पूर्व रेल्वे विभाग भरती प्रक्रिया 2021. पूर्व रेल्वे विभाग मध्ये विविध अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी )पदांच्या 3366 जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदांचे नाव - फिटर ,वेल्डर, मेकॅनिक, मेकॅनिक डिझेल, पेंटर, कारपेंटर, लाईन मेन, वायरमेन, रेफ्रिजरेटर & AC मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, MMTM. शैक्षणिक पात्रता - 10 वि /12 वि व संबंधित क्षेत्रात ITI . अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 03/11/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा