Skip to main content

Posts

Showing posts from July, 2021

भारत सरकार रक्षा मंत्रालय कामडी छावणी भरती .

 भारत सरकार रक्षा मंत्रालय कामडी छावणी भरती .       भारत रक्षा मंत्रालय कामडी छावणी येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1)पदाचे नाव - सहाय्यक शिक्षक     पद संख्या - 01    शैक्षणिक पात्रता - 12 th पास ,CTET पास     वेतनश्रेणी - 29200-92300/- 2)पदाचे नाव - सफाईगार कर्मचारी     पद संख्या - 03    शैक्षणिक पात्रता - 4 थी    वेतनश्रेणी - 15000-47600/- 3)पदाचे नाव - पुरुष वॉर्ड सेवक    पद संख्या - 01    शैक्षणिक पात्रता -10 वि    वेतनश्रेणी - 15000-47600/- अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 31/08/2021 सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहि रात पाहा

राईट्स लिमिटेड (भारत सरकार इंटरप्राईस) भरती .

 राईट्स लिमिटेड (भारत सरकार इंटरप्राईस) भरती .   राईट्स लिमिटेड (भारत सरकार इंटरप्राईस) मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1) पदाचे नाव - इंजिनिअर (सिव्हिल )     पद संख्या - 25     शैक्षणिक पात्रता  - B.E/B.TECH /B.SC engineering 2) पदाचे नाव - इंजिनिअर (मेकॅनिकल)     पद संख्या - 15     शैक्षणिक पात्रता - B.E/B.TECH /B.SC degree in macnical engineering 3) पदाचे नाव - इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)     पद संख्या - 08     शैक्षणिक पात्रता - B.E/B.TECH /B.SC degree in electrical engineering अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 25/08/2021 सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

महाराष्ट्र राज्य बस महामंडळ (MSRTC) भरती 2021.

 महाराष्ट्र बस महामंडळ (MSRTC) भरती 2021.     महाराष्ट्र राज्य बस महामंडळ मध्ये वेल्डर पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव - वेल्डर शैक्षणिक पात्रता - 8 वि पास एकूण जागा - 03 कामाचे स्वरूप - गॅस व इलेक्ट्रिक वेल्डिंग . अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट पाहा अधिकृत वेबसाईट

सेंट्रल बँक ऑफ इंडिया (central bank of india ) भरती 2021.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया (central bank of india ) भरती 2021.         सेंट्रल बँक ऑफ इंडिया (central bank of india ) मध्ये धुळे जिल्हा येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव - 1) कॉन्सलर 2)कार्यालयीन सहाय्यक 【NAME OF POST -  1) COUNSELOR 2) OFFICE ASSISTANT Last date of those both Post application - 16 August 2021 Job location - dhule , maharashtra】 दोन्ही पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 16 ऑगस्ट 2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बाजारपेठ भरती 2021.

 नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बाजारपेठ भरती 2021.     नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .     पदाचे  नाव-                 रिक्त पद संख्या       1) संगणक चालक                 - 07   2)सहाय्यक संगणक चालक/   - 11     कनिष्ठ लिपिक/भांडरपाल/   3) वायरमन                           - 01   4)STP ऑपरेटर/मेंटेनन्स       - 02   5)पाणी पुरवठाकार                - 01   6)वाहन चालक /JCB चालक - 04   7)प्लंबर                                - 01   8) म...

एकात्मिक बाल विकास सेवा ,श्रीरामपूर भरती .

 एकात्मिक बाल विकास सेवा ,श्रीरामपूर भरती .    एकात्मिक बाल विकास सेवा ,श्रीरामपूर येथे अंगणवाडी सेविका /मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1)पदाचे नाव -अंगणवाडी सेविका    एकूण पद संख्या - 10    शैक्षणिक पात्रता - 10 वि     2)पदाचे नाव -अंगणवाडी मदतनीस    एकूण पद संख्या - 2    शैक्षणिक पात्रता - 7 वि     3)पदाचे नाव - मिनी अंगणवाडी सेविका    एकूण पद संख्या - 14    शैक्षणिक पात्रता -10 वि     अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 31/07/2021 सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी. जा हिरात पाहा    

मीरा भाईंदर महानगरपालिका (कंत्राटी ) भरती 2021.

 मीरा भाईंदर महानगरपालिका (कंत्राटी ) भरती  2021.     मीरा भाईंदर महानगरपालिका (कंत्राटी ) भरती  राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1)पदाचे नाव - वैद्यकीय अधिकारी     पद संख्या - 30     शैक्षणिक पात्रता - MBBS     वेतन / मानधन - 60,000/- 2)पदाचे नाव - वैद्यकीय अधिकारी     पद संख्या - 80     शैक्षणिक पात्रता - BHMS     वेतन / मानधन - 40,000/- 3)पदाचे नाव - रुग्णालय व्यवस्थापक     पद संख्या - 7     शैक्षणिक पात्रता - वैद्यकीय पदवीधर     वेतन / मानधन - 40,000/- 4)पदाचे नाव - परिचारिका     पद संख्या - 65     शैक्षणिक पात्रता - GNM ,b.sc नर्सिंग     वेतन / मानधन - 25000/- 5)पदाचे नाव - औषध निर्माता     पद संख्या - 14     शैक्षणिक पात्रता - B.PHARMA/D.PHARMA     वेतन / मानधन - 20,000/- 6)पदाचे नाव - प्रयोगशाळा तंत्रज्ञ     पद संख्या -...

महाराष्ट्र सुरक्षा बल (म.सु. ब) भरती 2021.

 महाराष्ट्र सुरक्षा बल (म.सु. ब) भरती 2021.     महाराष्ट्र सुरक्षा बल मध्ये संगणक तंत्रज्ञ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव - संगणक तंत्रज्ञ पद संख्या - 01 शैक्षणिक पात्रता - B.SC/ B.CA  वेतन /मानधन - 20,000/- प्रतिमाह मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 09/08/2021 सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

वनबंधु कल्याण योजना पदभरती 2021.

 वनबंधु कल्याण योजना पदभरती 2021.    आदिवासी विकास विभाग योजना अंतर्गत सुरगाणा तालुक्यातील आश्रमशाळा करिता ANM पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव - ANM शैक्षणिक पात्रता - ANM कोर्स उत्तीर्ण असावा . पदसंख्या - 12 वेतन / मानधन - 18000/- अर्ज करण्याची शेवटची दिनांक -  सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

मिया खलिफा यांची लग्नाच्या दोन वर्षानंतर होणार घटस्फोट .

 मिया खलिफा यांची लग्नाच्या दोन वर्षानंतर होणार घटस्फोट .   मिया खलिफा ही एक प्रसिद्ध पॉर्नस्टार असून दोन वर्षांपूर्वी त्याने रॉबर्ट नावाच्या युवकासोबत लग्न केले होते .परंतु आता त्यांच्या आपआपसातील प्रेम ,जिव्हाळा ,भावना आता संपल्या आहेत. शिवाय मिया जरी पोर्नफिल्म मधून बाहेर पडली असली तरी त्यांचे नाव पॉर्न फिल्म मध्ये सर्वात लोकप्रिय असे आहे .   लग्न जरी एक आयुष्याची गाठ असली तरी ,त्यामध्ये भावना प्रेम असणे आवश्यक आहे .जेणेकरून आयुष्यामध्ये जगण्याचा आनंद मिळाला पाहिजे असे ते म्हणतात .    घटस्फोट घेणार असल्याची माहिती त्यांनी खुद्द ट्विट करून सांगितले आहे .      यामध्ये असे सांगितले की, त्यांच्या प्रेम भावना आता संपल्या आहेत ते जपण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला परंतु शेवटी वेगळे होणेच योग्य राहील असे त्यांनी ट्विट करून भावना व्यक्त केल्या आहेत .

ब्रिगेट ऑफ गार्ड रेजिमेंट ,नागपूर भरती 2021.

  ब्रिगेट ऑफ गार्ड रेजिमेंट ,नागपूर भरती 2021.       ब्रिगेट ऑफ गार्ड रेजिमेंट ,नागपूर येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1)पदाचे नाव  - स्वयंपाकी     एकूण पद संख्या - 04    शैक्षणिक पात्रता -  10 वि ,भारतीय खाद्य रेसिपी ज्ञान.    वेतनश्रेणी - 19000- 63200/- 2)पदाचे नाव  - वॉशरमन    एकूण पद संख्या - 1    शैक्षणिक पात्रता - 10 वि    वेतनश्रेणी - 18000- 56900/- 3)पदाचे नाव  - सफाईवाला    एकूण पद संख्या - 03    शैक्षणिक पात्रता - 10 वि    वेतनश्रेणी - 18000- 56900/- अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 07 ऑगस्ट 2021 सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जा हिरात पाहा

मीरा भाईंदर महानगरपालिका(वर्तमान भरती ) .

 मीरा भाईंदर महानगरपालिका(वर्तमान भरती ) .    मीरा भाईंदर महानगरपालिका मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आले असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1)पदाचे नाव - वरीष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक    पद संख्या - 02    शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेची पदवी ,मराठी 30 व इंग्रजी 40 स्पीड परीक्षा उत्तीर्ण आवश्यक .दुचाकी वाहन चालक परवाना .   वेतनमान /मानधन - 20,000/- 1)पदाचे नाव - क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता     पद संख्या - 03    शैक्षणिक पात्रता - MSW ,MSCIT   वेतनमान /मानधन - 15500/- थेट मुलाखत दिनांक -03/08/2021 सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी जाहिरात पाहा

भारतीय सशस्त्र सीमा सुरक्षा दल भरती .

 भारतीय सशस्त्र सीमा सुरक्षा दल भरती .     भारतीय सशस्त्र सीमा सुरक्षा दल मध्ये हेड कॉन्स्टेबल पदासाठी भरती प्रकिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत ,पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव - हेड कॉन्स्टेबल पद संख्या - 115 शैक्षणिक पात्रता - 12 वि ,इंग्रजी टायपिंग 35 किंवा हिंदी टायपिंग 35 स्पीड परीक्षा उत्तीर्ण . वेतनश्रेणी - 25500-81100/- अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 22/08/2021 सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

इंडबँक मर्चंड सर्व्हिस भरती (IMBSL) .

 इंडबँक मर्चंड सर्व्हिस भरती (IMBSL) .     इंडबँक मर्चंड सर्व्हिस मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1) पदाचे नाव - हेड ऑफ DP, हेड ऑफ अकाउंट ओपनिंग डिपार्टमेंट, DP स्टाफ, शाखा प्रमुख,फिल्ड कर्मचारी. वेतनमान - 150000/- रुपये ते 850000/- वार्षिक पॅकेज . शुल्क - कोणत्याही प्रकारची शुल्क नाही . नौकरीचे ठिकाण - चेन्नई/कोलकाता / लखनऊ/अहमदाबाद  अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 14 ऑगस्ट 2021 सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .      जाहिरात पाहा

12 वि नंतर पदवी प्रवेशासाठी होणार 11 वि प्रमाणे CET .

 12 वि नंतर पदवी प्रवेशासाठी होणार 11 वि प्रमाणे CET .     12 वि उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी परीक्षेसाठी CET द्यावी लागणार आहे .11 प्रवेशासाठी CET घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता त्याच पार्श्वभूमीवर 12 नंतर पदवी किंवा इतर अभ्यासक्रमासाठी CET होणार आहे .    सप्टेंबर 2021 पासून 12 वि उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे .ही CET जरी ऐच्छिक आहे .परंतु व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी CET द्यावीच लागणार आहे .     इतर अभ्यासक्रमासाठी ऐच्छिक असतील .परंतु पदवी प्रवेशासाठी नामांकित महाविद्यालय मध्ये प्रवेशासाठी CET गुणांनुसार नुसार काही खाजगी महाविद्यालय प्रवेशासाठी प्राधान्य देऊ शकतात .त्यामुळे 12 वि उत्तीर्ण विद्यार्थ्यांनि CET द्यावी .जेणेकरून पुढील अभ्यासक्रम प्रवेशासाठी अडचणी निर्माण होणार नाहीत .

भारतीय हवाई दल (इंडियन एअर फोर्स )भरती 2021.

 भारतीय हवाई दल (इंडियन एअर फोर्स )भरती 2021.     भारतीय हवाई दल मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे . 1)पदाचे नाव - अधीक्षक (भांडार )     पद संख्या - 15     शैक्षणिक पात्रता - पदवी     वेतनश्रेणी 7 th pay स्केल - level 4 2)पदाचे नाव - कनिष्ठ लिपिक     पद संख्या - 10     शैक्षणिक पात्रता - 12 वि पास, इंग्रजी 35 व हिंदी 30 टायपिंग परीक्षा उत्तीर्ण .     वेतनश्रेणी 7 th pay स्केल - level 2 3)पदाचे नाव - हिंदी टायपिस्ट     पद संख्या - 04     शैक्षणिक पात्रता - 12 वि ,हिंदी 30 टायपिंग स्पीड .     वेतनश्रेणी 7 th pay स्केल - लेवल 2 4)पदाचे नाव - भांडरपाल     पद संख्या - 03     शैक्षणिक पात्रता -12 वि उत्तीर्ण     वेतनश्रेणी 7 th pay स्केल - level 2 5)पदाचे नाव - सिव्हिलियन मेकॅनिकल वाहतूक ड्रायव्हर     पद संख्या - 03   ...

ग्रामीण रुग्णालय ,जळगाव येथे चालक पदासाठी भरती .

 ग्रामीण रुग्णालय ,जळगाव येथे चालक पदासाठी भरती .     ग्रामीण रुग्णालय ,जळगाव येथे चालक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक व इतर लागू पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव - रुग्णवाहिका चालक  शैक्षणिक पात्रता -  10 वि पास जड वाहन परवाना  मराठी ,हिंदी भाषेचे ज्ञान अर्ज प्रत्यक्ष किंवा पोस्टाने सादर करण्याचा पत्ता - ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव,महात्मा फुले आरोग्य संकुल ,धुळे रोड चाळीसगाव . अर्ज करण्याची पद्धत - पोस्टाने /प्रत्यक्ष अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 04/08/2021 सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी. जाहिरात पाहा

एक्स सर्विसमेन कॉन्ट्रीब्युटरी हेल्थ स्कीम,मुंबई भरती 2021.

 एक्स सर्विसमेन कॉन्ट्रीब्युटरी हेल्थ स्कीम,मुंबई भरती 2021.    एक्स सर्विसमेन कॉन्ट्रीब्युटरी हेल्थ स्कीम,मुंबई येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1)पदाचे नाव - मेडिकल ऑफिसर     पद संख्या - 02 2) पदाचे नाव - डेंटल ऑफिसर      पद संख्या - 01 3) पदाचे नाव -डेंटल असिस्टंट      पद संख्या - 02 4) पदाचे नाव - सफाईगार     पद संख्या - 01 अर्ज करण्याची शेवटची दिनांक - डेंटल असिस्टंट पदासाठी 10 ऑगस्ट व इतर पदांसाठी 10 सप्टेंबर 2021  सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहि रात पाहा     

सार्वजनिक आरोग्य सातारा भरती 2021.

 सार्वजनिक आरोग्य सातारा भरती 2021.       सार्वजनिक आरोग्य सातारा येथे भरती प्रकिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव - संपूर्ण केअर समन्वयक शैक्षणिक पात्रता - 12 वि इंग्रजी व स्थानिक भाषेचे ज्ञान . वेतन / मानधन - 6000/- प्रतिमहा . अधिक सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

डॉ.पंजाबराव देशमुख विद्यापीठ येथे भरती 2021.

 डॉ.पंजाबराव देशमुख विद्यापीठ येथे भरती 2021.      डॉ.पंजाबराव देशमुख विद्यापीठ येथे भरती विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत . पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1) पदाचे नाव - सहाय्यक प्राध्यापक      एकूण पद संख्या - 06     शैक्षणिक पात्रता -P. HD ,M.TECH,NET /SET  वेतन - 15600 basic pay +              DA+HRA+TA 2) पदाचे नाव - सहाय्यक प्राध्यापक      एकूण पद संख्या - 01     शैक्षणिक पात्रता -P. HD ,MBA ,NET     /SET  वेतन - 15600 basic pay +         DA+HRA+TA 3) पदाचे नाव - फिजिकल ट्रेनर (PTI )     एकूण पद संख्या - 01     शैक्षणिक पात्रता - P.HD ,M.PED ,            NET /SET     वेतन - 15600 basic pay +                 DA+HRA+TA 4) पदाचे नाव - सहाय्यक ग्रंथपाल ...

महाराष्ट्र बीज महामंडळ भरती 2021.

 महाराष्ट्र बीज महामंडळ भरती 2021.   महाराष्ट्र राज्य बीज महामंडळ मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत . 1) पदाचे नाव - जनरल मॅनेजर      पद संख्या - 03     वेतनश्रेणी - 37400 - 67000/- ग्रेड पे         8700 2) पदाचे नाव - डेप्युटी जनरल मॅनेजर     पद संख्या -01     वेतनश्रेणी - 15600-39100/- ग्रेड पे          6900  अर्ज करण्याची शेवटची दिनांक             -17/08/2021 सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

जैतापूर न्यूक्लियर पॉवर ऑफ इंडिया भरती 2021.

 जैतापूर न्यूक्लियर पॉवर ऑफ इंडिया भरती 2021.      जैतापूर न्यूक्लियर पॉवर ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .रिक्त पदांचा अहवाल खालीलप्रमाणे आहे . 1) पदाचे नाव - सहाय्यक लिपिक      एकूण पद संख्या - 06     शैक्षणिक पात्रता - पदवी व संगणक              कामकाज ज्ञान     वेतन - 28100/- 2) पदाचे नाव - कार्यालय सहाय्यक     एकूण पद संख्या - 02     शैक्षणिक पात्रता - 10 वी     वेतन - 19500/- अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 09 ऑगस्ट 2021 अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया .

  सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर येथे विविध पदांसाठी  भरती प्रक्रिया .       सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर येथे विविध पदांसाठी  भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत  . कंत्राटी पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1) पदाचे नाव - मायक्रोबायोलॉजिस्ट     शैक्षणिक पात्रता - MD     वेतन/ मानधन - 75000/-    2) पदाचे नाव - बालरोगतज्ञ     शैक्षणिक पात्रता - MBBS     वेतन/ मानधन - 75000/-    3) पदाचे नाव - MD फिजिशियन     शैक्षणिक पात्रता - MD     वेतन/ मानधन - 75000/- 4) पदाचे नाव - क्रिटिकल care फिजिशियन     शैक्षणिक पात्रता - MD ,डिप्लोमा इन क्रिटिकल CARE     वेतन/ मानधन - 75000/- 5) पदाचे नाव - मेडिकल ऑफिसर     शैक्षणिक पात्रता - MBBS ,BAMS     वेतन/ मानधन - MBBS - 60000/-, BAMS - 28000/- 6) पदाचे नाव - लॅब तंत्रज्ञ     शैक्षणिक पात्रता - DMLT co...

इंजिनिअरिंग कॉलेज पुणे भरती .

 इंजिनिअरिंग कॉलेज पुणे भरती .         इंजिनिअरिंग कॉलेज पुणे येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे . 1) पदाचे नाव - प्रयोगशाळा मॅनेजर     एकूण रिक्त पद संख्या - 01    शैक्षणिक पात्रता - M.E/M.TECH ,B.E/B.TECH    वेतनश्रेणी - 57700-205500/- 2) पदाचे नाव - खाते अधिकारी     एकूण रिक्त पद संख्या - 02    शैक्षणिक पात्रता - B.COM,M.COM    वेतनश्रेणी - 55000/- 3) पदाचे नाव - खाते सहाय्यक     एकूण रिक्त पद संख्या - 02    शैक्षणिक पात्रता - B.COM,M.COM    वेतनश्रेणी - 22000/-  4) पदाचे नाव -सहाय्यक डाटाबेस ऑपरेटर     एकूण रिक्त पद संख्या -02    शैक्षणिक पात्रता - B.E,B.TECH/ B.CA/ M.CA/B.SC ,MSC IN COMPUTER    वेतनश्रेणी - 30000/- 5) पदाचे नाव - स्कॅनिंग इलेक्ट्रोन मायक्रो स्कोप ऑपरेटर     एकूण रिक्त पद संख्या - 01   ...

राष्ट्रीय कृषी वैज्ञानिक निवड मंडळ पदभरती 2021.

 राष्ट्रीय कृषी वैज्ञानिक निवड मंडळ पदभरती 2021.     राष्ट्रीय कृषी वैज्ञानिक निवड मंडळ मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1) पदाचे नाव - अडमिनीस्ट्रेटिव्ह अधिकारी     एकूण पद संख्या - 44     शैक्षणिक पात्रता - पदवी मध्ये 55 % पेक्षा कमी गुण नसावे .     वेतन- 15600-39100/-ग्रेड पे -5400/- 2) पदाचे नाव - फायनान्स आणि अकाऊंट ऑफिसर     एकूण पद संख्या - 21     शैक्षणिक पात्रता - पदवी मध्ये 55 % पेक्षा कमी गुण नसावे .     वेतन- 15600-39100/-ग्रेड पे -5400/- अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 23/08/2021 सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

नैनिताल बॅंक भरती 2021 .

 नैनिताल बॅंक भरती 2021 .       नैनिताल बँकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत1 असू शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदाचा तपशील खालीलप्रमाणे आहे . 1)पदाचे नाव - व्यवस्थापक ट्रेनी    पदाची एकूण संख्या - 75    शैक्षणिक पात्रता - पदवी / पदवित्तर पदवी मध्ये कमीत कमी 50% गुण. संगणक हाताळण्याचे ज्ञान .   वेतन - 30000/- 2) पदाचे नाव - लिपिक     पदाची एकूण संख्या - 75     शैक्षणिक पात्रता - पदवी / पदवित्तर पदवी मध्ये कमीत कमी 50% गुण. संगणक हाताळण्याचे ज्ञान .   वेतन - 17900-47920/- अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 31/07/2021 सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

कायम ,कंत्राटी व रोजंदारी भरती मधील फरक .

 कायम ,कंत्राटी व रोजंदारी भरती मधील फरक .    सरकारी नौकारी मध्ये कायम ,कंत्राटी व रोजंदारी पद्धतीने पद भरती केली जाते .यामध्ये नेमका फरक कोणते आहेत ते खालीलप्रमाणे स्पष्ट करता येतील . कायमस्वरूपी पद भरती - हे पद स्थायी स्वरूपाचे पद असून हे पद कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून गणले जाते . या पदांसाठी वेतन व इतर भत्ते मिळतात . या पदांवर जोखमीची जबाबदारी असते . हे पद प्रत्यक्ष सरकारला जबाबदार असतात . इतर कंत्राटी व रोजंदारी कर्मचारी पेक्षा जास्त अधिकार या कायमस्वरूपी पदांना असतो .      कंत्राटी व रोजंदारी पद भरती - ही पद भरती कायमस्वरूपी नसून तात्पुरत्या स्वरूपाची असते . कंत्राटी पद भरती मंजूर पद रिक्त असल्यास तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने पद भरले जातात हे पद कमीत कमी 3 महिने व जास्तीत जास्त 3 वर्ष पर्यंत कालावधी साठी पद भरले जातात . रोजंदारी हे पद आवश्यकता नुसार रोजगार पद्धतीने भरले जातात .ज्यावेळी आवश्यकता नसेल त्या वेळी हे पद बरखास्त केले जातात . या पदांसाठी मिळणारे वेतन कंत्राटी कर्मचाऱ्यांना ठोक मासिक मानधन मिळते  . रोजंदारी कर्मचाऱ्यांना कामाच्य...

11 वि प्रवेश प्रकियेसाठी होणार सीईटी (CET ) परीक्षा .

 11 वि प्रवेश प्रकियेसाठी होणार सीईटी (CET ) परीक्षा .       महाराष्ट्र राज्य सरकारने आता 11 वि प्रवेश प्रक्रिया साठी CET परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .ही CET परीक्षा ही ऐच्छिक असून ज्यांना द्यायची आहे त्यांना देता येईल परंतु व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच इतर अभ्यासक्रम साठी CET आवश्यक असण्याची शक्यता आहे .     CET परीक्षेचे विषय - गणित -25 मार्क विज्ञान - 25 मार्क समाजशास्त्र - 25 मार्क इंग्रजी -25 मार्क     असे एकूण 100 मार्कची बहुपर्यायी परीक्षा होणार आहे . CET परीक्षा दिनांक - 21 ऑगस्ट 2021 रोजी होणार आहे . परीक्षा शुल्क - राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना कोणतीही शुल्क असणार नाही ,इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना 178 ₹ शुल्क असणार आहे . अर्ज सादर करताना विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र निवड करता येणार आहेत .

महाराष्ट्र राज्य पोलिस भरती 2021 बाबत मोठी अपडेट .

 महाराष्ट्र राज्य पोलिस भरती 2021 बाबत मोठी अपडेट .     महाराष्ट्र पोलिस भरती 2021 बाबत मोठी अपडेट आलेले असून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी 12500 पोलीस शिपाई पदासाठी भरती करण्याचा निर्णय घेतला असून डिसेंबर 2021 पर्यंत 5200 पोलिस शिपाई पद भरती केली जाणार असून उर्वरित 7300 पदे ही टप्याटप्याने भरण्यात येणार आहेत .   शिवाय ही पद भरती 2019 मध्ये फॉर्म भरलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार असून नव्याने उमेदवारांना फॉर्म सुद्धा भरता येणार आहेत .      याबाबत पोलीस यंत्रणा कडून पूर्वतयारी करण्यात येत आहेत .लेखी व शारीरिक चाचणी बाबत चाचपणी करण्यात येत आहेत .2019 मध्ये महाराष्ट्र पोलीस मध्ये 5200 पदांसाठी भरती बाबत जाहिरात अली होती परंतु कोविड 19 मुळे ही भरती रद्द करण्यात आली होती .परंतु आता ही भरती केली जाणार आहे .    तसेच लेखी परीक्षा साठी आसन व्यवस्थासाठी शाळा महाविद्यालयाची चाचपणी केली जात आहे .    

स्टाफ सलेक्शन कमिशन (SSC) मध्ये GD कॉन्स्टेबल पदांच्या 25271 जागेसाठी भरती प्रक्रिया.

 स्टाफ सलेक्शन कमिशन (SSC) मध्ये GD कॉन्स्टेबल पदांच्या 25271 जागेसाठी भरती प्रक्रिया.      स्टाफ सलेक्शन कमिशन (SSC) मध्ये GD कॉन्स्टेबल पदांच्या 25271 जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक व शारीरिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे . 1)पदाचे नाव - BSF     पदाची संख्या - 1)पुरुष - 6413                          2)महिला - 1132 2)पदाचे नाव - CISF    पदाची संख्या - 1)पुरुष - 7610                          2)महिला - 854 3)पदाचे नाव - CRPF    पदाची संख्या - 1)पुरुष - 00                          2)महिला - 00 4)पदाचे नाव - SSB    पदाची संख्या - 1)पुरुष - 3806                          2)महिला - 00 5)पदाचे नाव - I...

महाराष्ट्र राज्य मानसिक आरोग्य संस्था पुणे येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया.

 महाराष्ट्र राज्य मानसिक आरोग्य संस्था पुणे येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया.     महाराष्ट्र राज्य मानसिक आरोग्य संस्था पुणे येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1)पदाचे नाव - मनोवृत्ती चिकित्सक    पदाची संख्या - 01    शैक्षणिक पात्रता - MD    वेतनश्रेणी - 15600-39100/- 2)पदाचे नाव - अधिव्याख्याता मनोवृत्ती            सामाजिक कार्य    पदाची संख्या - 02   शैक्षणिक पात्रता - मनोवृत्ती सामाजिक           कार्य  पदवी किंवा तत्सम.    वेतनश्रेणी - 9300-34800/- 3)पदाचे नाव - अधिव्याख्याता क्लिनिकल         सायकॉलॉजी    पदाची संख्या -02    शैक्षणिक पात्रता - मानसशास्त्र विषयातील      पदवित्तर पदवी.    वेतनश्रेणी - 9300-34800/- 4)पदाचे नाव - अधिव्याख्याता        ...

न्यूक्लियर पॉवर ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध रिक्त पद भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत.

 न्यूक्लियर पॉवर ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध रिक्त पद भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत.    न्यूक्लियर पॉवर ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदांचे नाव - फिटर,मशिनिस्ट,वेल्डर,मेकॅनिक,पॅम्पऑपरेटर,मेकॅनिक. शैक्षणिक पात्रता - 10वि/12 वि पास ,संबंधित क्षेत्रात ITI कोर्स. एकूण पद संख्या- 173 अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 16/08/2021. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जा हिरात पाहा

भारत सरकारच्या आयकर विभागामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया .

 भारत सरकारच्या आयकर विभागामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया .     भारत सरकारच्या आयकर विभागामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1)पदाचे नाव - आयकर  इन्सपेक्टर    रिक्त पदाची एकूण संख्या - 08   शैक्षणिक पात्रता - कोणतीही पदवी   वेतनश्रेणी - 44900- 142400/- 2)पदाचे नाव - कर सहाय्यक    रिक्त पदाची एकूण संख्या - 83   शैक्षणिक पात्रता - पदवी ,डाटा एन्ट्री.   वेतनश्रेणी - 25500-81100/- 3)पदाचे नाव - मल्टी टास्किंग स्टाफ    रिक्त पदाची एकूण संख्या - 64   शैक्षणिक पात्रता - SSC   वेतनश्रेणी - 18000-56900/- अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 25/08/2021 अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी. जाहि रात पाहा

नाबार्ड बँकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया .

 नाबार्ड बँकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया .      नाबार्ड बँकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1) पदाचे नाव - सहाय्यक व्यवस्थापक                 (बँकिंग सेवा )     पदाची संख्या - 148 2) पदाचे नाव - सहाय्यक व्यवस्थापक                (राजभाषा सेवा)     पदाची एकूण संख्या - 05 3) पदाचे नाव - सहाय्यक व्यवस्थापक                   ( सुरक्षा सेवा )     पदाची एकूण संख्या - 02 4) पदाचे नाव - सहाय्यक व्यवस्थापक                  (ग्रामीण बँकिंग विकास सेवा)     पदाची एकूण संख्या - 07 अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक 07/08/2021. अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहा . जाहि रात पाहा    

10 विचा निकाल लागणार उद्या दि 16 जुलै रोजी ,निकाल कसा पाहाल ?

10 विचा निकाल लागणार उद्या दि 16 जुलै रोजी ,निकाल कसा पाहाल ?     उद्या दिनांक 16 जुलै 2021 रोजी SSC 2020 चा निकाल ऑनलाइन लागणार असून निकाल पाहण्यासाठी सीट नंबर व आईचे नाव आवश्यक राहील .ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी ऑनलाईन संकेतस्थळावर खलील लिंकचा वापर करून SSC निकाल पाहू शकता .       उद्या 1 वाजेनंतर ही लिंक सुरू होईल व निकाल पण 1 वाजेनंतर ऑनलाइन खालील संकेतस्थळावर पाहता येईल. http://mahresult.nic.in

महाराष्ट्र विमानतळ विकास ( MADC ) कंपनी मध्ये मुंबई कार्यालयात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया .

 महाराष्ट्र विमानतळ विकास ( MADC ) कंपनी मध्ये मुंबई कार्यालयात  विविध पदांसाठी भरती प्रक्रिया .    महाराष्ट्र विमानतळ विकास ( MADC ) कंपनी मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून  शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे प्रमाणे आहे . 1) पदाचे नाव - सहाय्यक खाते अधिकारी     पदाची एकूण संख्या - 01     शैक्षणिक पात्रता - कॉमर्स पदवी ,C. A /     M.COM, MSCIT     वेतनमान - 9300 - 34800/- 2) पदाचे नाव - वरीष्ठ खाते लिपिक    पदाची एकूण संख्या - 01     शैक्षणिक पात्रता - कॉमर्स पदवी ,M.COM,   MSCIT     वेतनमान - 5200- 20200/- 3) पदाचे नाव - खाते लिपिक     पदाची एकूण संख्या - 01     शैक्षणिक पात्रता - कॉमर्स पदवी ,M.COM, MSCIT     वेतनमान - 5200-20200/- अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा

महिला आर्थिक विकास महामंडळ सातारा येथे सहयोगीनि पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

 महिला आर्थिक विकास महामंडळ सातारा येथे सहयोगीनि पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .    महिला आर्थिक विकास महामंडळ सातारा येथे भरती प्रकिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव - सहयोगीनि एकूण पद संख्या - 03 शैक्षणिक पात्रता - 10 वि पास ,विधवा/परितक्त्या महिलेस प्राधान्य . मानधन - 6000+1000+150=7150/- अर्ज करण्याची शेवटची दिनांक -24/07/2021 सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहा - जाहिरात पाहा

नाशिक महानगरपालिका ,नाशिक येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया .

 नाशिक महानगरपालिका ,नाशिक येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया .     पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे. 1)पदाचे नाव - भीषक    पदांची संख्या -28    शैक्षणिक पात्रता - एम .डी.    वेतन / मानधन - 250000/- 2)पदाचे नाव - भूलतज्ञ    पदांची संख्या - 06    शैक्षणिक पात्रता - एम. डी.    वेतन / मानधन - 150000/- 3)पदाचे नाव - वैद्यकीय अधिकारी     पदांची संख्या - 40     शैक्षणिक पात्रता - MBBS    वेतन / मानधन - 100000 4)पदाचे नाव - हॉस्पिटल मॅनेजर     पदांची संख्या - 12    शैक्षणिक पात्रता - MBA    वेतन / मानधन - 25000/- 5)पदाचे नाव - स्टाफ नर्स     पदांची संख्या - 50    शैक्षणिक पात्रता - नर्सिंग .    वेतन / मानधन - 20000/- 6)पदाचे नाव - ANM     पदांची संख्या - 200    शैक्षणिक पात्रता - नर्स मिडवाईफ    वेतन / मानधन - 17000/- 7)पदाचे नाव - एक्स रे तंत्रज्ञ    पदांची संख्या - 03   ...

एकात्मिक बाल विकास ,अहमदनगर येथे अंगणवाडी सेविका ,मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया.

 एकात्मिक बाल विकास ,अहमदनगर येथे अंगणवाडी सेविका ,मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया.     एकात्मिक बाल विकास ,अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुका येथे अंगणवाडी सेविका ,मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .ही पद भरती केवळ महिला उमेद्वारांसाठीच आहे .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1) पदांचे नाव - अंगणवाडी सेविका      एकूण पद संख्या - 02      शैक्षणिक पात्रता - 10 वि पास 2) पदांचे नाव -  मिनी अंगणवाडी सेविका      एकूण पद संख्या - 10      शैक्षणिक पात्रता - 10 वि पास 3) पदांचे नाव - अंगणवाडी मदतनीस      एकूण पद संख्या - 01      शैक्षणिक पात्रता - 7 वि पास अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 29/07/2021 सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी . जाहिरात पाहा