Skip to main content

Posts

Showing posts from August, 2021

महाराष्ट्र जिल्हा परिषद - महाभरती 2021.

 महाराष्ट्र जिल्हा परिषद - महाभरती 2021.     महाराष्ट्र जिल्हा परिषद मध्ये आरोग्य विभागाच्या विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . एकूण पद संख्या - 5200+ पदाचे नाव -  1) औषध निर्माता      शैक्षणिक पात्रता - डी फार्मा /बी फार्मा 2)आरोग्य सेवक       शैक्षणिक पात्रता - 12 वि विज्ञान उत्तीर्ण व 90 दिवसाचा मलेरिया प्रतिरोध कामाचा अनुभव असावा . 3)आरोग्य सेविका    शैक्षणिक पात्रता - महाराष्ट्र परिचर्या नोंदणीकृत  प्रमाणपत्र. 4)प्रयोगशाळा तंत्रज्ञ    शैक्षणिक पात्रता - प्रयोगशाळा पदविका ,MSCIT /CCC अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 21/09/2021. सविस्तर माहितीसाठी जिल्हानिहाय जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

जिल्हा परिषद सोलापूर (ZP ) भरती 2021.

 जिल्हा परिषद सोलापूर (ZP ) भरती 2021.     जिल्हा परिषद सोलापूर (ZP ) येथे विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव -  1)आरोग्य सेवक - 97 2)आरोग्य सेविका - 237 एकूण जागा - 334 अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 21/09/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

जिल्हा परिषद लातूर (ZP ) भरती 2021.

 जिल्हा परिषद लातूर (ZP ) भरती 2021.     जिल्हा परिषद लातूर (ZP ) येथे विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव -  1)औषध निर्माता  2) आरोग्य सेवक 3)आरोग्य सेविका 4)आरोग्य पर्यवेक्षक अर्ज करण्याची शेवटची दिनांक -21/09/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

जिल्हा परिषद अहमदनगर (ZP ) भरती 2021.

 जिल्हा परिषद अहमदनगर (ZP ) भरती 2021.     जिल्हा परिषद अहमदनगर (ZP ) येथे विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव -  1) औषध निर्माता - 13 2)प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 03 3)आरोग्य सेविका -352 4)आरोग्य सेवक - 187 एकूण जागा - 555 अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 21/09/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

जिल्हा परिषद ठाणे (ZP ) भरती 2021.

 जिल्हा परिषद ठाणे (ZP ) भरती 2021.      जिल्हा परिषद ठाणे (ZP ) येथे विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव -  1)आरोग्य सेविका महिला - 82 जागा  2)आरोग्य पर्यवेक्षक - 02 जागा एकूण जागा - 84 अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 14 /09/2021 सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

जिल्हा परिषद हिंगोली (ZP) भरती 2021.

 जिल्हा परिषद हिंगोली (ZP) भरती 2021.    जिल्हा परिषद हिंगोली (ZP) येथे विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव -  1)आरोग्य सेवक (पुरुष) 2) आरोग्य सेविका (महिला ) अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 21/09/2021. जाहिरात पाहा

जिल्हा परिषद जळगाव (ZP )भरती 2021.

 जिल्हा परिषद जळगाव (ZP )भरती 2021.      जिल्हा परिषद जळगाव (ZP ) येथे आरोग्य विभाग मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव  -  1) औषध निर्माता .  2) आरोग्य सेवक (पुरुष ) .  3) आरोग्य सेवक (महिला ). सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

जिल्हा परिषद औरंगाबाद ( ZP) भरती 2021.

जिल्हा परिषद औरंगाबाद ( ZP)  भरती 2021.     जिल्हा परिषद औरंगाबाद ( ZP) येथे विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव -  प्रयोगशाळा तंत्रज्ञ,आरोग्य सेवक महिला ,आरोग्य सेवक पुरुष ,हंगामी पुरुष आरोग्य सेवक . अर्ज करण्याची शेवट दिनांक - 21/09/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जा हिरात पाहा

जिल्हा परिषद बीड आरोग्य विभाग भरती 2021.

 जिल्हा परिषद बीड आरोग्य विभाग भरती 2021.    जिल्हा परिषद बीड आरोग्य विभाग मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव - औषध निर्माता अधिकारी ,आरोग्य सेवक पुरुष ,आरोग्य सेवक महिला ,आरोग्य सेवक पुरुष हंगामी  नवीन अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 21/09/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

शेतकरी जनता अपघात विमा योजना.

 शेतकरी जनता अपघात विमा योजना.    उद्देश - शेती व्यवसाय करत  असताना होणारे अपघात वीज पडणे, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शौक , त्याचबरोबर इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानाची आर्थिक सहाय्य. पात्रता - 1. महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी 2. शेती व्यवसाय करत असावा 3. 10 ते 75 वयोगट व्यक्ती 4. शेतकरी म्हणून 7 / 12 वर नोंद वैशिष्ट्ये-  शासनाकडून सर्व शेतकऱ्यांची खाते धारकांचा विमा हफ्ता भरला जातो वैयक्तिकरित्या विमा हप्ता भरण्याची आवश्यकता नाही.  मिळणारे लाभ-  1)अपघातामध्ये दोन्ही डोळे / दोन अवयव  निकामी झाल्यास- 100,000 रुपये. 2)एक डोळा/एक अवयव निकामी झाल्यास- 50,000 रुपये. 3)एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास -100,00 रुपये 4)अपघाती मृत्यू - 100,000

ECHS भुसावळ भरती 2021.

 ECHS भुसावळ भरती 2021.        ECHS भुसावळ मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1)पदाचे नाव - वैद्यकीय अधिकारी      पद संख्या - 02     शैक्षणिक पात्रता - MBBS     वेतनमान - 75000/- 2)पदाचे नाव - डेंटल ऑफिसर     पद संख्या - 01     शैक्षणिक पात्रता - BDS     वेतनमान - 75000/- 3)पदाचे नाव - प्रयोगशाळा तंत्रज्ञ     पद संख्या - 01     शैक्षणिक पात्रता - DMTL     वेतनमान - 28100/- 4)पदाचे नाव - सहाय्यक नर्स       पद संख्या - 01     शैक्षणिक पात्रता - GNM     वेतनमान - 28100/- 5)पदाचे नाव - फार्मासिस्ट     पद संख्या - 01     शैक्षणिक पात्रता - B. PHARMA/D. PHARMA     वेतनमान - 28100/- 6)पदाचे नाव - महिला परिचर     पद संख्या - 01     शैक्षणिक पात्रता - सुशिक्षित.     वे...

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग भरती 2021.

 जिल्हा परिषद सिंधुदुर्ग भरती 2021.     जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव - आरोग्य पर्वेक्षक - 01,औषध निर्माता -06,प्रयोगशाळा तंत्रज्ञ- 01,आरोग्य सेवक(पुरुष) -21,आरोग्य सेवक (महिला ) - 41. अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 21सप्टेंबर 2021 सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

जिल्हा परिषद सातारा ,आरोग्य विभाग भरती 2021.

 जिल्हा परिषद सातारा ,आरोग्य विभाग भरती 2021.      जिल्हा परिषद सातारा ,आरोग्य विभागामध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1)पदाचे नाव - औषध निर्माता (फार्मासिस्ट)    पद संख्या - 11    शैक्षणिक पात्रता - फार्मसी डिप्लोमा    वेतनश्रेणी - 5200-20200/-   2) प्रयोगशाळा तंत्रज्ञ    पद संख्या - 01    शैक्षणिक पात्रता - विज्ञान पदवी    वेतनश्रेणी - 9300-34800/-   3)पदाचे नाव -  आरोग्य सेवक (पुरुष)    पद संख्या - 04    शैक्षणिक पात्रता - 12 वि, विज्ञान    वेतनश्रेणी - 5200-20200/-  4)पदाचे नाव -  आरोग्य सेवक (महिला)    पद संख्या - 14    शैक्षणिक पात्रता - 12 वि, विज्ञान    वेतनश्रेणी - 5200-20200/-  अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 21/09/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

BANK OF INDIA (BOI ) भरती 2021.

 BANK OF INDIA (BOI ) भरती 2021.      BANK OF INDIA (BOI ) मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1)पदाचे नाव - फॅकल्टी मेंबर     पद संख्या - 03     वेतनमान - 20000/- 2)पदाचे नाव - कार्यालयीन सहाय्यक     पद संख्या - 06     वेतनमान - 15000/- 3)पदाचे नाव - कार्यालयीन परिचर     पद संख्या - 03     वेतनमान -  8000/- 4)पदाचे नाव - वॉचमन कम माळी     पद संख्या - 06     वेतनमान - 5000/- नौकरीचे ठिकाण - खंडवा,बुऱ्हाणपूर (मध्य प्रदेश ) सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

भारत सरकार न्यूक्लिअर पावर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) भरती प्रक्रिया .

भारत सरकार न्यूक्लिअर पावर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) भरती प्रक्रिया .      न्यूक्लिअर पावर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) मध्ये शिकाऊ उमेदवार पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1) पदाचे नाव - फिटर      पद संख्या - 30     शैक्षणिक पात्रता - 10 वि पास व संबंधित क्षेत्रात ITI कोर्स. 2) पदाचे नाव - टर्नर     पद संख्या - 04     शैक्षणिक पात्रता - 10 वि पास व संबंधित क्षेत्रात ITI कोर्स. 3) पदाचे नाव - मशिनिस्ट     पद संख्या - 04     शैक्षणिक पात्रता - 10 वि पास व संबंधित क्षेत्रात ITI कोर्स. 4) पदाचे नाव - इलेक्ट्रिशियन     पद संख्या - 30     शैक्षणिक पात्रता - 10 वि पास व संबंधित क्षेत्रात ITI कोर्स. 5) पदाचे नाव - इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक     पद संख्या - 30     शैक्षणिक पात्रता - 10 वि पास व संबंधित क्षेत्रात ITI कोर्स. 6) पदाचे नाव - वेल्डर     पद स...

इस्रो मध्ये चालक ,कुक,फायरमन,व केटरिंग पदासाठी भरती 2021.

 इस्रो मध्ये चालक ,कुक,फायरमन,व केटरिंग पदासाठी भरती 2021.         इस्रो मध्ये चालक ,कुक,फायरमन,व केटरिंग पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1)पदाचे नाव - जड वाहन चालक     एकुण पद संख्या - 02     शैक्षणिक पात्रता - 10 वि पास व  वैैैध जड वाहन चालक परवाना असणे आवश्यक.     वेतनश्रेणी - 19900-63200 2)पदाचे नाव - हलके वाहन चालक     एकुण पद संख्या - 02     शैक्षणिक पात्रता - 10 वि पास वैैैध जड वाहन चालक परवाना . वेतनश्रेणी - 19900-63200 3)पदाचे नाव - स्वयंपाकी (कुक )     एकुण पद संख्या - 01     शैक्षणिक पात्रता - 10 वि      वेतनश्रेणी - 19900-63200 4)पदाचे नाव - फायरमन     एकुण पद संख्या - 01     शैक्षणिक पात्रता - 10 वि पास      वेतनश्रेणी - 19900-63200 5)पदाचे नाव - केटरिंग अटेंडन्ट     एकुण पद संख्या - 01     शैक्षणिक प...

इंटेलिजन्स ब्युरो मध्ये 527 पदासाठी भरती .

 इंटेलिजन्स ब्युरो मध्ये 527 पदासाठी भरती .       इंटेलिजन्स ब्युरो मध्ये 527 पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव - उपसंचालक, उप केंद्रीय गुप्तचर अधिकारी,कनिष्ठ गुप्तचर अधिकारी ,वरिष्ठ संशोधन अधिकारी,संशोधन सहाय्यक,वरिष्ठ परदेशी भाषा ,सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी,कनिष्ठ बुद्धिमत्ता अधिकारी,स्वीय सहाय्यक, लेखा अधिकारी,लेखापाल ,सुरक्षा अधिकारी,सहाय्यक सुरक्षा अधिकारी,महिला स्टाफ नर्स ,सुरक्षा सहाय्यक,केअरटेकर,हलवाई कम कुक ,मल्टी टास्किंग स्टाफ, ग्रंथालय परिचर . एकूण पद संख्या - 527 अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 21/10/2021 सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

महाराष्ट्र पोलीस भरती 2019 बाबत शुद्धीपत्रक .

 महाराष्ट्र पोलीस भरती 2019 बाबत शुद्धीपत्रक .       सन 2019 मध्ये सुमारे 5400  पोलिस शिपाई पदासाठी भरती प्रक्रियासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते .परंतु कोरोना महामारीमुळे या भरती प्रक्रियाला स्थगिती देण्यात आली होती .     ज्या उमेदवारांनी या भरती प्रक्रिया मध्ये अर्ज केले होते अशा उमेदवारांना शुद्धीपत्रक काढून काही सूचना देण्यात आले आहेत .या शुदीपत्रकातील  सूचना खालीलप्रमाणे आहेत . 2019 पोलीस भरती प्रक्रिया मध्ये ज्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन भरले होते त्या उमेदवारांनी आपले PASSWORD बदलणे आवश्यक आहे . पासवर्ड बदलून विकल्प निवड करायचे आहेत .त्याशिवाय आपल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही . SEBC च्या उमेदवारांनी आपला विकल्प खुला किंवा EWS यांपैकी एक निवडावा . तसेच जे उमेदवार आपले इमेल id विसरले असतील त्यांना आपले ईमेल id व विकल्प अपडेट करण्यासाठी 22/08/2021 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे . www.mahapolice.gov.in  या संकेतस्थळावर भेट देऊन विकल्प व पासवर्ड बदलावा . सविस्तर अधिकृत शुद्धीपत्रक पाहा  CLICK HERE

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अकोला येथे लिपिक पद भरती 2021.

 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अकोला  येथे लिपिक पद भरती 2021.      जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अकोला  येथे लिपिक  पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव - कनिष्ठ लिपिक एकूण पद संख्या - 100 शैक्षणिक पात्रता - पदवी मध्ये कमीत कमी 50% गुणासह उत्तीर्ण . अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 04/09/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

जिल्हा कार्यालय ,धुळे वाहन चालक भरती 2021.

 जिल्हा कार्यालय ,धुळे वाहन चालक भरती 2021.      जिल्हा कार्यालय ,धुळे येथे वाहन चालक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक  व इतर पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव - वाहन चालक  शैक्षणिक व इतर पात्रता - 1) उमेदवार 10 वि पास आवश्यक ,व उमेदवार हा धुळे जिल्ह्याचा रहिवासी आवश्यक . 2) उमेदवार शारीरिक दृष्टया सक्षम असावा . 3) उमेदवाराचे वय 66 वर्षापेक्षा जास्त नसावे . अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 24/08/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळ ,पुणे विभाग भरती 2021.

 महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळ ,पुणे विभाग भरती 2021.     महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळ ,पुणे विभाग येथे विविध पदासाठी शिकाऊ उमेदवाराची भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1)पदाचे नाव - विजतंत्री    एकूण पद संख्या - 94    शैक्षणिक पात्रता - दोन वर्षांचा विजतंत्री ITI कोर्स .    2)पदाचे नाव - तारतंत्री    एकूण पद संख्या - 55    शैक्षणिक पात्रता - दोन वर्षांचा तारतंत्री ITI कोर्स .     अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 27/08/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

राष्ट्रीय इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी (CSIR ) भरती 2021.

 राष्ट्रीय इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी (CSIR ) भरती  2021.      राष्ट्रीय इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी (CSIR ) गोवा येथे कनिष्ठ सचिवालय सहाय्यक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव - कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट) एकूण रिक्त पद संख्या - 15 शैक्षणिक पात्रता - 12 वि उत्तीर्ण ,इंग्रजी 35 टायपिस्ट स्पीड  / हिंदी 30 टायपिंग स्पीड कोर्स उत्तीर्ण . MSCIT /CCC वेतनश्रेणी - 19900-63200/- + HRA +इतर भत्ते. अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 13/09/2021 सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

अफगाण सैन्याच्या अपयशाची कारणे ?

 अफगाण सैन्याच्या अपयशाची कारणे ?        अफगाणिस्तान मध्ये केवळ 8 ते 15 दिवसांमध्येच सत्ता पालट कशी झाली या मागचे बरेचशे कारणे आहेत .अफगाण सैन्य तालिबाणीचा सामना का करू शकला नाही ,या मागचे रहस्यच नेमका जगाला समजले नाही .       अफगाण सैन्य 3 लाख एवढी संख्या तर 26 हजार स्पेशल कमांडो होते .त्या विरोधात तालिबानी केवळ 76 हजार होते .या आकड्यावरून तालिबाण्याचा टिकाव अफगाण सैन्यासमोर लागणार नाही असे दिसून येते .अफगाण सैन्य लढाई न करताच अपयशी का झालं यामागचे काही कारण आहेत ते खालीलप्रमाणे आहेत . अफगाणिस्तान हा एक गरीब देश असून या देशाचा आर्थिक कारभार हा विविध देशामधून आलेल्या मदतीवर अवलंबून होता . अफगाणिस्तान देशाची अंतर्गत तालिबानी पासून संरक्षनाची जबाबदारी ही अमेरिकेनी घेतली होती परंतु अमेरिकेचा त्यावर खूप खर्च व्हायचा त्यामुळे अमेरिकेने सैन्य परत बोलावले .त्यामुळे तालिबानी अधिक सक्षम झाले . अमेरिकेने आपले सैन्य परत बोलवण्याच्या अगोदरच तेथे सैन्य दलामध्ये भरती केली होती .परंतु त्यांना चांगले प्रशिक्षण देऊ शकले नाही कारण अमेरिकेचे सैन्य लवकर परत अमेरिकेत ...

भारतीय तटरक्षक दल (indian coast gaurd ) भरती 2021.

 भारतीय तटरक्षक दल (indian coast gaurd ) भरती 2021.      भारतीय तटरक्षक दल (indian coast gaurd ) मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव - चार्जमन ,सामान्य ड्युटी  पद संख्या - 09 शैक्षणिक पात्रता - डिप्लोमा इन मेकॅनिकल /इलेक्ट्रिकल वेतनश्रेणी - 35400-112400/- सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

भारतीय सैन्य दल (indian army ) भरती 2021.

 भारतीय सैन्य दल (indian army ) भरती 2021.      भारतीय सैन्य दल (indian army ) मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली असुन शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव -  सिविल कन्ट्रक्शन बिल्डिंग, आर्किटेक्चर, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल कम्प्युटर सायन्स ,आयटी ,इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, टेलिकम्युनिकेशन, मायक्रो एलेक्ट्रोनिक ,मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स, एरोनॉटिकल , ऐव्हीओनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स ,फायबर ऑप्टिक्स, प्रोडक्शन, इंडस्ट्रियल ,वर्कशॉप शैक्षणिक पात्रता - संबंधित क्षेत्रातील पदविका /पदवी /कोर्स वेतनमान - पदानुसार पे लेव्हल 10 ते लेव्हल 17 . अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 15/09/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

रेल्वे विभाग रेल व्हील फॅक्टरी भरती 2021.

 रेल्वे विभाग रेल व्हील फॅक्टरी भरती 2021.     रेल्वे विभाग रेल व्हील फॅक्टरी मध्ये विविध पदांच्या शिकाऊ (Apprintices ) पध्दतीने भरती प्रक्रिया  राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .     पदाचे नाव      पद संख्या  फिटर          - 85 मेकॅनिस्ट     - 31 मेकॅनिक      - 08 टर्नर            - 05 CNG P. ऑपरेटर - 23 इलेक्टरेशन    - 18 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक - 22 अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 13.09.2021 सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

केंद्रीय आरोग्य सेवा विभाग भरती 2021.

 केंद्रीय आरोग्य सेवा विभाग भरती 2021.    केंद्रीय आरोग्य सेवा विभाग मध्ये विविध पदांच्या भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1)पदाचे नाव - फार्मासिस्ट     पदाची संख्या - 12    शैक्षणिक पात्रता - फार्मसी डिप्लोमा 2)पदाचे नाव - कनिष्ठ लिपिक    पदाची संख्या - 21    शैक्षणिक पात्रता - 12 वि 3)पदाचे नाव - MTS (multi tasting staff)    पदाची संख्या - 34    शैक्षणिक पात्रता - 10 वि 4)पदाचे नाव - फार्मासिस्ट (आयुर्वेदिक)    पदाची संख्या -01       शैक्षणिक पात्रता - फार्मसी डिप्लोमा सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा   

राष्ट्रीय एड्स संशोधन NARI पुणे भरती 2021.

 राष्ट्रीय एड्स संशोधन NARI पुणे भरती 2021.      राष्ट्रीय एड्स संशोधन NARI पुणे येथे विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1)पदाचे नाव - डाटा एन्ट्री ऑपरेटर     पद संख्या - 01    शैक्षणिक पात्रता - 12 वि 2)पदाचे नाव - वरीष्ठ संशोधन फेलो     एकूण रिक्त पद संख्या - 01    शैक्षणिक पात्रता - MSC 3) पदाचे नाव - प्रकल्प सहकारी    शैक्षणिक पात्रता - बिझनेस अडमिनीस्ट्रेशन ,बिझिनेस मॅनेजमेंट.    एकूण रिक्त पद संख्या - 01 अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 18 ,23,27 ऑगस्ट 2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी. जाहिरात पाहा

राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ अनुसंधान मुंबई भरती 2021.

 राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ अनुसंधान मुंबई भरती 2021.      राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ अनुसंधान मुंबई येथे संशोधन सहकारी पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहेत . पदाचे नाव - संशोधन सहकारी पद संख्या - 01 शैक्षणिक पात्रता - विज्ञान शाखेतील पदवी  वेतनमान - 29565/- प्रतिमहा  अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 25/08/2021 सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

एअर इंडिया सर्व्हिस (AIESL) भरती 2021.

 एअर इंडिया सर्व्हिस (AIESL) भरती 2021.       एअर इंडिया सर्व्हिस (AIESL) मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आले असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत . पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1)पदाचे नाव - कनिष्ठ कार्यकारी फायनान्स     पद संख्या - 08    शैक्षणिक पात्रता - C.A/ MBA    वेतनमान - 50000/- 2)पदाचे नाव - सहाय्यक पर्वेक्षक - अकाउंट    पद संख्या - 14    शैक्षणिक पात्रता - B.COM/ M.COM    वेतनमान - 24000/- अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 28 /08/2021 सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा    

बँक ऑफ इंडिया (BOI ) भरती 2021.

 बँक ऑफ इंडिया (BOI ) भरती 2021.   बँक ऑफ इंडियाच्या आगरा विभाग मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .  1) पदाचे नाव - प्राध्यापक       एकूण पद संख्या - 06      वेतनमान - 20000/- 2)पदाचे नाव - कार्यालयीन सहाय्यक (office assistant)     एकूण पद संख्या - 06     शैक्षणिक पात्रता - पदवी      वेतनमान - 15000/-      3)पदाचे नाव - कार्यालयीन कामकाज परिचर     एकूण पद संख्या - 03     शैक्षणिक पात्रता - 10 वि /SSC     वेतनमान - 8000/- 4)पदाचे नाव - वॉचमन /माळी     एकूण पद संख्या - 06     शैक्षणिक पात्रता - 8 वि     वेतनमान - 5000/- अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 31 /08/2021 सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा     

पुणे महानगर परिवहन (PMT) भरती 2021

 पुणे महानगर परिवहन (PMT) भरती 2021       पुणे महानगर परिवहन (PMT) मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आले असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .       पदाचे नाव          जागा  मोटार मेकॅनिकल     - 93 डिझेल मेकॅनिकल    - 112 मोटार व्हेईकल (बॉडी बिल्डर) - 50  ऑटो इलेक्टरेशियन  - 30 वेल्डर                      - 21 पेंटर                        - 08 मेकॅट्रॉनिक्स             - 20 रेफ्रिजरेशन मेकॅनिक  - 02 कारपेंटर                  - 03 प्लंबर                      - 10 गवंडी                      - 03 वायरमन  ...

अखेर तालिबानीने अफगाणिस्तान वर मिळवले कब्जा .

 अखेर तालिबानीने अफगाणिस्तान वर मिळवले कब्जा .   तालिबानी आतंकवादीने अखेर अफगाणिस्तान वर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.केवळ काबुल या राजधानीचे शहर सोडून बाकी सर्व महत्वाच्या शहरावर तालिबानी आतंकवादीने ताबा मिळवला आहे .शिवाय तालिबाणीने अफगाणिस्तानच्या सर्व बाजूच्या सीमेवर आपला ताबा मिळवला आहे .पाकिस्तानच्या बाजूच्या सीमेवर सर्वात अगोदर ताबा मिळवला होता .त्यानंतर सर्व बाजूंनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे .    यामुळे सर्व देशांनी आपापल्या देशातील दूतावास यांनी आपल्या आपल्या देशात परत आणण्यासाठी प्रयत्न करू लागले आहे .अफगाणिस्तानचे राष्ट्रपती यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी अमेरिकेचे 5 हजार सैन्य अफगाणिस्तान मध्ये दाखल झाले आहे .     जवळपास 80 %अफगाणिस्तान वर कब्जा मिळवला आहे .अखेर काबुल या राजधानीच्या शहराकडे तालिबानी आगेकूच करत असून काबुल शहराच्या  सर्व बाजूंनी तालिबानीने घेराव घेतला आहे .यामुळे आता संपूर्ण अफगाणिस्तान तालिबानीच्या ताब्यात गेला आहे .

NTPC लिमिटेड भरती 2021.

 NTPC लिमिटेड भरती 2021.      NTPC लिमिटेड मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आले असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1)पदाचे नाव - वैद्यकीय विशेतज्ञ     पद संख्या - 27     शैक्षणिक पात्रता - MBBS     वेतन /मानधन -70000- 200000/- 2) पदाचे नाव - सहाय्यक अधिकारी (वित्त )     पद संख्या - 20     शैक्षणिक पात्रता - CA /ICWA     वेतन /मानधन -30000-120000/- अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 02/09/2021 सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

महाराष्ट्र जिल्हा परिषद मध्ये रिक्त पदावर लवकरच भरती .

 महाराष्ट्र जिल्हा परिषद मध्ये रिक्त पदावर लवकरच भरती .         महाराष्ट्र जिल्हा परिषद मध्ये रिक्त पदावर लवकरच भरती प्रक्रिया होणार आहे .यामध्ये प्रामुख्याने सरळसेवेच्या पदभरती मध्ये वर्ग -4 व वर्ग - 3 पदांचा समावेश आहे .सध्या महाराष्ट्र शासनाने 30 % जागेवर कंत्राटी पद्धतीने पद भरती करण्यात आली आहे .रिक्त जागा खालीलप्रमाणे आहेत . जिल्हा परिषदेच्या रिक्त पदाचा अहवाल खालीलप्रमाणे आहे . एकूण मंजूर पदे - 10 लाख 99 हजार 104 पदे. यापैकी 7 लाख 80 हजार 523 पदे सरळसेवेच्या आहेत . तर 3 लाख 18 हजार पदोन्नती च्या आहेत . भरण्यात आलेली पदे - 8 लाख 98 हजार . रिक्त पदे - 2 लाख 193 पदे. यापैकी 1 लाख 41 हजार सरळसेवेचे पदे. 58 हजार पदे पदोन्नती च्या आहेत . रिक्त पदावर म्हणजे 1 लाख 41 हजार पदावर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत .यापैकी सर्वच पदे भरण्यात येत नाही कारण त्यामुळे राज्याच्या महसूलावर मोठा परिणाम होतो .त्यामुळे कमीत कमी 30 % रिक्त पदावर भरती करणे आवश्यक आहे .म्हणजेच 40 हजार पदावर भरती करण्याचे संकेत राज्य शासनाकडून देण्यात आले आहे . जिल्हा परिषद प्रशासनामध्ये प्रामु...

अफगाणिस्तान वर तालिबान आतंकवादीचा ताबा .

 अफगाणिस्तान वर तालिबान आतंकवादीचा ताबा .    अफगाणिस्तान देशावर तालिबान आतंकवादीने ताबा मिळवण्यात सफल झाला असून अफगाणिस्तान मध्ये एकूण 34 प्रांत असून त्यापैकी 18 प्रांतावर तालिबानी आतंकवादी यांनी ताबा मिळवला आहे .तालिबानी आतंकवादी यांनी केवळ 30 दिवसामध्ये अफगाणिस्तान वर 80 %ताबा मिळवला आहे .तालिबानी यांनी आता काबुल वर चढाई करत आहे .      कंधार शहर तालिबानी यांनी ताब्यात घेतल्याने तालिबानी आतंकवादी यांची ताकद खूप वाढली आहे .हे आतंकवादी एकाच वेळी अफगाणिस्तान च्या सर्व बाजुंनी हल्ला करत असल्याने अफगाणिस्तान सरकारला मोठे अपयश मिळत आहे .शिवाय तालिबानी यांनी अफगाणिस्तान ची पाकिस्तान जवळची बॉर्डर ताब्यात घेतली आहे .    अफगाणिस्तान मधील नागरिक या आतंकवादी मुळे खूप घाबरून गेले आहेत .गेल्या 30 दिवसामध्ये अफगाणिस्तान वर 80% ताबा मिळवला आहे .जर काबुल या अफगाणिस्तान च्या राजधानी शहरावर ताबा मिळवल्यास संपूर्ण अफगाणिस्तान हा देश तालिबानी आतंकवादी यांच्या ताब्यात जाईल .

युनियन बँक ऑफ इंडिया भरती 2021.

 युनियन बँक ऑफ इंडिया भरती 2021.     युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आले असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव व पद संख्या खालीलप्रमाणे आहे .  सिनियर मॅनेजर   - 60 मॅनेजर (रिस्क )  - 60 मॅनेजर (सिव्हिल ) - 07 मॅनेजर (आर्किटेक - 07 मॅनेजर (इलेक्ट्रिक ) - 02 मॅनेजर (प्रिंटिंग) - 01 मॅनेजर (फॉरेक्स ) - 50 मॅनेजर ( C.A ).   - 14 सहाय्यक मॅनेजर (टेक्निकल ) - 26 सहाय्यक मॅनेजर ( फॉरेक्स ) - 120 अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 03/09/2021 सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

महाराष्ट्र शासन महात्मा फुले कृषी विद्यापीठ भरती 2021.

 महाराष्ट्र शासन महात्मा फुले कृषी विद्यापीठ भरती 2021.      महाराष्ट्र शासन महात्मा फुले कृषी विद्यापीठ मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1)पदाचे नाव - डिझायनर    पद संख्या - 01   शैक्षणिक पात्रता - B.E MECHANICAL व अनुभव   मानधन / वेतन - 37000/- 2)पदाचे नाव - संशोधन सहाय्यक    पद संख्या - 02   शैक्षणिक पात्रता - B.SC CHEMISTRY व अनुभव   मानधन / वेतन - 18500/- 3)पदाचे नाव - इंजिनिअर    पद संख्या - 01   शैक्षणिक पात्रता - B. E   मानधन / वेतन - 14000/- 4)पदाचे नाव - अकाऊंटंट    पद संख्या - 01   शैक्षणिक पात्रता - B.COM/ B.A अनुभव   मानधन / वेतन - 14000/- 5)पदाचे नाव - प्रयोगशाळा सहाय्यक    पद संख्या - 01   शैक्षणिक पात्रता -HSC   मानधन / वेतन - 14000/- 6)पदाचे नाव - वेल्डर /फिटर    पद संख्या - 01   शैक्षणिक पात्रता -ITI   मानधन / वेतन...

महाराष्ट्र ग्रामीण बांबू मिशन आदिवासी व वन विभाग भरती 2021.

 महाराष्ट्र ग्रामीण बांबू मिशन आदिवासी व वन विभाग भरती 2021.      महाराष्ट्र ग्रामीण बांबू मिशन आदिवासी व वन विभाग येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव व पद संख्या खालीलप्रमाणे आहे -  प्रकल्प अधिकारी  - 3 सहाय्यक प्रकल्प अधिकारी  - 06 अधीक्षक - 03 सहाय्यक अधीक्षक - 06 पर्यावरण विकास समन्वय - 06 पशु वैद्यकीय अधिकारी -  01 कनिष्ठ वैज्ञानिक - 01 ड्राफ्ट्समन सर्वेक्षक - 3 स्थापत्य अभियंता। - 05 GIS तज्ञ - 01 लेखापाल - 03 वरीष्ठ लिपिक - 03 कनिष्ठ लिपिक - 06 डाटा एन्ट्री ऑपरेटर - 25 बांबू ट्रेनर - 20 वनसेवक - 20 देखभाल सेवक - 20 नाईक - 20 शिपाई - 06 अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 30/08 2021 सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

शासकीय बँकेत होणार मोठी महाभरती .

 शासकीय बँकेत होणार मोठी महाभरती .     शासकीय बँकेत होणार मोठया प्रमाणात रिक्त जागा असून लवकरच मोठी महाभरती होणार आहे .यामध्ये सर्व राष्ट्रीयीकृत बँकेत मोठ्या प्रमाणात रिक्त जागा असून सेवानिवृत्त होणाऱ्या बँक कर्मचारी यांचे प्रमाण वाढत आहेत . 1)बँक ऑफ इंडिया 2)स्टेट बँक ऑफ इंडिया 3)बँक ऑफ महाराष्ट्र 4)पंजाब नॅशनल बँक  5)देना बँक  6)युको बँक 7)कॅनरा बँक वरील नमूद बँकेत मोठ्या प्रमाणात बँक कर्मचारी संख्या रिक्त आहेत .त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण निर्माण होत आहे .शिवाय वरी नमूद बँकेत आगामी काळात लवकरच महाभरती घेण्याचा निर्णय केंद्रीय वित्त व अर्थ मंत्रालयाने घेतला आहे .यामध्ये प्रामुख्याने फॉरेन एक्सचेंजशी निगडित बँकेमध्ये भरती होणार आहे .जवळपास 30 हजार बँक कर्मचारीची भरती होणार आहे .यामध्ये SBI मध्ये 12 हजार भरण्यात येतील .ही भरती IBPS मार्फत घेण्यात येणार असून SBI भरती स्वतंत्र घेण्यात येतील . यामध्ये खालील पदे भरण्यात येतील - 1)BM 2)DYBM 3) CLERK 4) PEON 5)SALES OFFICER 6)LOAN OFFICER 7)R.O