Skip to main content

Posts

Showing posts from March, 2021

ग्रामपंचायत मधील सर्व पद संख्या व भरती प्रक्रिया माहिती.

 ग्रामपंचायत मधील सर्व पद संख्या व भरती प्रक्रिया माहिती . 1)सरपंच -     सरपंच हा गावाचा प्रथम नागरिक असतो व तो गावाचा लोकप्रतिनिधी असतो जो गावातील लोकांचे प्रतिनिधित्व करीत असतो. या पदाचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो .हे पद ग्रामपंचायत सदस्यांमधून निवडले जाते. मानधन - हे लोकसंख्यावर अवलंबून असते  लोकसंख्या 0 ते 2000 =3000 /-प्रतिमहा लोकसंख्या  2000 ते 8000=4000/-प्रतिमहा लोकसंख्या 8000 व त्यापेक्षा जास्त=5000/-प्रतिमहा                2)उपसरपंच -        सरपंच अनुपस्थित असताना सरपंच पदांचे सर्व कामकाज उपसरपंच करत असतो .मानधन हे लोकसंख्यावर अवलंबून असते. लोकसंख्या 0 ते 2000 =1000 /-प्रतिमहा लोकसंख्या 2000 ते 8000 =1500 /-प्रतिमहा लोकसंख्या 8000 व त्यापेक्षा जास्त  =2000/-प्रतिमहा 3)ग्रामसेवक -      ग्रामसेवक पदाची निवड स्पर्धा परीक्षा आयोजित करून करण्यात येते पाहिले तीन वर्षे हे पद कंत्राटी पद्धतीने भरण्यात येते पहिले तीन वर्षे 6000/- प्रतिमहा त्यानंतर 5200 -20200 ग्रेड पे 2400 ही वेतन...

ऑनलाइन वर्क /वर्क फ्रॉम होम करून पैसे कमावण्याचा पर्याय.

 ऑनलाइन वर्क /वर्क फ्रॉम होम करून पैसे कमावण्याचा पर्याय.      सध्या ऑनलाइन वर्क search केल्यानंतर भरपूर पर्याय सर्च होतात परंतु यामध्ये कोणतेही कमाई होत नाही यामध्ये जास्त फसवेगिरी असते. त्यामुळे अशा साईट वर काम केल्यानंतर काहीच मोबदला मिळत नाही उलट आपल्या कडूनच रजिस्ट्रेशन नावाखाली काही एन्ट्री फीस घेतली जाते .व वर्क केल्यानंतर काही च मोबदला मिळत नाही यामुळे वेळही वाया जातो व पैसेही जातात .त्यामुळे अनेक जण निराश होतात. परंतु यामध्ये काही साईट ह्या रिअल उत्त्पन्न मिळवून देतात त्या साईट बद्दल माहिती सांगणार आहे .यामध्ये रिअल कमाई करू शकतो .यामध्ये मोठ्या प्रमाणात वेबसाईट एडिटिंग, विडिओ एडिटिंग, contain writing विडिओ क्रोपिंग ,फोटो एडिटिंग असे कामांसाठी जास्त डिमांड या साईड वर जास्त असते .या  साईड वर कोणत्याही प्रकारची रजिस्ट्रेशन फीस आकारली जात नाही .परंतु काम हे दिलेल्या विहित मुदतीत पूर्ण करणे आवश्यक आहे. या साईट चे नाव आहे www.guru.com या साईड वर कोणत्याही प्रकारची रजिस्ट्रेशन फीस आकारली जात नाही .या साईड वर वर्क केल्यानंतर चांगली कमाई करू शकतो या साईड बद्दल...

जिल्हा एकात्मिक आरोग्य सोसायटी , रायगड मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया .

 जिल्हा एकात्मिक आरोग्य सोसायटी , रायगड मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया .    जिल्हा एकात्मिक आरोग्य सोसायटी , रायगड मध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. रिक्त पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे. 1) वैद्यकीय अधिकारी - पदांची संख्या = 5    शैक्षणिक पात्रता =MBBS/BDS उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.   वेतन /मानधन =MBBS -60000/- BDS -28000/- 2)स्टाफ नर्स -पदांची संख्या =18   शैक्षणिक पात्रता - GNM WITH B.SC नर्सिंग/ ANM उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.  वेतन /मानधन =GNM  =20000/- ,ANM =18000/- 3)LAB Technician - पदांची संख्या =04   शैक्षणिक पात्रता = b. sc DMLT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.  वेतन/मानधन =17000/- 4) pharmacists - पदांची संख्या =05   शैक्षणिक पात्रता =D.pharm,B.pharm  उत्तीर्ण असणे आवश्यक. वेतन /मानधन =17000/- 5)डाटा एन्ट्री ऑपरेटर - पदांची संख्या =05   शैक्षणिक पात्रता =कोणतीही पदवी ,मराठी 30 &इंग्रजी 40 टायपिंग ,MSCIT उत्तीर्ण असणे आवश...

कागल (कोल्हापूर) पंचायत समिती मध्ये समूह संघटक पदांसाठी भरती प्रक्रिया.

 कागल (कोल्हापूर) पंचायत समिती मध्ये समूह संघटक पदांसाठी भरती प्रक्रिया.     कागल पंचायत समिती मध्ये समूह संघटक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र उमेवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .सदर पद भरती ही कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार असून 2 वर्षासाठी केवळ मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे. पदाचे नाव - ब्लॉक कॉऑरडीनेटर (समूह संघटक) पद संख्या =01 शैक्षणिक पात्रता =MSW उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मानधन =18000/- प्रतिमहा . निवड प्रक्रियेसाठी गुण निकष खालीलप्रमाणे आहे. 1)शैक्षणिक पात्रता साठी =20 गुण 2)अनुभव साठी              =30 गुण 3)विशेष क्षमता /कौशल्य =10 गुण 4)मुलाखत                     =40 गुण अर्ज करण्याची पध्दत ही पोस्टाने गटविकास अधिकारी पंचायत समिती कागल पुणे -बंगळुरू हायवे कागल या पत्त्यावर दि 05/04/2021 रोजी सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत पोहोचलो असे पोस्टाने पाठवावेत. सविस्तर अधिकृत जाहिरात पाहा  CLICK HERE

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नाशिक जिल्ह्यात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया .

 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नाशिक जिल्ह्यात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया .    राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नाशिक जिल्ह्यात विविध पदांसाठी भरती  कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पात्र शैक्षणिक पात्रता धारक  उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने पद भरती करण्यात येणार आहे. पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे. 1)फिजिशियन - पदांची संख्या = 05   शैक्षणिक पात्रता =M.D MEDICINE  उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मानधन /वेतन = 75000 /- प्रतिमहा . 2)वैद्यकीय अधिकारी - पदांची संख्या = 23   शैक्षणिक पात्रता =MBBS  उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मानधन /वेतन = 60,000 /- प्रतिमहा . 3)वैद्यकीय अधिकारी - पदांची संख्या = 133   शैक्षणिक पात्रता =BHMS  उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मानधन /वेतन = 30,000/- प्रतिमहा . 4)स्टाफ नर्स- पदांची संख्या = 129   शैक्षणिक पात्रता =GNM/B.SC नर्सिंग  उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मानधन /वेतन = 20,000/- प्रतिमहा . 5)LAB TECHNICIAN - पदांची संख्या = 133   शैक्षणिक...

महाराष्ट्र प्रशासन पुन्हा लॉकडाउनच्या तयारीला लागले .

  महाराष्ट्र प्रशासन पुन्हा लॉकडाउनच्या तयारीला लागले .         महाराष्ट्र मध्ये सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत आहेत .विशेष म्हणजे आता ग्रामीण भागातही हा आकडा मोठा आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत शहरी भागात कोरोनाचे रुग्ण संख्येने जास्त होती शिवाय मृत्यू दरही जास्त होता. पण आता मृत्यू दर हा कमी आहे. ग्रामिण भागात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हा आकडा रोज हजार च्या दरम्यान असल्याने ही खूप चिंतेची बाब आहे .तसेच रिपोर्ट नुसार भारतातील सर्वात जास्त टॉप 10 शहराच्या यादीत महाराष्ट्रचे टॉप 10 मध्ये क्रमाने पाहिले 9 शहर महाराष्ट्रातील आहेत .भारतातील गुजरात राज्याने कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन राज्यात किंचित लॉकडाउन  करण्यात आले असून राज्याच्या सीमा बंद करण्यात आले आहेत.     याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने लॉक डाउन चा प्रस्ताव प्रशासनावर टाकला असून याची चाचपणी चालू असून या लॉक डाउन मध्ये जास्त नुकसान होणार नाही याची काळजी घेत आहेत. सध्या तरी लॉक डाउन होणार नसून त्याची चाचपणी प्रशासन करीत आहेत. शिवाय सध्या रात्री संचारबंदी...

राष्ट्रीय स्वास्थ मंत्रालय मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया.

 राष्ट्रीय स्वास्थ मंत्रालय मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया.           राष्ट्रीय आदिवासी आरोग्य डिपार्टमेंट, स्वास्थ मंत्रालय विभागामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र शैक्षणिक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1) शास्त्रज्ञ - पदांची संख्या = 01   शैक्षणिक पात्रता =MSc, Ph.D    मासिक मानधन =50000/-. 2)प्रकल्प संशोधन सहाय्यक -पदांची संख्या =03    शैक्षणिक पात्रता =विज्ञान शाखेतील संबंधित पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.  मासिक मानधन =31000/- 3)LAB. TECHNICIAN -पदांची संख्या =03  शैक्षणिक पात्रता = Lab technician कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मासिक मानधन =18000/- 4)डाटा एन्ट्री ऑपरेटर -पदांची संख्या =01   शैक्षणिक पात्रता =12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. टायपिंग परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.  मासिक मानधन =18000/ 5)मल्टी टास्किंग स्टाफ -पदांची संख्या =03 शैक्षणिक पात्रता =12 वि उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मासिक मानधन =16000/- अर्ज हे ऑनलाइन पद्धतीन...

नागपूर महानगरपालिका मध्ये पशुवैद्यकीय सेवा मध्ये भरती प्रक्रिया.

 नागपूर महानगरपालिका मध्ये पशुवैद्यकीय  सेवा मध्ये भरती प्रक्रिया.    नागपूर महानगरपालिका मध्ये पशुवैद्यक व पॅरावेट पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदर भरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे.पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे. 1)पशुवैद्यक - पद संख्या =02  शैक्षणिक पात्रता = मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यक शास्त्रांतील BVSC &A.H पदवी धारक असणे आवश्यक आहे. पशुवैद्यकीय शास्त्रांतील किमान तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. मासिक मानधन =18000/-प्रतिमहा. 2)पॅरावेट - पद संख्या = 01    शैक्षणिक पात्रता =पशुवैद्यकीय शास्त्रातील पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मासिक मानधन =10000/-प्रतिमहा. मुलाखत दिनांक =06/04/2021 रोजी                         वेळ सकाळी 11:00वाजता सविस्तर अधिकृत जाहिरात व अर्ज नमुना पाहा  CLICK HERE

जिल्हा परिषद पुणे आरोग्य विभागाच्या विविध पदासाठी भरती प्रक्रिया.

 जिल्हा परिषद पुणे आरोग्य विभागाच्या विविध पदासाठी भरती प्रक्रिया.  जिल्हा परिषद पुणे आरोग्य विभागाच्या विविध रिक्त पदावर भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. 1)विशेषतज्ञ - पदांची संख्या = 03   शैक्षणिक पात्रता = M.D मेडिसीन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.   मासिक मानधन =75000/- 2)वैद्यकीय अधिकारी- पदांची संख्या = 18   शैक्षणिक पात्रता =  M.B.B.S उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.   मासिक मानधन =60000/- 3)वैद्यकीय अधिकारी- पदांची संख्या = 30   शैक्षणिक पात्रता =  B.A.M.S उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.   मासिक मानधन =28000/- 4)स्टाफ नर्स - पदांची संख्या = 40   शैक्षणिक पात्रता =  B. SC ,DMLT  उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.  मासिक मानधन =20000/- 5)एएनएम- पदांची संख्या = 40   शैक्षणिक पात्रता =  एएनएम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.   मासिक मानधन =17000/-. 6)प्रयोगशाळा तंत्रज्ञ- पदांची संख्या = 3   शैक्षणिक पात्रता =  B.A.M.S उत्तीर्ण ...

श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना नवीन अटी शर्ती.

 श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना नवीन अटी शर्ती.  योजनेचे नाव - श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजना असे आहे. केंद्र /राज्य वाटा - 33%म्हणजे 200 रुपये केंद्र सरकार द्वारे तर 66%म्हणजे 400 रुपये राज्य सरकार अनुदान असे एकूण 600 /-मासिक निवृत्तीवेतन पात्र लाभार्थ्यांना मिळते. योजना लाभार्थी साठी आवश्यक अटी व शर्ती /पात्रता- 1)लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे. 2)लाभार्थीचे वय 65 वर्ष व त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. 3)लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न 21000 /- किंवा त्यापेक्षा जास्त असू नये किंवा लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील असणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे - 1) आधारकार्ड  2)रेशनकार्ड 3)राष्ट्रीयीकृत बँकेचे बँक पासबुक 4)वयाचा सरकारी वैद्यकीय अधिकारी यांचा दाखला 5)तलाठी ,ग्रामसेवक ,सरपंच यांचा दाखला संपर्क - संबंधित तलाठी कार्यालय .     या योजनेचा लाभ राज्य शासनाकडून देण्यात येत असून केंद्र सरकारच्या इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना तर्फे 200 रुपये तर राज्य सरकार तर्फे 400 रुपये अनुदान मिळते .

भारतीय गृह मंत्रालयात विविध जागेसाठी पदभरती प्रक्रिया .

 भारतीय गृह मंत्रालयात विविध जागेसाठी पदभरती प्रक्रिया .   भारतीय गृह मंत्रालयात विविध जागेसाठी पदभरती राबविण्यात येत असून पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे. 1) director technical - number of post   =01 2) sunder secretary - number of Post.  = 01 3) section officer     - number of post    =03 4) asst. Engineer.    - number of post.   =01 5) assistant.             -number of post.    =05 6) junior engineer.   -number of post.    =02 7) personal asat.    - number of post     =04 8)sr.accountant.      - number of post.   =01 9) accountant.         -number of post.    =01 10) stenographer.   -number of post.    =03 सविस्तर अधिकृत जाहिरात पाहा   CLICK HERE

पुणे महानगरपालिका मध्ये आरोग्य विभागाच्या विविध जागेसाठी भरती .

 पुणे महानगरपालिका मध्ये आरोग्य विभागाच्या विविध जागेसाठी भरती .     पुणे महानगरपालिका मध्ये आरोग्य विभागाच्या विविध जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.सदर पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत असून केवळ ठोक मानधनावर पदभरती करण्यात येत आहेत.पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे. 1)वैद्यकीय अधिकारी - पदांची संख्या =50    शैक्षणिक पात्रता =MBBS उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.    मासिक एकत्रित मानधन = 60,000/- 2)वैद्यकीय अधिकारी -पदांची संख्या =50    शैक्षणिक पात्रता =BAMS उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.    मासिक एकत्रित मानधन = 40,000/- 3)परिचारिका  -पदांची संख्या =100    शैक्षणिक पात्रता =ANM उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.    मासिक एकत्रित मानधन = 18500/- 4) परिचारक - पदांची संख्या =100    शैक्षणिक पात्रता = SSC उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.    MSCIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.    मासिक एकत्रित मानधन = 16500/- 5)आया - पदांची संख्या =100   शैक्षणिक पात...

सेंट्रल रेल्वे मध्ये पॅरा मेडिकल स्टाफ पदांसाठी भरती .

 सेंट्रल रेल्वे मध्ये पॅरा मेडिकल स्टाफ पदांसाठी भरती .    सेंट्रल रेल्वे मध्ये पॅरा मेडिकल स्टाफ मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे. 1)X- technician - NUMBER OF POST =09   Lower age =19 upper age =33   Pay scale= 29200/- +D.A+HRA 2)lab technician - NUMBER OF POST =09   Lower age =18 Upper age =33   Pay scale =35400/- +D.A +HRA 3) pharmacist - NUMBER OF POST = 04   Lower age = 20 Upper age =35    Pay scale = 29200/-D.A+HRA  4) staff nurse = number of Post =30   Lower age = 30 upper age =40   Pay scale =44900+D.A+HRA सदर पदे ही कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार असून अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाइन पद्धतीने करण्यात यावी .ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31/03/2021 आहे. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहा  CLICK HERE

ग्रामीण डाकसेवक पदावर रिक्त पदावर लवकरच भरती प्रक्रिया .

 ग्रामीण डाकसेवक भरती प्रक्रिया कशी असते?   पद माहिती - ग्रामीण भागात कार्यक्रम असणारे पोस्ट विभागातील कर्मचाऱ्यांना ग्रामीण डाकसेवक असे म्हणतात .पोस्ट खात्यातील हे शेवटचे दुवे असतात .दरवर्षी या खात्यात भरती होत असते .शिवाय आणखीन भरपूर जागा रिक्त असल्याने या खात्यात भरती होणार आहे .महाराष्ट्र सर्कल ग्रामीण डाकसेवक दरवर्षी भरती होत असते. शैक्षणिक पात्रता - 10 वि पास असणे आवश्यक आहे .तसेच MSCIT /CCC परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वेतनश्रेणी - 10000 /12000 /- व इतर भत्ते  पदोन्नती - ग्रामीण डाकसेवक पदासाठी 10 वर्ष किंवा उपलब्ध जागेनूसार व  शैक्षणिक पात्रतेनुसार पोस्टमन तसेच मल्टि टास्किंग अधिकारी पदावर पदोन्नती मिळते. कामाचे स्वरूप - ग्रामीण भागात पोस्टाचे कारभार सांभाळणे .तसेच ग्रामीण भागात पोस्ट पेमेंट बँकेचे कारभार सांभाळणे. कामाचे तास - कमीत कमी 3 व जास्तीत जास्त 4 तास कामाच्या स्वरूपानुसार. निवडप्रक्रिया - या पदासाठी कोणतीही परीक्षा घेतली जात नसून 10 वि च्या गुणांनुसार निवड करण्यात येते.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये NUHM व NTEP अंतर्गत विविध पदांसाठी भरती.

 कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये NUHM व NTEP अंतर्गत विविध पदांसाठी भरती.         कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये NUHM  व NTEP अंतर्गत 11 महिने कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने पदे भरण्यात येणार असून पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे . 1)वैद्यकीय अधिकारी - पदांची संख्या = 08    शैक्षणिक पात्रता =MBBS 2)अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी- पदांची संख्या =10  शैक्षणिक पात्रता=MBBS 3)स्टाफ नर्स - पदांची संख्या=11 शैक्षणिक पात्रता= 12 वि उत्तीर्ण असणे आवश्यक व GNM उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 4)साहाय्यक स्टाफ नर्स - पदांची संख्या =06   शैक्षणिक पात्रता = 10 वि उत्तीर्ण व ANM उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 5)प्रयोगशाळा चाचणी तंत्रज्ञ- पदांची संख्या =05    शैक्षणिक पात्रता =B.SC with D.M.L.T  उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 6)औषधनिर्माता -पदांची संख्या =03      शैक्षणिक पात्रता = D. pharma उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 7)वरीष्ठ उपचार पर्वेक्षक -पदांची संख्या =01    शैक्षणिक पात्...

"ग्रामपंचायत" सरकारी योजना कोणत्या ?

" ग्रामपंचायत " सरकारी योजना कोणत्या ?       ग्रामपंचायत गाव पातळीवर सरकारी योजना राबविण्याचे काम ग्रामपंचायत मार्फत केले जाते.यासाठी प्रत्येक वर्षी या विकास कामासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी दिला जातो .हे कामकाज ग्रामपंचायत मध्ये सरपंच योजना कोणत्या राबवायच्या निधी कसा खर्च करायचा याकडे सरपंच लक्ष देत असतो .ग्रामपंचायत पातळीवर सरकारी कामकाज पाहण्यासाठी ग्रामसेवक या अधिकारी ची नेमणूक केलेली असते .असे कोणकोणत्या सरकारी योजना आहेत .जे ग्रामपंचायत पातळीवर राबविण्यात येतात. ते खालीलप्रमाणे आहेत. 1) समशान भूमी योजना -       गाव पातळीवर समशान भूमी साठी राज्य शासनामार्फत विशेष योजना करण्यासाठी आली असून यासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी खर्च करण्यात येतो. 2)शौचालय निधी खर्च योजना-     वैयक्तिक शौचालय बांधणीसाठी केंद्र सरकार मार्फत 75% निधी म्हणजे 9000/- रुपये व राज्य सरकार मार्फत 25% म्हणजे 3000/- रुपये दिले जाते .या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या ग्रामपंचायत मध्ये  ग्रामसेवकला संपर्क करावा . 3)घरकुल योजना -     ही योजना वेगवेगळ्या नावाने ...

सरकारी /निमसरकारी/महामंडळ नौकरी यामध्ये फरक काय आहे .वाचा .

 सरकारी /निमसरकारी/महामंडळ नौकरी यामध्ये फरक काय आहे .वाचा.    सरकारी/निमसरकारी/महामंडळ यामधील वाणिज्य भाषेतील फरक म्हणजे यामधील सरकारची असणारी भागीदारी म्हणजेच सरकारने केलेल्या गुंतवणूकेचे प्रमाण सरकारी नौकर ,निमसरकारी नौकर/निमसरकारी नौकर यामध्ये मोठा फरक असतो.    सरकारी भागामध्ये सरकारचे संपूर्ण वर्चस्व असते उदा. सरकारी शाळा, जिल्हा परिषद,जिल्हा प्रशासन इत्यादी. निमसरकारी यामध्ये सरकारचे गुंतवणूक हे 51% असते. याचे व्यवस्थापण ही सरकार मार्फत केले जाते .महामंडळ हे खाजगी स्वरूपात कंत्राट दिलेले असतात परंतु यामध्ये सरकारची गुंतवणूक ही 50% असते. व्यवस्था पण खाजगी कंत्राट मार्फत केले जाते. सरकारी /निमसरकारी/महामंडळ नौकरी यामध्ये फरक काय आहे ? 1)सरकारी तसेच निमसरकारी यामध्ये कर्मचाऱ्यांना सारखाच वेतन मिळतो परंतु महामंडळ कर्मचाऱ्यांना वेतन किंबहुना वेतनाचे प्रमाण थोड्या प्रमाणात कमी असते. 2)सरकारी नौकारी जास्त जोखिम स्वरूपाची असते .कारण अश्या नौकारी ह्या जास्त जबाबदारीचे असतात .म्हणूनच यांना थोड्या प्रमाणात वेतन व भत्ते जास्त असते .निमसरकारी व महामंडळ कर्मचाऱ्यांची या...

12 वि विज्ञान (science) नंतर सरकारी भरतीसाठी करा हे कोर्स/डिप्लोमा.

   12 वि विज्ञान (science) नंतर सरकारी भरतीसाठी करा हे कोर्स/डिप्लोमा.        अनेक हुशार /गुणवंत विद्यार्थी 10 वि नंतर विज्ञान शाखा निवडतात .परंतु इंजेनिरिंग/मेडिकल साठी प्रवेश न मिळाल्याने निराश होतात .परंतु 12 वि विज्ञान नंतर भरपूर कोर्स/डिप्लोमा आहेत .ज्या आधारे सरकारी नौकरी मिळु शकते . शिवाय स्पर्धा परीक्षा मध्ये सुद्धा विज्ञान शाखेसाठी काही जागा विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना राखीव असतात .12 विज्ञान(science) सरकारी नौकरी मिळवण्यासाठी काही डिप्लोमा/कोर्स खालीलप्रमाणे आहेत. 1)D.PHARMA -         12 वी नंतर 3 वर्ष कालावधीचे डिप्लोमा असून त्यानंतर सरकारी व खाजगी स्वतः चा व्यवसायही लावू शकता. प्रवेशासाठी प्रथम CET प्रवेश परीक्षा घेतली जाते. त्यानंतर कॉलेजला ऑनलाइन फॉर्म भरावा लागतो .हे डिप्लोमा केल्यानंतर 100% सरकारी /खाजगी नौकरी मिळु शकेल. किंबहुना स्वतःचा मेडिकल व्यवसाय सुरू करू शकतो. 2)DMLT - (diploma in medical laboratory )      12 वि विज्ञान नंतर 2 वर्ष कालावधीचे डिप्लोमा असून हे डिप्लोमा केल्यानंतर सरकारी नौकरी ...

B.com /M.com नंतर सरकारी नौकरीसाठीच्या संधी .

  B.com /M.com नंतर सरकारी नौकरीसाठीच्या संधी .    अनेक विद्यार्थी B. COM /M. COM करतात परंतु शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनेकवेळा त्यांना हवा तसा जॉब मिळत नाही. किंबहुना हवे तसे वेतन मिळत नाहीत. त्यामुळे अनेकजण स्पर्धा परीक्षाकडे वळतात .स्पर्धा परीक्षामध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा असते .त्यामुळे अश्या स्पर्धेत टिकणे साहजिकच शक्य नसते परंतु आपल्याच अभ्यासक्रमशी निगडित अभ्यासक्रम असल्यास त्यामध्ये लवकर यश संपादन करू शकतो. B.com/M.com केल्यानंतर वाणिज्य शाखेशी निगडित असणाऱ्या सरकारी नौकरी कोणत्या आहेत ते पाहुयात . 1) सांख्यिकीय  अन्वेषक  ( statistical investigator's)       हे पद शासकीय कार्यालयात भरले जाते या पदासाठी असणारी पात्रता ही वाणिज्य शाखेतील पदवी असणे आवश्यक असते .कामाचे स्वरूप हे सांख्यिकी कामकाज करणे असते .या पदासाठी वाणिज्य शाखेतीलच उमेदवार आवश्यक असल्याने B.com/M.com नंतर या पदासाठी तयारी करायला हवी .तसेच हे पद ही प्रतिष्ठित आहे.अतिरिक्त पात्रता मराठी व इंग्रजी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 2) कर सहाय्यक (TAX ASSISTANT )   ...

बँकिंग /MPSC नेमके काय करावे ?

बँकिंग /MPSC नेमके काय करावे ? पदवी झाल्यानंतर नेमके बँकिंग करावे की, MPSC करावे यात संभ्रम निर्माण होत असतो .परंतु ही तयारी पदवी सुरू असतानाच निर्णय घेतलेले उत्तम असते .पण ज्यांनी पदवीनंतर काय करावे हा प्रश्न अनेकांना पडतो .ज्यांना MPSC करण्यामध्ये रस आहे त्यांनी MPSC परिक्षेची तयारी करावी . ज्यांची पदवी ही वाणिज्य शाखेत झाली आहे त्यांनी प्राधान्याने बँकिंग करावी ,कारण काही विषय त्यांच्या अभ्यासक्रम नुसार निगडित असतात .तसेच त्यांना खाजगी बँकेतही नौकारीची संधी प्राप्त होते. बँकिंगची तयारी सर्व पदवीधारक विद्यार्थी तयारी करू शकतात . MPSC ची तयारी सर्व पदवीधारक विद्यार्थी करू शकतात. MPSC करण्याऱ्या उमेदवारांना MPSC, स्पर्धा परीक्षा इतर परीक्षा देऊ शकतात शिवाय अभ्यासक्रमही सारखाच असल्याने MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर परीक्षा देता येतात. याच प्रमाणे बँकिंग करणारे विद्यार्थी केंद्रीय SSC यांचा अभ्यासक्रम सारखाच असतो. शिवाय या परीक्षेत उमेदवार यांची स्पर्धा MPSC पेक्षा कमी असते म्हणून वरील मुद्यांचा विचार करून MPSC करावे की,बँकिंग करावे याचा विचार केला पाहिजे. ज्यांची पदवी कला ...

महाराष्ट्र पोलीस प्रशासन संरचना .

 महाराष्ट्र पोलीस प्रशासन संरचना .    महाराष्ट्र पोलीस प्रशासनातील प्रशासकीय संरचना विशेष पद्धतीने त्याची रचना आहे .त्याची संरचना खालीलप्रमाणे आहे. 1) पोलीस महासंचालक (D.G.P)  | 2)अतिरीक्त पोलीस महासंचालक (addl.D.G.P) | 3)पोलीस महानिरीक्षक (I. G. P) | 4)पोलीस उपमहानिरीक्षक (dy.I.G.P) | 5)पोलीस अधिक्षक (S.P) | 6)अतिरिक्त पोलीस अधिक्षक (addl.S.P) | 7)सहाय्यक पोलीस अधिक्षक (assit.S.P) | 8)पोलीस निरीक्षक (P. I) | 9)सहाय्यक पोलीस निरीक्षक (A.P.I) | 10)पोलीस उपनिरीक्षक (P.S.I) | 12)सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (A.S.I) | 13)HEAD CONSTABLE (H. C) | 14)पोलीस नाईक (P.N) | 15)पोलीस शिपाई (P.C)

सारस्वत बँकेत BUSINES DEVLOPMENT (लिपीक संवर्ग ) पदांच्या 150 जागेसाठी भरती प्रक्रिया.

 सारस्वत बँकेत BUSINES DEVLOPMENT OFFICER (लिपीक संवर्ग ) पदांच्या 150 जागेसाठी भरती प्रक्रिया.     सारस्वत बँकेत BUSINESS DEVELOPMENT OFFICERS लिपिक संवर्गातील 150 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . आवश्यक पात्रता धारक उमेदवार अर्ज करू शकता. आवश्यक शैक्षणिक पात्रता - उमेदवार पदवीधारक असणे आवश्यक आहे. व पडविमध्ये किमान द्वियम श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . इतर अटी व शर्ती - उमेदवार ज्या भागात अर्ज करत आहेत त्या संबंधित राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. वयाची अट - उमेदवार दि.01/02/2021 रोजी वय 27 वर्षापेक्षा जास्त असू नयेत . अर्ज करण्याचा कालावधी - अर्ज करण्याचा कालावधी दि.17 मार्च ते 31 मार्च 2021 पर्यंत जाहिरातीमध्ये दिलेल्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने भरावा . सविस्तर माहितीसाठी  अधिकृत जाहिरात पाहा  CLICK HERE

एनआरसी कार्यक्रम अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय कर्जत (रायगड ) येथे वैद्यकीय अधिकारी व परिचर पदांसाठी भरती राबविण्यात येत आहे.

एनआरसी कार्यक्रम अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय कर्जत (रायगड ) येथे वैद्यकीय अधिकारी व परिचर पदांसाठी भरती राबविण्यात येत आहे.   उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे एनआरसी कार्यक्रम अंतर्गत मंजूर पदापैकी रिक्त जागेवर कंत्राटी मानधन तत्वावर भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे . 1)वैद्यकीय अधिकारी - पदांची संख्या = 01 शैक्षणिक पात्रता =MBBS पदवी असणे आवश्यक आहे. मासिक एकत्रित मानधन = प्रतिमहा ₹60,000/-रुपये मानधन दिले जाईल. 2)परिचर (फक्त स्त्रियांसाठी)-पदांची संख्या =01  मासिक एकत्रित मानधन =प्रतिमहा ₹15500/-रुपये मानधन दिले जाईल. दि.26/03/2021 रोजी थेट मुलाखतीचे आयोजन केले असून नमूद पात्रताधारक उमेदवारांनी मुलाखतीस उपस्थित राहावे.    सदर पदे ही निव्वळ कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत असून निवड झालेल्यांना कायम सेवेसाठी कोणताही अधिकार राहणार नाही. सविस्तर माहितीसाठी  अधिकृत जाहिरात पाहा  CLICK HERE

आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग ,मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती .

 आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग ,मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती .  जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभागामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .सदर भरती कंत्राटी पद्धतीने एकत्रित मानधनावर भरण्यात येणार असून 11 महिनेसाठी कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे. 1) वैद्यकीय अधिकारी -  पदांची संख्या =11   शैक्षणिक पात्रता =BHMS मेडिकल कॉन्सलिंग रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे. 2) वैद्यकीय अधिकारी -पदांची संख्या =12   शैक्षणिक पात्रता = MBBS  3)सुपर स्पेशालिस्ट -पदांची संख्या = 03  शैक्षणिक पात्रता संबंधित विषयात स्पेशालिस्ट असणे आवश्यक आहे. 4)स्पेशालिस्ट -पदांची संख्या =24  शैक्षणिक पात्रता =संबंधित विषयात स्पेशालिस्ट असणे आवश्यक आहे. 5)ओडिओलॉजिस्ट - पदांची संख्या =01 शैक्षणिक पात्रता =ओडिओलॉजिस्ट मध्ये पदवी असणे आवश्यक आहे. मासिक एकत्रित मानधन =25000/- 6) फिजिओथेरपिस्ट -पदांची संख्या =01   शैक्षणिक पात्रता =फिजिओथेरपिस्ट ...

ठाणे महानगरपालिका मध्ये परिचारिका पदांच्या 52 जागेसाठी भरती

 ठाणे महानगरपालिका मध्ये परिचारिका पदांच्या 52 जागेसाठी भरती        ठाणे महानगरपालिका ,ठाणे राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय ,छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विविध पदांसाठी 52 जागेवर परिचारिका (स्टाफ नर्स ) पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सदर भरती प्रक्रिया ही कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे . पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. एकूण पद संख्या - 52  शैक्षणिक पात्रता -  मान्यताप्राप्त नर्सिंग कोर्स पूर्ण करून महाराष्ट्र नर्सिंग कॉन्सलिंगकडे नाव नोंदणी बंधनकारक आहे .  अनुभव - सरकारी निमसरकारी दवाखान्यात अनुभव असणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल . वयोमर्यादा - सर्वसाधारण वर्गासाठी वय - 38 वर्षे तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी 43 वर्षे. वेतन/ मानधन - 20000/-प्रतिमहा मानधन दिले जाईल . अर्ज सादर करण्याची पद्धत - अर्ज ऑनलाइन पद्धतीने दि.15/03/2021 ते दि.20/03/2021 पर्यंत भरता येईल .ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील PDF मध्ये लिंक देण्यात आली आहे.           अधिकृत जाहिरात पाहा  CLICK HERE

घरी बसून करता येणारे व्यवसाय.

  घरी बसून करता येणारे व्यवसाय .   आजच्या काळात घरी बसूनही अनेक व्यवसाय करणे शक्य आहे .व या व्यवसायातुन चांगली कमाई करू शकतो .आजचे इंटरनेटचे युग असल्याने बहुतेक गोष्टी ऑनलाइन होतात .शहरी भागात तर बहुतांश गोष्टी ह्या इंटरनेटशी जोडलेल्या असतात . याचाच फायदा घेऊन अनेकजण स्वतः चे कमाई करण्याचे साधन शोधले आहेत . तुम्हीही याचा फायदा घेऊन कमाई करू शकता .तसेच घरी बसून काही व्यवसायही करणे शक्य आहेत . ज्यातून चांगला नफाही कमावू शकतो . असेच काही व्यवसाय आहेत ,जे घरी बसून गृहिणी तसेच घरी बसून करता येतील . 1) टिफिन / मेस -       आजकालच्या युगात ह्या व्यवसायामध्ये 50% नफा कमाई करू शकतो . शहरी भागात या व्यवसायाची मागणी मोठ्या प्रमाणात आहे . हे व्यवसाय घरी बसूनही तसेच ग्रामीण भागातूनही करू शकतो .टिफिन घरी बसून तयार करून ते मागणी ग्राहकांना घरपोच सुविधा  देऊन ह्या व्यवसायातून चांगला नफा कमवू शकतो .टिफिन मध्ये आपल्या रोजच्या मेनू बदल करणे अपेक्षित आहे .जेणेकरून ग्राहक कमी होणार नाही . 2) झोमॅटो (zomato ) apps वर sale करणे .      झोमॅटो सारख्या apps वर आपल...

केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्था मे अलग अलग पदो के लिये भर्ती

 केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्था मे अलग अलग पदो के लिये भर्ती   केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्था मे कुल 25 पदो के लिये आवेदन की मांग किये है | केंद्रीय विद्यूत अनुसंधान भारत सरकार के विद्युत मंत्रालय के अधिन है | पदो का तपशील निम्न अहवाल के नुसार है|       पदो का नाम                       पद संख्या          वेतन पे- मॅट्रिक्स 1)अभियांत्रिकी सहाय्यक               06            35400-112400 2)तकनिशीयन ग्रेड -2                    07            21700-69700 3)सहाय्यक ग्रेड -2                         05           25500-81100 4)अशुलिपिक                              ...

जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर सफाईगार पदांची लघुसूची .

 जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर सफाईगार पदांची लघुसूची .    जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर येथे सफाईगार पदांसाठी जाहिरात आली होती .या पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यापैकी निवड मंडळाकडून लघुसूची तयार करण्यात आली आहे. लघुसूची मध्ये असणाऱ्या उमेदवारानाच क्रियाशील परीक्षेत भाग घेता येईल यामध्ये नाव असणाऱ्या उमेदवांना पोस्टाने हॉल तिकीट मिळतील.      लघुसूची मध्ये नाव आहे परंतु ज्यांना हॉल तिकीट प्राप्त झाले नाहीत अशा उमेदवारांनी दिलेल्या फॉरमॅट मध्ये नाव सही करून सोबत परीक्षेला आणावे.     सदरील जाहिरात दि.01/01/2021 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती .लघुसूची मध्ये आपले नाव पाहावे .              लघुसूची  CLICK HERE     

यवतमाळ जिल्हा सेतू कार्यालयात सुरक्षा रक्षक पदांच्या 25 जागांसाठी भरती

 यवतमाळ जिल्हा सेतू कार्यालयात सुरक्षा रक्षक पदांच्या 25 जागांसाठी भरती  यवतमाळ जिल्हा सेतू सोसायटी मार्फत सुरक्षा रक्षक पदांसाठी 25 जागेवर भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही भरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे . पात्रता - 1) उमेदवार हा माजी सैनिक असावा 2) उमेदवाराचे वय 50 वर्षापेक्षा जास्त असू नये . 3)उमेदवाराकडे स्वतः ची बंदूक असावी 4)यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात काम करण्याची तयारी असावी. मानधन /वेतन -मासिक मानधन रुपये 10000/- प्रति महा.असेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख -18 मार्च 2021 पर्यंत पोहोचेल असे पाठवावेत. अधिकृत जाहिरात पहा  CLICK HERE

महाराष्ट्रभर आंदोलन अखेर MPSC ची परीक्षा 21 मार्चला होणार

 महाराष्ट्रभर आंदोलन अखेर MPSC ची परीक्षा 21 मार्चला होणार   महाराष्ट्रभर स्पर्धा परीक्षा तयारी करणारे विद्यार्थी आंदोलन केले असता अखेर सरकारने मागर घेऊन 21 मार्चला MPSC ची पूर्व परीक्षा घेण्याचे ठरविले आहे .शिवाय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इतर परीक्षा ह्या नियोजित वेळापत्रक नुसार होतील असे आयोगाने जाहीर केले आहे .तसेच ही परीक्षा कोरोनाचा पदुर्भाव पसरू नये .आकडे लक्ष देणे आवश्यक आहे .

Indian cost guard (ICG) भारतीय तटरक्षक दल सफाईगार पदांच्या 5 जागांसाठी भरती.

 Indian cost guard (ICG) भारतीय तटरक्षक दल सफाईगार पदांच्या 5 जागांसाठी भरती.       Indian cost guard (ICG) भारतीय तटरक्षक दल सफाईगार पदांच्या 5 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पदाचे नाव - भर्ती अनुयायी /सफाईगार  शैक्षणिक पात्रता- 10 वि पास ,आईटीआई किंवा समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. वेतनश्रेणी - सातवा वेतन आयोगानुसार  21700-69100 व इतर सर्व भत्ते मिळतील नौकरीचे ठिकाण - संपूर्ण भारत तसेच केंद्रशासित प्रदेश (अंदमान आणि लक्षद्वीप )  शारीरिक आवश्यक पात्रता - उंची - 157 से.मी. असणे आवश्यक आहे.  छाती - 5 से.मी फुगली पाहिजे . कामाचे स्वरूप - सफाई करणे ,सर्व प्रकारचे स्वच्छता राखण्यासाठी साफसफाईचे काम करणे . शारीरिक परीक्षा  1) 1600 मीटर धावणे  =  वेळ-7 मिनिट  2) 20 उठक बशक 3)10 पुश उप अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन असून असून दि 15 एप्रिल 2021 पर्यंत पोहोचेले असे पाठवावेत. अधिकृत जाहिरात पाहा  CLICK HERE

मुंबई येथे माजी सैनिक आरोग्य सुविधा मध्ये विविध पदांच्या 7 जागांसाठी भरती

 मुंबई येथे माजी सैनिक आरोग्य सुविधा मध्ये विविध पदांच्या 7 जागांसाठी भरती.    माजी सैनिक आरोग्य सुविधा मध्ये विविध पदांसाठी 7 जागांवर भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. 1) IT Net Technician    -  no.of post =01 2) data Entry operator - no.of post = 01 3)clerk                             -no.of post = 01 4) office in-charge.      - no. of post = 01 5)Nursing assistant    - no.of post.  =01 6) pharmacist.             -no.of post    = 02 Job Location = mumbai Last date of application = 16 march 2021. DOWNLOAD ADVERTISE

महाराष्ट्र राज्य व केंद्र सरकारच्या शिष्यवृत्ती योजना

  महाराष्ट्र राज्य व केंद्र सरकारच्या शिष्यवृत्ती योजना महाराष्ट्र राज्याच्या समाजकल्याण विभागामार्फत ही योजना राबविण्यात येत असून लाभार्थी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाते.  1)पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती -    इयत्ता 5 वि मध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते .ह्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी एक परीक्षा घेतली जाते परीक्षेमध्ये उच्च गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना ह्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येईल . 2)पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती-    इयत्ता 8 वि मध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते .ह्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी एक परीक्षा घेतली जाते परीक्षेमध्ये उच्च गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना ह्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येईल . 3)सावित्रीबाई फुले कन्या शिष्यवृत्ती -   इयत्ता 1 ली ते 10 पर्यंत शिक्षण घेत असणाऱ्या मुलींनाच या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येतो.वार्षिक ₹800/-विद्यावेतन मिळते. 4)महाराष्ट्र टॅलेंट सर्च -     इयत्ता 8 वि मध्ये शिक्षण घेत असणारे...

Ex-servicemen cintrubutor Health schem मध्ये विविध पदांच्या 09 जागांसाठी भरती.

 Ex-servicemen cintrubutor Health schem मध्ये विविध पदांच्या 09 जागांसाठी भरती. Ex-servicemen cintrubutor Health schem मध्ये विविध पदांच्या 09 जागांसाठी पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. 1) pharamacist - no.of post=02   Place duty = devlali, maharashtra 2)Nursing assistant-no.of post=02 Place of duty = devlali, maharashtra 3) Clear -no.of post=01 Place of duty = devlali, maharashtra 4) Laboratory technician -no.of post=01 Place of duty = devlali, maharashtra 5)female attendant -no.of post=01 Place of duty = devlali, maharashtra 6) office in-charge - no.of post=01 Place of duty = dhule, maharashtra 7)pharamacist - no.of post=02   Place duty = dhule,maharashtra      DOWNLOAD ADVERTISE

MPSC विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत ?

 MPSC विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत ?      सध्या महाराष्ट्रभर MPSC ची तयारी करणारे विद्यार्थी आंदोलन करत आहेत .त्याचे मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्र लोक सेवा आयोगाकडून MPSC ची परीक्षा तारीख पुढे ढकलण्यात आली .ही चौथी वेळेस परीक्षा पुढे ढकलली असल्याने mpsc करणाऱ्या विद्यार्थ्यांचे रोष अनावर झाले नाही .त्यामुळे हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर  करण्यात आले.ह्या आंदोलनाची सुरुवात पुण्यातील विद्यार्थ्यांकडुन करण्यात आले.यामध्ये विद्यार्थ्यांच्या सोबत महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा संघटना सहभागी झाली होती. विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या - 1) mpsc ची परीक्षा पुढे न ढकलता परीक्षा घेण्यात यावेत . परीक्षेचे स्वरूप स्थिर ठेवावे . परिक्षा ही दिलेल्या तारखेलाच व्हावी .कारण यामुळे काही उमेदवारांचे वय बाद होऊन जाते. 2) जागा वाढवावेत. लॉकडाऊन मुळे गेल्या वर्षी पासून mpsc ची परीक्षा झाली नसल्याने वाढीव जागा काढावेत .सर्व संवर्ग निहाय जागा उपलब्ध करून द्यावेत . 3) कंत्राटी स्वरूपात भरण्यात येणारी पदे ही कायम स्वरूपात भरण्यात यावीत .सरळसेवा मधील भरपूर जागा रिक्त असून त्याचा...

श्रीकृष्णा को-ऑप.बँक लिमिटेड मध्ये विविध 12 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

 श्रीकृष्णा को-ऑप.बँक लिमिटेड मध्ये विविध 12 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.   श्रीकृष्णा को-ऑप.बँक लिमिटेड मध्ये विविध 12 जागांवर भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्रताधारक उमेदवांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. रिक्त पदांचे नाव                 1)सहाय्यक व्यवस्थापक - पद संख्या =01  शैक्षणिक पात्रता = B.com/m.com/M.C.A/M.B.A IN Finance यापैकी कोणतीही एक पदवी अनुभव = सहकारी बँकेतील अधिकारी पदाचा 2 वर्षाचा अनुभव आवश्यकता . 2) सहाय्यक व्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) पद संख्या=01 शैक्षणिक पात्रता=B. E (कॉम्प्युटर सायन्स )M.CA/M.CM यापैकी एक पदवी अनुभव=बँकिंग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. 3)वरीष्ठ लिपिक - पद संख्या =01  शैक्षणिक पात्रता=B.com/M.com/B.ca/M.ca/B.cs यापैकी एक पदवी आवश्यकता आहे.  अनुभव =अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.   4)कनिष्ठ लिपिक - पद संख्या =07 शैक्षणिक पात्रता= B.com/M.com/B.ca/M.ca/B.cs यापैकी एक पदवी आवश्यकता आहे. अनुभव =अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल....

MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या पदांची माहिती.

  MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या पदांची माहिती.  राज्यसेवा परीक्षा मार्फत घेण्यात येणारी पदे- 1) सहाय्यक जिल्हाधिकारी     राज्यसेवा मधील हे पद सर्वात महत्त्वाचे पद असून जिल्हाधिकारीला सहाय्यक म्हणून कार्य करीत असतात. 2)पोलिस उपअधीक्षक     पोलीस प्रशासनामध्ये हे पद राज्यसेवा मार्फत भरले जाणारे सर्वात मोठे पद आहे. 3)तहसीलदार    तालुका पातळीवर महसूल अधिकारी म्हणून कार्यरत असतात. 4)गटविकास अधिकारी     तालुका पातळीवर विकास अधिकारी म्हणून कार्यरत असतात. 5)उप मुख्य कार्यकारी अधिकारी    मुख्य कार्यकारी अधिकारी ला सहाय्यक म्हणून कार्यरत असतात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी पदे - 1)पोलीस उपनिरीक्षक   प्रत्येक पोलीस ठाण्यात एक पोलीस उपनिरीक्षक असतो. 2)विक्री कर निरीक्षक   विक्री व कर निरीक्षक म्हणून कार्यरत. 3)कर सहाय्यक    STI  ला साहाय्यक  म्हणून कार्यरत. 4)मंत्रालयीन लिपिक    मंत्रालयात कामकाज पाहण्यासाठी विशेष भरती MPSC मार्फत घेतली जाते.

जिल्हा परिषद वर्धा आरोग्य विभागामध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती

 जिल्हा परिषद वर्धा आरोग्य विभागामध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती   जिल्हा परिषद वर्धा आरोग्य विभागाच्या कोविड-19 सेंटर मध्ये डाटा एन्ट्री पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही भरती प्रक्रिया 10/03 /2021 पर्यंत सांयकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज मागविण्यात येत होते परंतु शुद्धि पत्रकानुसार हा कालावधी दि.12/03/2021 पर्यंत वाढविण्यात आला आहे.   ही भरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने राबविण्यात येत असून पदांचा तपशील सध्या पदांची संख्या जाहीर नाही.  शैक्षणिक पात्रता - 1) उमेदवार पदवीधर  असणे आवश्यक आहे. 2) मराठी 30 टायपिंग 3)इंग्रजी 30&40 टायपिंग असणे आवश्यक आहे. 4) अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. अधिक माहितीसाठी  अधिकृत जाहिरात पाहा   CLICK HERE

डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला येथे विविध 11 पदांसाठी भरती

 डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला येथे विविध 11 पदांसाठी भरती    डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला येथे विविध 11 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पदानुसार शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. Name of post -.                         No. Of post

नाशिक जिल्हा पर्यटन स्थळ

  नाशिक जिल्ह्यातील पर्यटन स्थळ 1)वणी - सप्तश्रृंगी देवीचे अर्धशक्ती पीठ असून महाराष्ट्रातील उंच शिखरापैकी हे एक आहे .उंचीवर देवीचे मंदिर आहे .तसेच येथे देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र शासनाने रोपवेची सुविधा केली आहे.महाराष्ट्रातून नव्हे देशभरातून येथे भाविक दर्शनासाठी येतात. 2)त्रंबकेश्वर - त्र्यंबकेश्वर हे नाशिक मध्ये त्र्यंबकेश्वर तालुक्यात सुंदर पर्यटन स्थळ आहे .येथून महाराष्ट्रातील सर्वात मोठी व दक्षिणेची गंगा अश्या गोदावरी नदीचे उगमस्थान येथे आहे.खूप छान पर्यटन स्थळ आहे. 3)पंचवटी - नाशिक शहरात पंचवटी हे तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात. 4) साल्हेर किल्ला - साल्हेर हा नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात आहे. हा भुईकोट किल्ला आहे. 5) अर्जुन सागर - अर्जुन सागर हे नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात आहे .हे खूप पर्यटनिय स्थळ आहे .

आपण पृथ्वीवरून चंद्राची दूसरी बाजु का पाहु शकत नाही ?

 आपण पृथ्वीवरून चंद्राची दूसरी बाजु का पाहु शकत नाही ?     आपण चंद्राची दुसरी बाजू पृथ्वीवरून पाहू शकत नाही .पृथ्वीचा एकमेव उपग्रह हा चंद्र असून तो पृथ्वीला लंबवर्तुळाकार कक्षेत परिभ्रमण करीत असतो . पृथ्वीला स्वतः  भोवती परिवलन करण्यासाठी 23 तास 56 मिनिटे 4 सेकंद एवढा वेळ लागतो तर परिभ्रमण करण्यासाठी पृथ्वी ला 365 दिवस 6 तास अधिकचे लागतात .पुथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वे या दिशेत परिवलन करत असते.     तसेच चंद्र पुथ्वी भोवती परिभ्रमण करत करत स्वतः भोवती परिवलन करत असतो .त्याचा परिवलन व परिभ्रमण कालावधी हा सारखाच असल्याने आपल्याला पृथ्वी वरून चंद्राची एकच बाजू पाहायला मिळते .     चंद्र हा एकमेव पृथ्वी चा उपग्रह असून तो पृथ्वी भोवती परिभ्रमण करत अप्रत्यक्षपणे सुर्यभोवतीही परिभ्रमण करत असतो. चंद्र हा सूर्यापासून येणाऱ्या प्रकाशाचे परावर्तन पृथ्वीवर करत असतो.

महाराष्ट्र पोलिस शिपाईची वेतनश्रेणी कशी असते?

 महाराष्ट्र पोलिस शिपाईची वेतनश्रेणी कशी असते?   महाराष्ट्र पोलीस विभाग हे महाराष्ट्र राज्याच्या गृह मंत्रालयामार्फत चालते .महाराष्ट्र पोलीस प्रशासन हे 24 तास कार्यरत असल्याने त्यांच्या वेतनश्रेणी व इतर विभागातिल वेतनश्रेणी मध्ये बदल आहे .इतर विभागापेक्षा पोलीस विभागाचे वेतन वाढीव असल्याचे दिसून येते कारण पोलीस प्रशासन हे 24 तास कार्य करणारे विभाग असून इतर विभागापेक्षा कामाचा जास्त ताण असतो.

पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट मध्ये शिक्षकेत्तर पदांसाठी विविध जागेसाठी भरती

 पुणे महानगरपालिका (PMC) वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट मध्ये शिक्षकेत्तर पदांसाठी विविध जागेसाठी भरती     पुणे महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट मध्ये शिक्षकेत्तर पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .सदरील भरती प्रक्रिया भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी महाविद्यालय मधील रिक्त पदावर भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर महाविद्यालय पुणे महानगरपालिका अंतर्गत येते. शिक्षकेत्तर पदापैकी रिक्त पदांचे नावे - प्रशासकीय अधिकारी ,लिपिक लेखाधिकारी ,लेखापाल ,संगणक अभियंता,जीववैद्यकीय अभियंता ,भांडरपाल, ग्रंथपाल,कलाकार, छायाचित्रकर,प्रयोगशाळा तंत्रज्ञ,अधिपरिचारीक,सुतार लोहार ,भांडरपाल,तांत्रिकी ,सेविका, धोबी. इत्यादी पदांची भरपूर जागा. अर्ज भरण्याचा कालावधी - दि .04/03/2021 ते  दि.18/03/2021 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने PMC च्या संकेतस्थळावर भरावे . सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावे . अधिकृत जाहिरात पाहा    CLICK HERE

सारस्वत सहकारी बँकेत कनिष्ठ अधिकारी (लिपिक संवर्ग) पदांच्या 150 जागेवर भरती.

 सारस्वत सहकारी बँकेत कनिष्ठ अधिकारी (लिपिक संवर्ग) पदांच्या 150 जागेवर भरती.    सारस्वत सहकारी बँक पुणे या सहकारी बँकेच्या महाराष्ट्र ,कर्नाटक, गुजरात शाखेमध्ये कनिष्ठ अधिकारी लिपिक संवर्गातील 150 पदासाठी अर्ज मागविण्यात येत असून संबंधित स्थानाच्या शाखेसाठी त्या राज्याचे अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.सदर पदे ही मार्केटिंग व ऑपरेशन मधील लिपिक संवर्गातील आहे. पदसंख्या -150 वयोमर्यादा - 1/02/2021 रोजी 27 वर्षापेक्षा जास्त वय असू नये वयोमर्यादा जास्त असल्यास फॉर्म भरण्यास अपात्र होईल. शैक्षणिक पात्रता - उमेदवार सायन्स ,वाणिज्य शाखेत प्रथम श्रेणी किंवा पदवित्तर पदवी दुय्यय श्रेणी प्राप्त केलेले आवश्यक आहे .वाणिज्य शाळेतील उमेदवारांना जास्त प्राधान्य देण्यात येईल . अर्ज भरण्याची मर्यादा - 5 मार्च 2021 ते 19 मार्च 2021 पर्यंत सारस्वत बँकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन फॉर्म भरू शकता . अधिकृत जाहिरात पाहा  CLICK HERE