2021.

  पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती प्रक्रिया 2021.   पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव व पद संख्या -  1) आरेखक स्थापत्य - 06 2) भूमापक - 06 3) पासा - 63 4)नळ कारागीर - 25 5)विजतंत्री - 25 6) तारतंत्री - 25 7) पंप चालक - 15 8) यांत्रिक मोटारगाडी - 05 9)माळी - 15 10) प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 15 एकूण पद संख्या - 199 शैक्षणिक पात्रता -  माळी पदासाठी - 10 वि प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 12 वि विज्ञान  उर्वरित सर्व पदासाठी 10 वी उत्तीर्ण व संबंधित क्षेत्रात ITI उत्तीर्ण असणे आवश्यक . अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 01/11/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

कोकण रेल्वे भरती प्रक्रिया 2021.

  कोकण रेल्वे भरती प्रक्रिया 2021.     कोकण रेल्वे मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव -  1)पदवीधरक प्रशिक्षणार्थी 2) तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी एकुण पद संख्या - 140 नौकरीचे ठिकाण - महाराष्ट्र मध्ये मुंबई . अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 22/11/2021. अर्ज सादर करण्याची पध्दत - नमूद इमेलद्वारे. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

पॉर्न विडिओ पाहण्यात पुणे एक नंबर तर .

  पॉर्न विडिओ पाहण्यात पुणे एक नंबर तर .   पॉर्न विडिओ पाहणे आता तरुण पिढीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे .यामुळे भारतामध्ये तरुण पिढी मोबाईल मध्ये पॉर्न व्हिडिओ पाहत असल्याने भारत सरकारने यावर बंदी घातली होती परंतु यावर अनेकांनी विरोध दर्शविला त्यामुळे पॉर्न व्हिडिओ वरील बंदी परत उठवण्यात आली.     महाराष्ट्र राज्याचा विचार केला असता महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पॉर्न व्हिडीओ पाहिले जाते .तर नागपूर जिल्ह्याचा दुसरा नंबर लागतो .ही दोन्ही जिल्हे आकाराने व विकासाच्या दृष्टीने प्रगत आहेत  .परंतु याच जिल्ह्यातील तरुण पिढी पॉर्न व्हिडीओ पाहण्यात सुद्धा अग्रेसर आहेत .   पॉर्न व्हिडीओ वरील कायमची बंदी केल्यास बलात्कारचे प्रकार वाढतील असे अनेकांचे म्हणणे होते .परंतु पॉर्न व्हिडिओ मुळे याचा लहान मूल सुध्दा हे पाहू लागले आहे .यामुळे लहान मुलांची काम वासना लहान वयातच जागृत होत असल्याने मुलांचा विकास होत नाही .    याचा शिकार मुली सुध्दा होत आहेत .मुलींमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढत आहेत .व लग्नानंतर संतान होण्यास अडचणी निर्माण होत ...

मुली घरात एकटी असल्यास काय करतात वाचून थक्क व्हाल .

 मुली घरात एकटी असल्यास काय करतात वाचून थक्क व्हाल .      मुली घरात एकट्या असल्यास मुली स्वतः ला खूप आनंदी समजता ज्या वेळी मुली किशोर वयात असतात त्या वेळी मुली जास्त एकट्या राहण्यास पसंद करतात .स्वतःमध्ये वेळ घालायला त्यांना खूप आवडते .इतरांसोबत राहायला जास्त आवडत नाही .ज्यावेळी मुली घरात एकट्या असतात त्या वेळी काय काय करतात ?  1) मुली ज्यामुळे घरात एकट्या असतात त्या आपल्याकडील जेवढे नवीन कपडे असतील ते घालून पाहते व स्वतःला न्याहाळते .जे ड्रेस ती सर्वांसमोर घालू शकत नाही जसे की, जीन्स पॅन्ट मॉडर्न ड्रेस असे ड्रेस घालून स्वतःला न्याहाळते . 2)तासनतास आरशासमोर बसून राहते .मुली जास्त आपल्या सौंदर्य कसे वाढेल यासाठी स्वतः ला आरशासमोर बसून  राहतात.सौंदर्य वाढवण्याचा प्रयत्न करतात.ज्यामुळे त्यांना जास्त आनंद मिळतो . 3)टीव्ही पाहणे .मुली घरामध्ये सर्वांसमोर असताना त्याला ज्या सिरीयल किंवा सिनेमा पाहायला आवडते ते पाहू शकत नसल्याने एकटी असल्यास त्याला जे पाहायला आवडते ते सिरीयल किंवा सिनेमा पाहत बसते . 4)डान्स करणे .मुलींना जास्त डान्स करायला खूप आवडते परंतु ती सर्वा...

चीनमध्ये मिळते भाड्याने गर्लफ्रेंड .

  चीनमध्ये मिळते भाड्याने गर्लफ्रेंड .     चीन एक असा देश आहे ज्या देशामध्ये काहीही होऊ शकते येथिल लोक निरनिराळ्या प्रकारचे जीव खातात .चिनी लोक काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतात .अशाप्रकारे चीन मध्ये भाड्याने गर्ल फ्रेंड मिळते .    चिनी लोक असे समजतात की ,मूल मुली एकत्र राहिल्यास त्यांचा विकास चांगला होतो .त्यांच्यामधील भावना एकमेकांना शेअर केल्याने मन हलके होते .यामुळे येथील आई वडील सुध्दा आपल्या मुलांना गर्ल फ्रेंड करण्याचा सल्ला देतात .परन्तु या देशामध्ये गर्ल फ्रेड सहजासहजी मिळत नाही यासाठी मोठी रक्कम मोजावी लागते .    गर्लफ्रेंड भाडे तत्वावर मिळवण्यासाठी चीन मध्ये खूप apps आहेत या apps च्या माध्यमातून मूल गर्लफ्रेंड शोधतात .मुलींच्या सुंदरतेनुसार त्यांची किंमत मुलांना मोजावी लागते .चिनी लोक सर्व सारखेच दिसतात परंतु चीन मध्ये जास्त उंचीचे व सडपातळ मुली जास्त सुंदर मानल्या जातात .    एक दिवस ते एक वर्षाच्या भाड्याने गर्लफ्रेंड घेऊ शकता .यामध्ये मुलींना त्याच्या इच्छा शिवाय स्पर्श करणे गुन्हा राहील परंतु ती मुलगी गर्लफ्रेंड प्रमाने सह...

पाकिस्तानची भारताविरुद्ध T20 मध्ये ऐतिहासिक विजय .

  पाकिस्तानची भारताविरुद्ध T20 मध्ये ऐतिहासिक विजय .     पाकिस्तान संघाने वर्ल्ड कप T20 2021 मध्ये भारताविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवला आहे .या अगोदर पाकिस्तान संघाने भारताविरुद्ध T20 सामन्यांमध्ये कधीच विजय मिळवला नाही .हा विजय पाकिस्तान संघाला ऐतिहासिक बाब ठरणार आहे .पाकिस्तान संघाने टॉस जिकल्याने अगोदर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला .भारतीय संघ बॅटिंग करून पाकिस्तान संघाला केवळ 152 रणाचा टार्गेट दिला .   भारतीय संघामध्ये 31 रणवर 3 विकेट होते .यामुळे सुरुवातच भारतीय संघाची खराब झाली .यामध्ये ऋषभपंत ने 30 बॉल मध्ये 39 रणवर आऊट झाले ,तर भारतीय कप्तान विराट कोहली ने 45 बॉल मध्ये 50 रण मिळवले व आऊट झाले .   पाकिस्तानचा कप्तान बाबर आजमने 52 बॉल मध्ये 68 रण मिळवले .तर मोहम्मद रिजवान ने 55 बॉल मध्ये 79 रण मिळवले .पाकिस्तान मधील उत्कृष्ट बॉलर शाहीन अफ्रिदीने 3 विकेट घेतले ,रोहित शर्माला तर शून्य धावावर आऊट केले .यामुळेच भारतीय संघ दबाव मध्ये खेळू लागला .     विराटने कप्तानी पारी खेळत भारतीय संघाला 152 च्या टार्गेट वर नेऊन पोहचवले .

भारतीय पुरुषांना विदेशी मुली /महिला का आवडतात ?

 भारतीय पुरुषांना विदेशी मुली /महिला का आवडतात ?    भारतीय मुली /महिला खूप एखादी गोष्ट करण्याच्या अगोदर 50 वेळा विचार करते .त्यातल्या त्यात जी गोष्ट खूपच मानहानी वाटणारी गोष्ट असल्यास ती गोष्ट करण्याचे टाळते .विदेशी महिला /मुली जेंव्हा भारतामध्ये येतात ,तेंव्हा आपल्याला खुप मोहित करते व आपण त्यांच्यासोबत फोटो काढायला विचारतो . 1)भारतीय पुरुष विदेशी मुली /महिला यांचे राहणीमान जास्त मोहित करते जास्त करून त्यांची ड्रेस पेहराव भारतीय पुरुषांना जास्त मोहित करते .विदेशी महिला /मुली शॉर्ट ड्रेस घालतात .जे की भारतामध्ये मुली जास्त करून पंजाबी ड्रेस व अंग भरून ड्रेसचा पेहराव करतात .शिवाय भारतीय महिला लग्न झाल्यानंतर साडी लेवतात पूर्ण अंग भरून साडी लेवतात . 2)भारतीय मुली/महिला अनोळखी पुरुषांसोबत जास्त वेळ संभाषण करत नाहीत ,किंबहूना बोलत सुध्दा नाहीत .बोलण्यासाठी खूप लाजतात जे की विदेशी महिला अनोळखी पुरुषांसोबत नॉर्मल संभाषण करतात .मोकळे संभाषण करतात . 3) विदेशी महिला /मुली दिसायला खूप गोऱ्या असतात.जे की त्यांना निसर्गतः गोरी त्वचा प्राप्त आहे .युरोप मध्ये थंड वातावरणामुळे तेथील पुर...

पुण्यातील मॉडेलिंग मुलीचे सेक्स रॅकेट प्रमाण वाढले .

  पुण्यातील मॉडेलिंग मुलीचे सेक्स रॅकेट  प्रमाण वाढले .   पुण्यामध्ये मॉडेलिंग करण्याऱ्या मुली सेक्स रॅकेटच्या जाळ्यात ओढवल्या जात आहेत .कारण सध्या कोरोनाच्या संकटामुळे मॉडेलिंग करणाऱ्या मुली खूप दिवसापासून बेरोजगार आहेत .त्यांना कोणतेही acting चे काम मिळत नाहीत .पुणे हे acting व tv सिरीयलचे केंद्र आहे .येथे अनेक tv शो तसेच मराठी सिनेमा , adsच्या शूटिंग होतात .यामुळे येथे अनेक मुली मॉडेलिंग करतात .कोरोनामुळे चित्रपट गृह तसेच शुटींग वर बंदी असल्याने या छोट्या मोठ्या acting करण्याऱ्या मॉडेल आता सेक्स रॅकेलच्या जाळ्यात पडल्या आहेत .    दलाल मार्फत या मॉडेलिंग ग्राहकांना कामवासनेसाठी पुरवल्या जातात .मॉडेलिंगच्या दिसण्यावरून मॉडेलिंगची ग्राहकांकडून रक्कम दिली जाते .शिवाय ह्या मॉडेलिंग स्पा मसाज देण्याच्या नावावर असे सेक्स रॅकेट मोठ्या प्रमाणात चालू झाले आहे .हे स्पा मसाज घरपोच दिले जाईल असे सोशल मीडियावर प्रसिद्ध केले जाते .स्पा मसाज कोणत्या मॉडेलिंग कडून करून घेणार यानुसार त्या मॉडेलिंगचे रेट ठरवले जाते .हे मॉडेलिंग रात्रीच्या वेळी ग्राहकांच्या घरीच किंवा हॉटेल वर अ...

लग्नानंतर स्त्रियांचे वजन का वाढते ?

  लग्नानंतर स्त्रियांचे वजन का वाढते ?    शरीर आकर्षक दिसण्यासाठी शरीर सडपातळ असल्यास जास्त आकर्षक वाटते .हे जास्त करून स्त्रियांच्या बाबतीत स्त्री सडपातळ असल्यास जास्त आकर्षक वाटते .लग्ना अगोदर स्त्री सडपातळ असली तरी लग्न झाल्यास 2 ते 5 वर्षांमध्ये स्त्रियांचे वजन मोठ्या प्रमाणात वाढून जाते .यामुळे सडपातळ शरीर लठ्ठ होऊन जाते .याचे काही कारणे आहेत ज्यामुळे शरीर लग्नानंतर लठ्ठ होते .हे बहुतांश स्त्रियांच्या बाबतीत असे घडते . क्वचित स्त्रियांच्या बाबतीत असे घडत नाही .लग्नानंतर शरीर लठ्ठ होण्याचे करणे खालीलप्रमाणे आहेत . 1) स्त्रीयांच्या बाबतीत लग्न झाल्यास बहुतांश स्त्रिया ह्या गृहिणी म्हणून घरीच असतात .त्यामुळेच स्त्रिया लग्नानंतर घरीच राहतात .जास्त फिरणे किंवा शारीरिक कामे कमी होतात .यामुळे शरीराची जास्त हालचाल होत नाही केवळ बैठे कामच केले जाते यामुळे लग्नानंतर स्त्रियांचे वजन वाढते . 2) स्त्रिया लग्न झाल्यास जास्त करून घरीच असतात .त्यामुळे घरी चविष्ट पदार्थ करून खातात .जसे की,चिप्स ,तळलेले पदार्थ सारखे दिवस भर खात राहतात .ज्यामुळे शरीराची चरबी वाढते .यामुळे वजन वाढते . 3...

भारत सरकार अग्निशमन सेवा ,नागपूर भरती प्रक्रिया 2021.

 भारत सरकार अग्निशमन सेवा ,नागपूर भरती प्रक्रिया 2021.    भारत सरकार अग्निशमन सेवा ,नागपूर भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव - प्रयोगशाळा तंत्रज्ञ  पद संख्या - 07 शैक्षणिक पात्रता - सायन्स शाखेतून पदवी उत्तीर्ण. वेतनश्रेणी - 44900- 142400/- अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 21/12/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

गोवा शिपयार्ड भरती प्रक्रिया 2021.

  गोवा शिपयार्ड भरती प्रक्रिया 2021.   गोवा शिपयार्ड मध्ये वेल्डर पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव - वेल्डर  पद संख्या - 15 शैक्षणिक पात्रता - 8 वि /10 पास वेतनमान - 10 वि उत्तीर्ण - 6000/-,8 वि उत्तीर्ण - 5000/- अर्ज  सादर करण्याची शेवटची दिनांक - 10/11/2021 सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

महाराष्ट्र कृषी व पदुम विभाग मध्ये वाहनचालक पदासाठी भरती 2021.

 महाराष्ट्र कृषी व पदुम विभाग मध्ये वाहनचालक पदासाठी भरती 2021.     महाराष्ट्र कृषी व पदुम विभाग मध्ये वाहनचालक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक व स्किल पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे. पदाचे नाव - वाहनचालक  पद संख्या - 03 पात्रता - 1)10 वि उत्तीर्ण असणे आवश्यक. 2) चारचाकी वाहन चालवण्याचा परवाना. 3) किमान वयाचे 21 वर्ष पूर्ण होणे आवश्यक. 4)मराठी बोलता ,वाचता येता येणे आवश्यक . अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक -11/11/2021.   सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन देयक दिवाळीपूर्वी अदा करण्याबाबतचा वित्त विभागाचा परिपत्रक.

  राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन देयक दिवाळीपूर्वी अदा करण्याबाबतचा वित्त विभागाचा परिपत्रक.   राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोबरचे वेतन देयक दिवाळी पूर्वी अदा करण्यात येणार आहे .राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळी सणापूर्वी माहे ऑक्टोबरच्या वेतन देयकसोबत महागाई भत्ता फरक, दिवाळी सण अग्रीम 4 नोव्हेंबर पूर्वी अदा करण्यात येणार आहे .    यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व आस्थापना प्रमुख /कार्यालय प्रमुखांना दि .28 ऑक्टोबर पर्यंत वेतन देयके कोषागारामध्ये सादर करावे .जेणेकरून पगार होण्यासाठी 2 ते 3 दिवसात बँक खात्यात जमा होतील .    यासाठी राज्यातील सर्व विभागांना अनुदान वितरित करण्यात आले आहे .यामध्ये कोणताही विलंब करू नये असा आदेश महाराष्ट्र राज्याचे वित्त विभागाच्या सचिवांनी दिला आहे .

इंडियन ऑइल मध्ये 1968 जागेसाठी भरती 2021.

 इंडियन ऑइल मध्ये 1968 जागेसाठी भरती 2021.    इंडियन ऑइल लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 1968 जागेसाठी भरती राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव -  1) ट्रेड अप्रेंटीस 2) टेक्निशियन अप्रेंटीस 3) डाटा एन्ट्री ऑपरेटर / डोमेस्टिक डाटा एन्ट्री ऑपरेटर एकूण पद संख्या - 1968 शैक्षणिक पात्रता - 1) B.SC / B.A/B.COM/ 10 वि + ITI  2) पेट्रो केमिकल/केमिकल/मेकॅनिकल / रिफायनरी डिप्लोमा 3) 12 वि उत्तीर्ण नौकरीचे ठिकाण - संपूर्ण भारत अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 12/11/2021 सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा  

आर्यन व अनन्या पांडे मध्ये कोणता संबंध झाले उघड ?

 आर्यन व अनन्या पांडे मध्ये कोणता संबंध झाले उघड ?      आर्यन व अनन्या पांडे मध्ये नेमका कोणता संबंध आहे आता चौकशी मध्ये समजले नाही तरी ,अनन्या सांगते केवळ आमच्या मध्ये मैत्रीचे संबंध आहे .त्या व्यतिरिक्त आमच्या मध्ये कोणताच संबंध नाही असे अनन्याने सांगितले परंतु त्या दोघांमध्ये व्हाट्सएपच्या माध्यमातून अनेकदा चॅट झाल्याचे आढळले आहे .या चॅट मध्ये ते एकमेकांना भेटण्यासाठी तसेच एकत्र येण्यासाठी ,ड्रग च्या नशा संबंधित चॅट आढळून आले आहे .यामुळे अनन्याच्या चिंतेत वाढ झाली आहे .     पोलिसांनी अनन्याच्या घरांची तलाशी घेतली असता त्यांना तेथून मोबाईल व लॅपटॉप जप्त केले आहे ,यामध्ये त्यांच्या व्हाट्सएपच्या चॅट मधून नशा घेण्याबाबत चॅट आढळले आहे .यामुळे चनकी पांडेच्या मुलगी अनन्या पांडे यांच्या चिंतेत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहेत .    आर्यन खानला ड्रगच्या नशा करण्याच्या बाबतीत मुंबई पोलिसांनी अटक केली असून त्यांची जमीनही फेटाळली आहे .यामुळे शाहरुख खान खूप चिंतेत आहे .    आर्यन खान सोबत अनेक नव्याने बॉलीवूड मध्ये येणाऱ्या अभिनेत्र्यांचा समावेश अस...

हाऊसिंग बोर्ड गोवा भरती 2021.

 हाऊसिंग बोर्ड गोवा भरती 2021.    हाऊसिंग बोर्ड गोवा मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1) पदाचे नाव - कनिष्ठ इंजिनिअर     पद संख्या -  02     शैक्षणिक पात्रता - इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा /डिग्री     पे - स्केल लेव्हल - 05 लेव्हल 2) पदाचे नाव - कनिष्ठ लिपिक     पद संख्या -  01     शैक्षणिक पात्रता - 12 वि ,संगणक ज्ञान     पे - स्केल लेव्हल - 02 लेव्हल 3) पदाचे नाव - मल्टी टास्किंग स्टाफ      शैक्षणिक पात्रता - 10 वि     पद संख्या - 02     पे - स्केल लेव्हल - 01 लेव्हल वरील सर्व पदासाठी मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे . अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 08/11/2021  सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

भारतीय पोस्ट विभाग ,भरती प्रक्रिया 2021.

  भारतीय पोस्ट विभाग ,भरती प्रक्रिया 2021.   भारतीय पोस्ट विभाग ,मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव व पद संख्या - 1) मोटार व्हेईकल मेकॅनिक - 06 2) मोटार व्हेईकल इलेक्ट्रिशन - 02 3) टायरमन - 03 4) पेंटर - 02 5) फिटर - 02 6) कॉपर - 01 7) अफोलस्टर - 01 एकूण पद संख्या - 17 अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 11/12/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

डॉ .बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ मध्ये 135 जागेसाठी भरती 2021.

 डॉ .बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ मध्ये 135 जागेसाठी भरती 2021.    डॉ .बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ मध्ये 135 जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव - शिक्षक  शैक्षणिक पात्रता - 55 % गुणासह पदवी /( SC /ST साठी 50 % ) , NET /SET ,P.HD पद संख्या - 135 अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 30/10/2021 सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये आणखीण 3% वाढ .

  केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये आणखीण 3% वाढ .   केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2021 पासून महागाई भत्ता मध्ये 11 % वाढ लागू केली होती .यामुळे महागाई भत्ता 28 % झाला होता .केंद्र सरकारने लगेचच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या व निवृत्तीवेतन धारकांच्या महागाई भत्ता मध्ये आणखीन 3 % ने वाढ केली आहे .या वाढीमुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना व केंद्रीय निवृत्तीवेतन धारकांना आता 31 % दर प्रमाणे महागाई भत्ता मिळणार आहे .    केंद्र सरकारने मागील महागाई भत्ता रोखल्यामुळे कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी महागाई भत्ता मध्ये 3 % ने वाढ केली आहे .याबाबतची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली .   3 % वाढीव महागाई भत्ता राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना कधी लागू होणार ?   केंद्र सरकारच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारही राज्य शासकीय व निवृत्तीवेतन धारकांच्या महागाई भत्ता मध्ये वाढ करेल ,परंतु राज्य सरकारने नुकतेच महागाई भत्ता मध्ये 11 % वाढ केल्याने  ,3% वाढीव महागाई भत्ता बाबतचा निर्णय माहे नोव्हेंबर नंतरच घेतला जाईल .

भारत सरकार नॅशनल फर्टीलायझर लिमिटेड भरती 2021.

 भारत सरकार नॅशनल फर्टीलायझर लिमिटेड भरती 2021.    भारत सरकार नॅशनल फर्टीलायझर लिमिटेड मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव व पद संख्या - 1) कनिष्ठ अभियंता सहाय्यक (उत्पादन ) - 87 2)कनिष्ठ अभियंता सहाय्यक (इन्स्ट्रुमेंटेशन ) - 15 3)कनिष्ठ अभियंता सहाय्यक (इलेक्ट्रिकल ) - 07 4) अटेंडन्ट ग्रेड - I - (मेकॅनिकल) - 17 5)अटेंडन्ट ग्रेड - I - (इलेक्ट्रिकल) - 19 6) लोको अटेंडन्ट ग्रेड - III  - 19 7)लोको अटेंडन्ट ग्रेड - II - 04 8) मार्केटिंग रेप्रेसेंटेव्हीव - 15 शैक्षणिक पात्रता - पद क्र .01 ते 03 साठी इंजिनिअरिंग डिप्लोमा व पद क्र .4 ते 8 साठी 10 वि उत्तीर्ण व संबंधित क्षेत्रात ITI. अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 10/11/2021 सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

आंतरराष्ट्रीय जनसंख्या संस्था ,भरती 2021.

 आंतरराष्ट्रीय जनसंख्या संस्था ,भरती 2021.   आंतरराष्ट्रीय जनसंख्या संस्था ,मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव - वरिष्ठ प्रोजेक्ट अधिकारी  पद संख्या - 01 शैक्षणिक पात्रता - P. hd/ m.Phil/सामाजिक विज्ञान किंवा तत्सम पदवी. वेतनमान - 60000/- प्रतिमहा . अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 27/10/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

नागरी आरोग्य अभियान ,नागपूर भरती 2021.

 नागरी आरोग्य अभियान ,नागपूर भरती 2021.     नागरी आरोग्य अभियान ,नागपूर येथे विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1) पदाचे नाव - विशेषतज्ञ      पद संख्या  - 07      शैक्षणिक पात्रता - M.D      वेतनमान - 75000/- 2) पदाचे नाव - वैद्यकीय अधिकारी       पद संख्या - 08      शैक्षणिक पात्रता - MBBS      वेतनमान - 60000/- 3) पदाचे नाव - प्रयोगशाळा तंत्रज्ञ      पद संख्या - 24      शैक्षणिक पात्रता - DMLT      वेतनमान - 17000/- 4) पदाचे नाव - औषध निर्माता      पद संख्या  - 02      शैक्षणिक पात्रता - डिप्लोमा फार्मसी      वेतनमान - 17000/- 4) पदाचे नाव - स्टाफ नर्स      पद संख्या -24      शैक्षणिक पात्रता - BSC नर्सिंग/GNM       वेतन...

राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये वाढ झाल्याने माहे जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 या कालावधी मधील कोणकोणते फरक मिळणार ?

 राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये वाढ झाल्याने माहे जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 या कालावधी मधील कोणकोणते फरक मिळणार ?     महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये 1 जुलै 2021 पासून 28 % दराने लागू करण्यात आला आहे .हा महागाई भत्ता ऑक्टोबर च्या वेतन देयकसोबत रोखीने लागू करण्यात येणार आहे .परंतु माहे जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 या तीन महिन्यांच्या कालावधी मधील फरक देण्यासाठी नव्याने आदेश निर्गमित करण्यात येणार आहेत .    या तीन महिन्यांच्या काळावधीमधील कोणकोणते फरक मिळणार आहेत ,ते पाहूया . 1) महागाई भत्ता वाढल्याने महागाई भत्ता 11 % वाढीव महागाई भत्ता फरक मिळणार आहे . 2) दि .05/02/2021 रोजीच्या वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार महागाई भत्ता 25 % पेक्षा अधिक झाल्यास घरभाडे भत्ता मध्ये वाढ नियोजित आहे .ही वाढ अनुक्रमे शहराच्या वर्गवारीनुसार 27%,18%,9% अशी वाढ झाल्याने हा फरक मिळणार आहे . 3)त्याचबरोबर महागाई भत्ता वाढल्याने ज्या कर्मचाऱ्यांना NPS योजना लागू आहे .अशा कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये NPS /DCPS फरक कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार...